नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत – आमदार चंद्रकांत पाटील
अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- पुण्यातील कोथरूड येथे आमदार चंद्रकांत पाटील यांचा हस्ते दिव्यांगाना मदत देण्याकरिता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी चंद्रकांत पाटील हे माध्यमांशी बोलत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धावता प्रवास करून उपयोग नाही. ते मुख्यमंत्री आहेत त्यांनी निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यांनी कोरडा प्रवास करून उपयोग नाही असे म्हणतं. … Read more