Car Insurance: तुम्ही जितके अंतर कार चालवाल तितका भरावा लागेल तुम्हाला कार विम्याचा हप्ता! माहिती आहे का तुम्हाला कार विम्याचा हा प्रकार

car insurance

Car Insurance:- विमा ही संकल्पना जितकी व्यक्तींसाठी महत्त्वाची आहे तितकीच ती वाहनांच्या बाबतीत देखील महत्त्वाची आहे. वाहनाच्या बाबतीत बघितले तर बरेचदा रस्त्यावर अपघात वगैरे होऊन नुकसान होते व यामध्ये मोठ्या प्रमाणावर नंतर आपल्याला खर्च करावा लागतो. परंतु वाहनावर जर आपण विमा घेतलेला राहिला तर मात्र आपल्याला संपूर्ण नुकसान भरपाई या माध्यमातून मिळू शकते. वाहन किंवा … Read more

8th Pay Commission : आठवा वेतन आयोग लागू होणार की नाही ? कधी लागू होऊ शकतो आठवा वेतन आयोग?

8th pay commission

8th Pay Commission:- मागील काही महिन्यांपूर्वी देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. जेव्हा या निवडणुकीचा कालावधी होता तेव्हा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्त्वाच्या असलेल्या आठव्या वेतन आयोगाच्या बाबतीत आणि महागाई भत्ता वाढ इत्यादी बाबत अनेक प्रकारचे तर्क वितर्क लढवले जात होते. लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना खुश करण्याच्या दृष्टिकोनातून आठवा वेतन आयोग लागू करू शकते अशा … Read more

मोदी सरकारने स्पष्टच सांगितलं ! 18 महिन्याची महागाई भत्त्याची थकबाकी कर्मचाऱ्यांना…

da arrears

7th Pay Commission:- केंद्रीय तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून महागाई भत्ता महत्वपूर्ण असून याचा प्रत्यक्ष परिणाम हा कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होत असतो व त्यामुळे महागाई भत्त्याच्या बाबतीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सरकारकडून अनेक अपेक्षा व मागण्या आहेत. महागाई भत्त्याच्या संदर्भातील जर आपण एक प्रमुख मागणी बघितली तर ती अशी आहे की जेव्हा संपूर्ण जगामध्ये कोविड महामारीने थैमान घातले … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ चहा विक्रेत्याने अशी लढवली आयडिया की 5 रुपयाच्या चहात दररोज कमवतो 7 ते 10 हजार! वाचा यशोगाथा

success story

कुठलाही व्यवसाय म्हटले म्हणजे त्या व्यवसाय वाढीसाठी आपल्याला ज्याप्रमाणे सगळ्या गोष्टींची नियोजन करून त्याप्रमाणे सगळी कामे करावी लागतात. तसेच व्यवसायामध्ये कधीकधी अगदी छोट्या मोठ्या कल्पना देखील व्यवसाय वाढीसाठी खूप फायद्याच्या ठरतात. या गोष्टींसोबत मग येते तो कष्ट तसेच प्रयत्नांमधील  सातत्य आणि व्यवसाय वाढीसाठी करावी लागणारे सगळ्या महत्वपूर्ण गोष्टी यांचा अंतर्भाव होत असतो. तसेच व्यवसाय तुमचा … Read more

बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! आरबीआयने चेकने पेमेंट करणाऱ्यांसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय, आता….

Banking News

Banking News : बँक ग्राहकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी चेकने पेमेंट करणाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये चेक तसेच कॅश दोन्ही पद्धतीचे व्यवहार कमी झाले आहेत. आता ऑनलाईन पेमेंट मुळे अनेक गोष्टी सोप्या अन जलद झाल्या आहेत. ऑनलाइन पेमेंट साठी यूपीआय पेमेंट एप्लीकेशनचा उपयोग होत … Read more

आता अवतरणार बीएसएनएलचे युग! 108 रुपयांचा रिचार्ज प्लान देत आहे भन्नाट सुविधा; वाचाल तर वळाल बीएसएनएलकडे

bsnl recharge plan

स्मार्टफोनच्या या युगामध्ये इंटरनेट शिवाय व्यक्तीला पर्याय नाही आणि इंटरनेटच्या मदतीने सगळी काही कामे अगदी चुटकी सरशी करणे देखील आता शक्य झालेली आहे. त्यामुळे रिचार्ज प्लानला खूप महत्त्व आहे. भारताचा विचार केला तर भारतामध्ये प्रामुख्याने जीओ तसेच एअरटेल आणि वोडाफोन -आयडिया सारख्या खाजगी कंपन्या असून या कंपन्यांचे अनेक ग्राहक भारतामध्ये आहे. परंतु या तिन्ही कंपन्यांनी  … Read more

