चांदीचे दर जाऊ शकतात 1 लाख 25 हजार पर्यंत; कोणत्या वेळी चांदीची खरेदी ठरेल जास्त पैसा देणारी? वाचा काय म्हणतात तज्ञ?
Silver Price:- गेल्या काही दिवसापासून आपण बघितले तर सोने आणि चांदीच्या दराने कधी नव्हे एवढी उच्चांकी पातळी गाठल्याचे चित्र आपण बघत आहोत. सोने व चांदीची खरेदी जवळपास सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेर गेल्याचे सध्या चित्र आहे. त्यामुळे सोन्या चांदीची खरेदी करावी की नको असा देखील प्रश्न आता पडत आहे व हा प्रश्न खरेदीदार नाही तर गुंतवणूकदारांना … Read more