‘स्थायी’चे सभापती कोतकर यांच्यावर होणार ‘ती’ कारवाई ?
अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- भाजपचे नगसेवक असणारे मनोज कोतकर हे ऐनवेळी राष्ट्रवादीत गेले आणि स्थायी समितीचे सभापति झाले. परंतु त्यांच्या या कृतीनंतर पक्षाने त्यांच्यावर पक्षीय कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरजिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या पक्षाच्या शहर कार्यकरणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक नुकतीच झाली. … Read more