‘त्या’ शिवसेना नेत्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल !
अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-मशेरपूर येथील उद्योजक व माजी जि. प. सदस्य बाजीराव शंकर दराडे यांच्यावर गुरुवारी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व मारहाण केल्याच्या आरोपावरून शेणीत येथील नामदेव आनंदा डामसे (वय ५०) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. दराडे हे शिवसेनेचे नेते असून समशेरपूर गटातील जि. प. सदस्य सुषमा दराडे यांचे पती आहेत. … Read more





