मोठी बातमी : 1 जानेवारीपासून कॉल करण्याचेही नियम बदलणार ; जाणून घ्या नवीन नियम
अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- भारतात मोबाइल फोनवरून कॉल करण्याचे नियम लवकरच बदलणार आहेत. देशातील लँडलाईनवरून मोबाईल फोनवर कॉल करण्यासाठी, कॉल करणार्यांना लवकरच नंबरच्या सुरूवातीस ‘0’ जोडावे लागेल. टेलिकॉम विभागाने दूरसंचार कंपन्यांना नवीन यंत्रणा राबविण्यासाठी 1 जानेवारीपर्यंत आवश्यक त्या व्यवस्था करण्यास सांगितले आहे. टेलिकॉम रेग्युलेटर नियामक ट्रायने अशा कॉलसाठी ‘0’ समाविष्ट करण्याची शिफारस … Read more