मुलाचे वय 18 वर्षापेक्षा कमी असेल तर मुलाला म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये करता येते का गुंतवणूक? वाचा काय आहेत यासंबंधीचे नियम?

matual fund sip

गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून बाजारामध्ये अनेक गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत व त्यामध्ये प्रामुख्याने चांगला परतावा मिळण्याच्या दृष्टिकोनातून म्युच्युअल फंड एसआयपीतील गुंतवणूक ही चांगली समजली जाते. एसआयपी ही बाजाराशी निगडित असल्याकारणाने यामध्ये जोखीम देखील असते. परंतु दीर्घकालीन गुंतवणूक केली तर चांगला परतावा मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. म्युच्युअल  फंड एसआयपीच्या माध्यमातून सरासरी 12 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो असे … Read more

सावधान ! तुम्हीही एटीएम, फोनपे, गुगल पे, क्रेडिट कार्डसाठी तुमची जन्मतारीख पासवर्ड म्हणून सेट केली आहे का ? मग आताच चेंज करा, नाहीतर…..

Banking News

Banking News : भारतात अलीकडे ऑनलाइन व्यवहाराला मोठे प्राधान्य दाखवले जात आहे. पैशांचे व्यवहार आता ऑनलाइन होत असल्याने ग्राहकांचा मोठा वेळ वाचत आहे. फार कमी लोक आता कॅशचा वापर करून व्यवहार करत असल्याचे चित्र आहे. देशातील एक मोठा वर्ग आता पैशांचे व्यवहार ऑनलाईन करत असल्याने आधीच्या तुलनेत पैशांचे व्यवहार आता अधिक फास्ट आणि सोपे झाले … Read more

क्रेडिट कार्ड वापरा परंतु ‘ही’ खुणगाठ बांधून ठेवा! नाहीतर होईल मोठे नुकसान !

credit card

आजकालच्या कालावधीमध्ये क्रेडिट कार्डचा वापर फार मोठ्या संख्येने वाढला असून क्रेडिट कार्डधारकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. अनेक प्रकारची बिले तसेच शॉपिंग किंवा इतर अनेक प्रकारच्या खरेदीसाठी क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु क्रेडिट कार्डचा वापर करताना तो अतिशय कौशल्यपूर्ण रीतीने करणे खूप गरजेचे असते. व्यवस्थित वापर जर आपण केला तर क्रेडिट कार्डचा … Read more

SBI, HDFC आणि ICICI पैकी कोणती बँक एफ डी वर देते सर्वाधिक व्याज ? वाचा सविस्तर

SBI HDFC And ICICI Bank FD Rates

SBI HDFC And ICICI Bank FD Rates : आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाचे धोरण एफडी करणाऱ्यांसाठी खूपच फायदेशीर ठरत आहे. आरबीआयने फेब्रुवारी 2023 पासून म्हणजे जवळपास दीड वर्षांपासून रेपो रेट मध्ये बदल केलेला नाही. रेपो रेट तेव्हापासून जवळपास स्थिर आहेत. जर रेपो रेट कमी झाले तर विविध कर्जांचे व्याजदर कमी होत असतात. यामुळे एफ … Read more

गुड न्युज ! देशातील ‘या’ बड्या सरकारी बँकेने एफडी व्याजदरात केली मोठी वाढ, FD वर मिळणार तब्बल 8.10 टक्के व्याज

FD Rate Hike

FD Rate Hike : गेल्या काही दिवसांमध्ये देशातील विविध बँकांनी एफडी व्याजदरात सुधारणा केली आहे. ॲक्सिस बँक, कर्नाटका बँक, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया या बँकांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान देशातील आणखी एका बड्या बँकेने एफडीचे इंटरेस्ट रेट वाढवले आहेत. त्यामुळे एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशातील दुसऱ्या क्रमांकाची … Read more

‘या’ बड्या बँकांनी कोट्यावधी ग्राहकांना दिला झटका! गृह आणि वाहन कर्जाच्या हप्त्यात होणार वाढ !

