माजी मंत्री शिंदे यांच्या दबावामुळेच भाजपला रामराम

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- माजी मंत्री राम शिंदे यांच्या एकतर्फी राजकारणाच्या दबावामुळे दमकोंडी झाल्याने मी राष्ट्रवादीत प्रवेश केला.जामखेड पंचायत समितीच्या पदाचा सभापती पदाचा मान मला मिळाला आहे. आता तालुक्यातील सर्व नियुक्त अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडावेत. अन्यथा कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा पंचायत समितीचे सभापती राजश्रीताई मोरे यांचे पती सूर्यकांत … Read more

पारनेर शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सर्वस्व पणाला – आमदार नीलेश लंके

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- पारनेर शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची ग्वाही देतानाच शहराचा वर्षानुवर्षांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही आपणच सोडवणार असल्याचे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले. पारनेर शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार लंके यांच्या हस्ते पार पडले. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, नगरपंचायतीची स्थापना होऊन पाच वर्षे उलटली … Read more

लॉकडाऊनमधील घरपट्टी, पाणीपट्टी माफ करा : भाजप

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- लॉकडाऊन कालखंडात उत्पन्नाचे साधन नव्हते. त्यामुळे घर व पाणीपट्टी भरणे जिकिरीचे झाले आहे. संगमनेर नगरपालिकेने या काळातील कर माफ करावा, अशी मागणी भाजपने मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांच्याकडे केली. पालिकेने घरपट्टीवर दंड व्याज आकारले आहे. मासिक २ टक्के व्याजाची आकारणी माफ करावी, घरपट्टी भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, आठ दिवसांत विशेष … Read more

खडसेंनी त्या निर्णयाचा पश्चाताप होईल : राम शिंदे

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- एकनाथ खडसे हे भाजपात असताना त्यांना जी किंमत पक्षात मिळाली ती राष्ट्रवादीत मिळणारं नाही.’ अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री राम शिंदे यांनी दिली आहे. भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज (बुधवार) भाजपचा राजीनामा दिला असून शुक्रवारी ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणारं असल्याची माहिती … Read more

….बडा पछताओगे; खडसेंच्या राजीनाम्यानंतर माजी पालकमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे लवकरच भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. खडसे यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाचा राजीनामा दिला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अधिकृत घोषणा देखील केली आहे. दरम्यान खडसेंच्या राजीनाम्यांनंतर आता राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काहींनी खडसेंच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे तर … Read more

के.के.रेंज प्रश्‍नी आदिवासी समाजाने मानले आ.निलेश लंके यांचे आभार

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-के.के. रेंजसाठी भूसंपादन केले जाणार होते, यासर्व घडामोडींमध्ये सर्वात महत्वाचे आदिवासी समाजामध्ये फार भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कारण या भागांमध्ये मोठया प्रमाणात आदिवासी समाजाची संख्या असून बरेच्या लोकांचे उपजीविकेचे साधन शेती हे आहे. या भागातील आदिवासी समाज हा शेती आणि आपल्या पारंपारिक व्यवसायामुळे उपजीविकेचे साधनतून मिळेल त्या परिस्थितीमध्ये राहणारा … Read more

पालकमंत्र्यांचा उद्याचा दौरा भाजपा आमदाराच्या मतदारसंघात !

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनामुक्त झाल्यानंतर पहिल्यादांच जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणारे जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ उद्या गुरुवारी (२२ ऑक्टोबर) ला जिल्ह्यात येणार आहे. पालकमंत्री मुश्रीफ ओला दुष्काळ पाहणीसाठी येणार असून, या दिवशी शेवगाव व पाथर्डी या तालुक्यांतील प्रत्येकी एका गावाची पाहणी ते करणार आहेत. विशेष म्हणजे शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात भाजपच्या मोनिका राजळे आमदार आहेत. त्यामुळे … Read more

महसूल मंत्र्यांच्या शहरात भिक्षेकऱ्यांचे होतायेत मृत्यू… तर्कवितर्कांना उधाण

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीतून साकारलेले आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणारे संगमनेर बसस्थानक आपल्या भव्यदिव्य आणि देखण्या रचनेमुळे निश्चितच चर्चेचे स्थान बनले आहे. मात्र आता महसूल मंत्र्यांच्या याच शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या संगमनेर बसस्थानकात गेल्या काही दिवसांपासून भिक्षेकर्‍यांचे जीव जाऊ लागले आहेत. अलिकडच्या काळात आत्तापर्यंत या परिसरात तब्बल … Read more

आमदार रोहित पवारांच्या मतदार संघात चोरट्यांचा सुळसुळाट

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात लुटमारी, चोरी, दरोडा, घातपात अशा गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नुकतीच कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या मतदार संघातील जामखेड तालुक्यात सध्या चोरट्यांचा सुळसुळाट सुरु आहे. जामखेड शहरात आज पहाटे चोरट्यांनी तीन दुकाने फोडून चोरी केली. चोरटयांनी दुकानातीलच गोण्यांमध्ये किंमती वस्तू भरून नेल्याचे दिसून येते, असे … Read more

