आमदार राजळे देतील त्या संचालक मंडळाला निवडुन आणण्याचे काम भाजपाचे कार्यकर्ते करतील !

Monika Rajale

आपल्याकडे ९० टक्के मते आहेत. निवडणूक बिनविरोध होईल अशा भ्रमात कोणीही राहु नये. समोरचा पॅनल होणार आहे. निवडणूक ही निवडणूक असते. निवडणूक करायची आहे. चांगल्या पद्धतीने त्याला सामोरे जावे लागेल. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वांनी चांगले काम केले यश मिळाले, तसेच आता खरेदीविक्री संघाच्या निवडणुकीत करावयाचे आहे. कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे असे आवाहन आमदार मोनिकाताई … Read more

अयोध्येच्या कार्यक्रमाचे निमंत्रण न मिळाल्यामुळे उद्धव ठाकरे यांचे आकांडतांडव !

Ahmednagar News

निमंत्रणाची वाट कसली पाहाता ? तुम्ही सोहळ्यात सहभागी न झाल्याने काहीही फरक पडणार नाही, अशा सडेतोड शब्दात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. अयोध्येच्या कार्यक्रमाचे निमंत्रण न मिळाल्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आकांडतांडव सुरू आहे. हा सोहळा राजकीय नव्हे, तर कोट्यवधी भारतीयांच्या मनातील आहे असे त्यांनी बोलताना सांगितले शिर्डी येथे … Read more

Ahmednagar Politics : ‘कर्डीले-विखे’ जोडीचा वचक ! खरेदी-विक्री संघावर राजळेंचा ‘वॉच’, येथेही ‘कर्डीले-विखे’ पॅटर्न? हालचालींना वेग

Ahmednagar Politics

खरेदी-विक्री संघ हा देखील एक राजकीय दृष्ट्या महत्वाचा मुद्दा. खरेदी-विक्री संघावर आपलाच झेंडा फडकावा यासाठी पुन्हा एकदा भाजप व महाविकास आघाडी यात रस्सीखेच दिसेल. दरम्यान पाथर्डीत तालुका खरेदी-विक्री संघाची निवडणूक कार्यकर्त्यांनी प्रतिष्ठेची करून एकदिलाने कामाला लागावे असे आदेश आ. मोनिका राजळे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. खासदार डॉ. सुजय विखे व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये पुन्हा मोठी घडामोड ! ‘हा’ गेमचेंजर नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर, राजकीय गणिते बदलणार

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण जसजशी लोकसभा, विधानसभा निवडणूक जवळ येऊ राहिली आहे तसतसे वेगवेगळे रंग घेऊ लागले आहे. सध्या अहमदनगर जिल्ह्यात लोकसभेला किंवा विधानसभेला कोणत्या पक्षाची स्थिती कशी असेल याविषयी सध्यातरी कुणालाच खात्रीशील सांगता येत नाहीय. दरम्यान अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अहमदनगरच्या मैदानात उतरणार आहेत. त्यांच्या … Read more

कांदा निर्यातीबाबत शेतकऱ्यांच्या व्यथा केंद्र सरकारकडे मांडा

Onion News

Onion News : राज्यात दुष्काळी स्थिती आहे. कांद्याचे गारपीट, अवकाळी पावसाने नुकसान झालेय, त्यात मागील काळात दर मिळाला नाही. आता कुठे दर मिळू लागला तर केंद्राने चुकीच्या अहवालानुसार कांदा निर्यात बंदी केली आहे. त्याचा फटका शेतकरी, व्यापाऱ्यांना बसतोय. तुम्ही कांदा निर्यातबंदीबाबत केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांच्या वतीने व्यथा मांडा आणि निर्यातबंदी मागे घ्यायला लावा,’ अशी मागणी राष्ट्रवादी … Read more

Ahmednagar Politics : आमच्या साखर वाटपावर बोलणाऱ्यांनी स्वतः काय दिले ? – खा.सुजय विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar Politics News : आम्ही साखर वाटप करत असल्यामुळे अनेकांचा पोटसूळ उठला असून स्व. माजी खासदार पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून आज तिसऱ्या पिढीपर्यंत जनतेची सेवा करत आलो आहोत. जनतेसाठी जे करता येईल, ते करण्याचा प्रयत्न करत असून सध्या आम्ही साखर वाटपाचा कार्यक्रम सुरू केल्यापासून अनेकांना त्याचा त्रास होत आहे. स्वतःच्या कुटुंबाने आतापर्यंत जनतेला … Read more

