आता प्रवासादरम्यान इंटरनेटशिवाय पाहू शकता नेटफ्लिक्सवर आवडते चित्रपट
अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- नेटफ्लिक्स हे सध्या सर्वात लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. लोक या प्लॅटफॉर्म वरून अनेक शो आणि चित्रपट पाहून आपले मनोरंजन करून घेत असतात. या प्लॅटफॉर्मवर हिंदी, इंग्रजी आणि इतर देशांचे चित्रपट देखील उपलब्ध आहेत, जे आपण सबटाइटल्सच्या मदतीने पाहू शकता. आज नेटफ्लिक्सचा वापर भारतातील प्रत्येक घरात केला जातो. लोक टीव्ही … Read more







