साताऱ्यात झालेल्या शरद पवार यांच्या ऐतिहासिक सभेला एक वर्ष पूर्ण

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-  मागील वर्षी झालेल्या विधानसभा आणि लोकसभा पोट निवडणुकीमध्ये झालेल्या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे अनोखे रुप सातारकरांसह अख्ख्या महाराष्ट्राला पाहायला मिळाले. भर पावसात शरद पवारांनी घेतलेली सभा ही ऐतिहासिक सभा ठरली आणि सर्व राजकीय समीकरणे बदलली. आज याच सभेला वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्त राष्ट्रवादीच्या नेते … Read more

आमदार संग्राम अरुण जगताप यांच्या दहशती पुढे काँग्रेस कदापि झुकणार नाही

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- मागील आठवड्यामध्ये नगर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी सुनील भळगट आणि त्यांच्या कुटुंबीयांवर घरात घुसून हल्ला करण्याचं काम केलेला राष्ट्रवादी आमदार संग्राम अरुण जगताप याचा कार्यकर्ता, तसेच जिल्हा पोलिस अधिक्षक हल्ल्यातील आरोपी अंकुश मोहिते याने आज जाणीवपूर्वक माझ्यावरती षड्यंत्र रचत नियोजनबद्धरीत्या बनाव निर्माण करत नगर शहरात महसूल मंत्री तथा प्रांताध्यक्ष नामदार … Read more

‘ह्या’ योजनेतून गाव दुष्काळमुक्त होऊ शकते; आ. काळे म्हणतात …

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-मनरेगा योजनेचा प्रसार व प्रचार होण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी ‘ नवी उमेद’ या संस्थेमार्फत ऑनलाईन विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. या वेळी ते म्हणाले की, मनरेगा योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट असलेल्या कामांना प्राधान्य देऊन मजुरांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो व जलसंधारणाची कामे राबवून गाव दुष्काळमुक्त होऊ शकते. … Read more

आ. राधाकृष्ण विखे यांची शेतकऱ्यांसाठी सरकारला आर्त हाक ; केली ‘ही’ मागणी

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-चालू वर्षी पावसाने सर्वत्र कहर केला. अनेक ठिकाणी सरासरी ओलांडली. त्यामुळे हजारो हेकटरवरील पिके भुईसपाट झाली. या नुकसानीमुळे शेतकरी खूपच संकटात खचला आहे. त्यामुळे राज्य सरकारने पंचनाम्याची वाट न पाहता तातडीने मदत जाहीर करून शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा करावेत, अशी मागणी माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. … Read more

अकोले तालुक्यातील ‘त्या’ कामांबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्याची महसूलमंत्र्यांकडे ‘ही’ मागणी

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- अकोले तालुक्यामध्ये बऱ्यापैकी विकासकामे झाली आहेत. तर विविध कामे सुरु आहेत. परंतु बरीचशी कामे अनेक कारणामुळे बंदही होत असतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व अगस्ती सह. साखर कारखान्याचे संचालक मिनानाथ पांडे यांनी अकोले तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेली प्रलंबीत कामे पूर्ण व्हावीत, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री … Read more

माजी आमदार शिवाजी कर्डिले म्हणाले कुणी कर्जाला अडवले, तर मला फोन करा…

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-जिल्हा बँकेचे नेतृत्व अनेक नेत्यांनी केले. मात्र बँकेत कधी राजकारण केले नाही. बँकेत पक्ष, गट-तट पाहिले जात नाही. शेतकरी केंद्रबिंदू म्हणून काम, पूर्वीच्या नेत्यांनी दिलेला आदर्शानुसार काम करत आहोत. अडचणीत आलेल्या कारखान्याला मदत केली. राज्य बँकेवर प्रशासक असल्याने कर्ज मिळताना अडचणी आल्या असताना अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने जिल्ह्यातील कारखान्याना जास्तीत … Read more

कोरोनाचा फैलाव वाढू नये, यासाठी मुख्यमंत्री दक्षता घेत आहेत

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-हिंदुत्व आमच्या रक्तात आहे, ते त्यांनी सांगण्याची गरज नाही, असा टोला खासदार सदाशिव लोखंडे यांनी भाजपचे नेेते चंद्रकांत पाटील यांना शनिवारी लगावला. खासदार लोखंडे यांचे संपर्क कार्यालय व खासदार सुविधा केंद्राचे उद्घाटन संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, उत्तर प्रमुख रावसाहेब खेवरे, … Read more

आमचा मराठा आरक्षणास संपूर्ण पाठिंबा – मधुकर पिचड

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-खासदार संभाजी महाराज यांनी सूचवल्यानुसार गरज पडल्यास लाल महाल ते लाल किल्ला अशी लढाई करून आरक्षण मिळवावेच लागेल. आमचा मराठा आरक्षणास संपूर्ण पाठिंबा आहे, अशी ग्वाही भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांनी दिली. शनिवारी अकोल्यात आयोजित मराठा आरक्षण क्रांती मोर्चात जाहीर पाठींबा व्यक्त करताना पिचड बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे … Read more