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार – जयंत पाटील

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शुक्रवारी दुपारी २ वाजता प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत दिली. आज एकनाथ खडसे यांनी फोन करून भाजप पक्षाचा राजीनामा दिल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांचे राष्ट्रवादीत आम्ही स्वागत करत आहोत असेही … Read more

कोरोना उपचारासाठी अधिक बिल घेणार्‍या हॉस्पिटलकडून पैश्याची परतफेड मिळावी

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  शहरातील खाजगी हॉस्पिटलनी कोरोना वैद्यकिय उपचारासाठी रुग्णाकडून शासकीय दरापेक्षा जास्त बिल आकारले असताना सदर हॉस्पिटलला नोटीस बजावून अधिक रकमेची परतफेड तातडीने करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली. या संदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, नितीन भुतारे, … Read more

पंचनाम्याचा फार्स टाळून शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- कोरोना टाळेबंदीमुळे उद्भवलेले भीषण संकट आणि त्यातच यंदा अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले अतोनात नुकसान यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, अशा गंभीर संकटात शेतकऱ्यांना सरकारने भरीव मदत तातडीने उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने पंचनाम्यांचा फार्स टाळून तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा व सर्व शेतकरी बांधवांना सरसकट तातडीने भरीव आर्थिक … Read more

‘पिचड साहेब तुम्ही फक्त खुर्चीवर बसा अन आशीर्वाद द्या, आम्ही आंदोलन करतो’

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  संपूर्ण महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे. तुम्ही फक्त खुर्चीवर बसा व आम्हाला आशीर्वाद द्या आम्ही आंदोलन करतो अशी भूमिका पुणे जिल्ह्यातील आदिवासी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. जुन्नर तालुक्यात आलेल्या इको सेन्सिटिव्ह झोनच्या संकटात आदिवासी उध्वस्त होणार असून, धनगर आरक्षण देताना आदिवासींच्या हक्काला बाधा आणू नये, खावटी अनुदान मिळावे, तर आदिवासी धरणग्रस्तांच्या … Read more

‘ही’ आपली संस्कृती आहे ; आ. रोहित पवारांचा मोदींना टोला

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशी,तूर, कांद्यासह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. आधीच कोरोनाने पिचलेला शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या शेतकरी मदतीच्या आशेने शेतकऱ्यांकडे पाहत आहे. सध्या आजी माजी सर्वच राजकीय व्यक्ती या परिस्थितीची पाहणी करत आहे. याच पार्श्वभूमीवर आ. रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदी याना टोला हाणला आहे. परतीच्या पावसानं … Read more

महाविकास आघाडी सरकारने मंदिर उघडण्याच्या भाविकांच्या मागणीचा अनादर केला

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- महाविकास आघाडी सरकारने मंदिर उघडण्याच्या भाविकांच्या मागणीचा अनादर केला असून, याबाबतचा निर्णय जाणीवपूर्वक दुर्लक्षित केला आहे. मंदिर बंद असल्याने तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी व्यावसायिकांवर आलेल्या अर्थिक संकटाचे गांभीर्य लक्षात घेवून मंदिर सुरू करण्याचे निर्देश आपणच सरकारला द्यावेत, आशी मागणी माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यपालांकडे केली आहे. आ.राधाकृष्ण विखे … Read more

आमदार राधाकृष्ण विखे यांचे राज्यपालांना साकडे

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- अतिवृष्टीने पिकांच्या झालेल्या नुकसानीचे गांभीर्य लक्षात घेऊन मदतीच्या निकषात बदल करावेत आणि शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करण्याचे निर्देश आपण सरकारला द्यावेत, आशी विनंती भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी राज्यपालांना केली. मुंबई येथे राजभवनात आमदार विखे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आणि अतिवृष्टीने शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाचे गांभीर्य … Read more

स्वत:चे अपयश झाकण्याचा राज्य सरकारकडून प्रयत्न – आमदार मोनिका राजळे

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- राज्यातील दुष्काळी तालुक्यांना व शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे होऊन पाण्याची पातळी वाढली. तत्कालीन महायुती सरकारची सर्वात लोकप्रिय व यशस्वी योजनेची महाविकास आघाडी सरकारने राजकीय सूडबुद्धीने एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा निर्णयाचा आम्ही निषेध … Read more

पिकांची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-मागील दोन दिवसात परतीच्या पावसाने मागास सोयाबीन, बाजरी, मका व कांदा रोपांचे प्रचंड नुकसान झाले असून या शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी आपण जातीने प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात मुसळधार पावसाने काढणीला आलेल्या सोयाबीन, बाजरी, मका तसेच कांदा रोपांचे मोठे नुकसान झाले. … Read more