खुशखबर ! सोन्याच्या दरात घसरण सुरूच ; जाणून घ्या आजचे दर
अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-भारतीय बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या किंमती खाली येत आहेत. दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या किंमती 239 रुपयांनी घसरून 45,568 रुपयांवर बंद झाल्या.तर चांदीही 723 रुपयांनी घसरून 67,370 रुपये प्रतिकिलोवर आली. कालही सोन्या-चांदीमध्ये घसरण झाली. गुरुवारी सराफा बाजारात सोनं 717 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सकाळी 11.30 वाजता एमसीएक्सवर सोन्याचा वायदा भाव 176 … Read more