परीक्षांच्या गोंधळाबाबत पहा राज्यमंत्री तनपुरे काय म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आलेले आहेत. यातच विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रलंबित असल्याने विद्यापीठाने या परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या ठरवल्या. मात्र काही दिवसापासून या परीक्षांचा गोंधळ सुरु आहे. याबाबत उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या पदवी व … Read more

नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले आमदार रोहित पवार

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात परतीच्या पावसाने हौदास माजवला आहे. मुसळधार कोसळणाऱ्या या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावून घेतला आहे. अशा संकटमय काळात कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार तात्काळ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले आहे. कर्जत तालुक्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांसह रस्ते, शेत, घरे आदींचे नुकसान झाले. काही ओढे क्षमतेपेक्षा जास्त वाहिल्याने अनेक रस्ते … Read more

शिवसेना खासदार मुख्यमंत्र्याना विनंती करत करणार हि मागणी

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात अद्यापही कायम आहे. यामुळे राज्यातील मंदिरे बंदच ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नुकतीच ठाकरे सरकारच्या वतीने नियमावली जारी करण्यात आली यामध्ये काही गोष्टींना सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी मात्र मंदिरे बंदच ठेवण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे. यातच आता शिवसेना खासदार मंदिर … Read more

सभापतींच्या गाडीला अपघात; एक जण जखमी

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-  कर्जत पंचायत समितीच्या सभापती यांच्या गाडीला शुक्रवार (दि. १६ ऑक्टोबर) रोजी सायंकाळच्या सुमारास अपघात झाला. दरम्यान समजलेल्या माहितीनुसार सुदैवाने या गाडीत सभापती अश्विनी कानगुडे या उपस्थित नव्हत्या. या अपघातात कार चालक तात्या जाधव हे किरकोळ जखमी झाले आहेत. याच गाडीतील पत्रकार विजय सोनवणे हे सुखरूप असल्याची माहिती सभापती अश्विनी … Read more

अन्यथा नगर-दौंड महामार्गावर रास्तारोको !

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- नुकतेच काम झालेल्या नगर-दौंड महामार्गावरील (अरणगाव रोड) विजयनगर ते व्हिआरडीई गेट पर्यंतचा रस्ता तसाच सोडून देण्यात आला असून, अपघाताला कारणीभूत ठरणार्‍या रस्त्यावरील खड्डयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने झाडांची रोपे लाऊन गांधीगिरी करुन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, नितीन भूतारे, अनिकेत जाधव, ओमकार काळे, माजी जिल्हाध्यक्ष … Read more

विखे यांच्या बालेकिल्ल्यात युवक काँग्रेस, एनएसयुआयच्या बैठकीला तरुणांची मोठी गर्दी

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला असणाऱ्या शिर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये युवक काँग्रेस, एनएसयुआयच्या संघटनात्मक बैठकीला तरुणांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर हा तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे. काँग्रेस पक्षाने आपल्या युवा फळीला युवक संघटना बांधणीसाठी मैदानात उतरविले आहे. अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसचे शहर … Read more

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले ; म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांचं सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचं सरकार हटवून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. दिल्लीतल्या विक्रम गहलोत आणि त्यांच्या इतर दोन सहकाऱ्यांनी अशा पद्धतीची याचिका कोर्टात … Read more

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली ‘ही’मागणी .

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-परतीच्या पावसाने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक नुकसान झाले असून या नुकसानीची व्याप्ती पाहता ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने शेतकऱ्यांना थेट मदत देण्यात यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुक्रवारी पत्र पाठवून केली. या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, गेल्या … Read more

पारनेरकरांना शरद पवारांकडून रुग्णवाहिका भेट !

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- कोरोना काळातील थक्क करणाऱ्या आमदार नीलेश लंके यांच्या कामावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे खूश आहेत. त्यांचे हे काम पाहून पवार यांनी पारनेर-नगर मतदारसंघातील रूग्णांच्या सोईसाठी कार्डियाक रुग्णवाहिका दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी ही रुग्णवाहिका आमदार नीलेश लंके यांच्याकडे शुक्रवारी पुण्यात सुपूर्द केली. कोरोना … Read more

राज्यातील विनाअनुदानित शाळांना २० टक्के अनुदान

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- राज्यातील विना अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्ग तुकड्या व शाळांना महाविकास आघाडी सरकार मंत्रिमंडळाच्या बैठकीत २० टक्के अनुदान मंजूर करण्यात आले. २० टक्के अनुदान सुरू असून पुढील टप्पाही मंजूर करण्यात आल्याची माहिती नाशिक पदवीधरचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली. आमदार डॉ. तांबे म्हणाले, महसूल मंत्री बाळासाहेब … Read more