राज्यात पवार विरुद्ध पवार ! आ. रोहित पवारांचा थेट अजित दादांवर निशाणा साधत मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आगामी लोकसभा, विधानसभेच्या अनुशंघाने मोठी तयारी सर्वच पक्षांची सुरु आहे. भाजपने आधी शिवसेना व आता राष्ट्रवादी फोडून त्यांची राज्यातील ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला. आता मागील दोन दिवसांपासून राज्यात पवार विरुद्ध पवार वातावरण दिसत आहे. अजित पवारांनी थेट शरद पवार व रोहित पवार यांच्यावरच टीका केली. पदयात्रा, संघर्षयात्रा आदींवरून … Read more

भविष्य घडविण्यासाठी निर्णय घ्या ! ठाकरे गटाच्या नेत्याला भाजप प्रवेशाचे निमंत्रण, मंत्री विखे पाटील पुन्हा धमाका करणार?

Politics News

Politics News : अहमदनगर जिल्ह्याचं राजकारण हे महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावत असते. सध्या जिल्ह्याचा विचार केला तर उत्तर व दक्षिणेत दोन्ही ठिकाणी विखे घराण्याचे वर्चस्व दिसते. तसेच यावेळी सर्व विखे विरोधक एकत्र दिले असल्याचेही चित्र आहे. आता विखे पाटील अहमदनगरच्या राजकारणात बेरजेचे राजकारण खेळताना दिसत आहेत. त्यांनी दक्षिणेत जसे जगताप-कर्डीले सोबत घेतले तसे उत्तरेत … Read more

Ahmednagar Politics : शेतीला पाणी आणि शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. उगाच भावनिक होऊन जाऊ नये !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : बंधारे भरल्याने परिसर फुलून दिसतो. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलते. त्याचे मला समाधान वाटते. नद्यांना आपण आई मानतो. मुळा, प्रवरा नद्यांवरील बंधाऱ्यांवर जाऊन जलपूजन कुठलेही श्रेय घेण्यासाठी किंवा कोणावर टीका टिप्पणी करण्यासाठी नाही. मानोरी बंधाऱ्याचे जलपूजन करताना मी कोणावरही राजकीय बोललो नाही. तरी विरोधकांनी माझ्यावर टीका केली. शेतीला पाणी आणि शेतमालाला भाव मिळाला … Read more

Ahmednagar Politics : राष्ट्रवादी शरद पवार गट राजकीय खेळींच्या तयारीत ! आ. तनपुरे ‘कामाला’ लागले, इतरांचे समर्थकही गळाला लावले

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केले व महायुतीत सहभागी झाले. त्यानंतर राज्यात शरद पवार गट व अजित पवार गट असे दोन गट पडले. अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. पण अहमदनगर जिल्ह्यातही आ. रोहित पवार व आ. तनपुरे हे दोन आमदार सोडले तर बाकी सगळे अजित पवार गटात गेले. आता अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद … Read more

Ahmednagar Politics : विखे-कर्डिलेंची जोडगोळी सुसाट ! लाखोंची विकासकामे, अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर ”दिवाळी’चे नियोजन

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात आता आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय गोष्टींना जोर आला आहे. खा. सुजय विखे पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विकासकामांचा तडाखाच लावला आहे. खा. सुजय विखे यांनी माजी आ. कर्डीले, आ. जगताप यांनाही सोबत घेत आपली ‘सहमती’ एक्स्प्रेस सुसाट चालवलेली आहे. लाखोंची विकासकामे, कामांचे लोकार्पण सुरु आहेत. राममूर्तींची प्राणप्रतिष्ठा … Read more

राष्ट्रवादी पुन्हा..!! शिर्डीत शरद पवारांच्या उपस्थितीत देशभरातील नेत्यांचे शिबिर, निष्ठा, लोकशाही शब्दांवर भर.. पुन्हा एकदा मोठ्या पवारांचा करिष्मा?

