इलेक्ट्रिक वाहनांबद्दल मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा; वाचा , ‘असा’ होईल फायदा
अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-इलेक्ट्रिक वाहन विकत घेणाऱ्या आणि चालवणयांसाठी खुशखबर आहे. देशातील सुमारे 69,000 हजार पेट्रोल पंपांवर कमीतकमी एक इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) चार्जिंग कियोस्क बसविण्याची सरकारची योजना आहे. यामागील सरकारचा हेतू म्हणजे देशातील विद्युत वाहनांच्या मागणीला प्रोत्साहन देणे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. गडकरी म्हणाले … Read more