loan

बरेचव्यक्ती एक घर किंवा वाहन खरेदी करण्यासाठी वाहनकर्ज आणि गृहकर्ज घेतात. साहजिकच या घेतलेल्या कर्जाचे दर महिन्याला आपल्याला ईएमआय भरणे गरजेचे असते. कर्ज घेताना आपल्याला बँकांच्या माध्यमातून ज्या काही अटी असतात त्या पाळूनच या पद्धतीचे बँकेचे हप्ते भरणे गरजेचे असते. परंतु कधी कधी बँकांच्या निर्णयामुळे या हप्त्यांमध्ये वाढ होऊ शकते किंवा त्यात घट देखील होऊ … Read more

Business Idea: 2 ते 5 लाख रुपये भांडवलात सुरू करा ‘हे’ व्यवसाय आणि आयुष्यभर खेळा पैशांमध्ये! कमी गुंतवणुकीत बना उद्योजक

Business Idea

Business Idea:- तुम्हाला जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही अगदी दहा हजारांमध्ये देखील सुरू करू शकतात आणि काही व्यवसाय सुरू करण्यासाठी अगदी लाखो रुपये देखील लागतात. तुम्ही किती भांडवल टाकतात यावर तुमच्या व्यवसायाचे स्वरूप ठरत असते. लाखो रुपये गुंतवणूक करून व्यवसाय सुरू करून जितका नफा तुम्ही मिळवू शकतात तितकाच नफा तुम्ही अगदी काही हजार … Read more

पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांनी ‘हे’ काम केले नाही तर अकाउंट बंद होणार ! वाचा सविस्तर

Punjab National Bank

Punjab National Bank : पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. जर तुम्ही ही पंजाब नॅशनल बँकेचे खातेधारक असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या सरकारी बँकेच्या म्हणजेच पंजाब नॅशनल बँकेच्या काही खातेधारकांचे अकाउंट येत्या काही दिवसांनी बंद होणार आहे. खरे तर पंजाब … Read more

Business Success Story: एकेकाळी भाजीपाला विकत घ्यायला पैसे नसलेल्या महिलेने उभारला व्यवसाय! आज आहे 5 कोटी रुपयांच्या घरात उलाढाल

krushna yadav

Business Success Story:- कुठलीही वेळ किंवा कुठलीही परिस्थिती बसून राहत नाही आणि कालांतराने वेळ आणि परिस्थितीमध्ये बदल होतो हे म्हटले जाते. परंतु हा बदल तेव्हाच होऊ शकतो जेव्हा आपण त्या बदलासाठी झटतो, कष्ट करण्याची तयारी ठेवतो व आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढून त्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो तेव्हाच हे शक्य होते. नाहीतर “असेल माझा हरी … Read more

Solar Panel: स्वस्तात बसवा UTL चा 1 Kw चा सोलर पॅनल आणि विजबिलापासून मिळवा मुक्तता! मिळेल सरकारी अनुदान

solar panel

Solar Panel:- सध्या सौर ऊर्जेच्या वापराला सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यात येत असून अनेक योजनांच्या माध्यमातून सौर पॅनल बसवल्यानंतर त्यावर अनुदान देखील दिले जात आहे. सरकारी अनुदानाचा लाभ घेऊन घराच्या छतावर सोलर पॅनल बसवून तुम्हाला प्रत्येक महिन्याला येणाऱ्या वीज बिलाच्या समस्येपासून मुक्तता मिळू शकते. आपल्याला माहित आहे की बाजारामध्ये सोलर पॅनलचे अनेक प्रकार आहेत … Read more

Share Market News: कराल ‘या’ शेअर्समध्ये गुंतवणूक तर वर्षभरात कराल छप्परफाड कमाई! वाचा प्रसिद्ध शेअर्स एक्सपर्टने दिलेला सल्ला

share market

Share Market News:- आज शेअर बाजारामध्ये बऱ्यापैकी तेजी दिसून येत असून आज देखील शेअर बाजारात तेजीची स्थिती आहे. आज सेन्सेक्स 100 हून अधिक अंकांच्या वाढीसह 81 हजार 600 च्या पातळीवर व्यवहार करत असून निफ्टी देखील 50 पेक्षा जास्त अंकांनी वर आहे व  24 हजार 90 च्या आसपास व्यवहार करत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण … Read more