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्रात राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर अनेक प्रस्थापित मंत्री, आमदार अजित दादांसोबत गेले. मोजकेच लोक शरद पवारांसोबत राहिले. आता स्वतः शरद पवार पक्ष संघटन, लोकसभा आदींसाठी रणांगणात उतरले आहेत. बंडानंतर शरद पवार गटाचे पहिले मंथन शिबिर नवीन वर्षात ३ व ४ जानेवारीला शिर्डीमध्ये होत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे दोन्ही दिवस या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील विखेंच्या प्रयत्नातील दोन एमआयडीसी मंजूर, आ.पवारांना मात्र कात्रजचा घाट ! प्रा. राम शिंदे यांनी ‘गेम’ केली?

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात तीन एमआयडीसींबाबत चर्चा सुरु होती. यातील दोन एमआयडीसी की ज्या महसूलमंत्री विखे यांच्या नियोजनानुसार नगर तालुक्यात व शिर्डीत होतील त्यांना मंजुरी मिळाली आहे. नगर तालुक्यातील एमआयडीसीसाठी जागेचा प्रस्तावही मंजूर झाला आहे. परंतु तिसरी एमआयडीसी की जी आ. रोहित पवारांनी कर्जत जामखेड साठी सुचवली होती ती अजूनही भिजत घोंगडेच आहे. कारण … Read more

MLA Rohit Pawar : कर्जत-जामखेड मतदारसंघातील बसस्थानके होणार सुसज्ज ! कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर

MLA Rohit PAwar

कर्जत -जामखेड तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या बसस्थानकांचे कॉक्रिटीकरण करणे तसेच सुलभ शौचालय बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. आमदार रोहित पवार यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. त्यामुळे आता कर्जत जामखेडमधील एसटी आगार सुंदर आणि सुसज्ज होणार आहेत. तसेच विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी, कामगारांची गैरसोय टाळण्यासाठी जास्तीच्या बसेस दोन्हीही तालुक्यासाठी उपलब्ध … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगरमध्ये जे घडलं त्याने मोदी शहा सुद्धा टेन्शनमध्ये जातील ! भाजप कार्यकर्त्यानीच केली गावात…

मोदी सरकार एकीकडे आपल्या लोकसभेसाठी निवडणुकीची तयारी करत आहेत. त्यासाठी त्यांच्या विविध योजना जनतेला समजाव्यात यासाठी विकसित भारत रथाच्या माध्यमातून गावोगावी जाऊन स्क्रीनवर विविध विकासकामांची माहिती दिली लोकांना दाखवली जात आहे. दुसरीकडे शेतकरी मात्र विविध कारणांमुळे संतप्त असून सरकारचा निषेध व्यक्त करत आहे. आता याचा फटका विकसित भारत यात्रेला बसला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावमध्ये नाटेगाव … Read more

Ahmednagar Politics News : विखे – कर्डिले यांच्या अंतर्गत किरकोळ वादाचा फायदा घेत तनपुरे यांनी आमदारकी मिळविली

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना, मुळा सूतगिरणी कुणी बंद पाडली. राहुरी नगरपालिका हद्दीत विरोधकांच्या जमिनीवर आरक्षण टाकायचे हे काम कोण करतो. कवडीमोल भावाने साखर कारखाने विकत घ्यायचे, असे अनेक कारनामे करण्यात कोण आघाडीवर आहे हे तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे. त्यामुळे सध्या कोण चोरीच्या भोवऱ्यात आहे हे तालुक्याला नाही तर राज्याला माहिती … Read more

Ahmednagar Politics : सुजित झावरे पाटील कोणत्या पदावर नसताना कामाच्या बढाया कशाला मारता ?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : टाकळी ढोकेश्वर येथील अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी खासदार डॉ. सुजय विखे यांनी पाठपुरावा केला, निधी आणला. असे असताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे आपणच रस्त्यासाठी निधी आणल्याचा वल्गना करीत आहेत. तुम्ही कोणत्याही पदावर नाहीत, जिल्हा परिषदेचे सदस्य नाहीत. मग निधी आणल्याचा बढाया कशाला मारता, असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. भाऊसाहेब खिलारी … Read more

Bjp In Maharashtra : १८ लोकसभा मतदारसंघांवर भाजपचे विशेष लक्ष राहणार !

Bjp In Maharashtra

Bjp In Maharashtra : भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील १८ मतदार संघामध्ये भाजप- महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याचे ध्येय ठेवले आहे. यामध्ये बारामती लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. या मतदार संघावर विशेष लक्ष दिले जाणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश सचिव तथा बारामती लोकसभा प्रभारी नवनाथ पडळकर यांनी दिली. नगर शहरातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या आढावा … Read more