सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले
अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- भाजप सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांवर जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा तेव्हा भाजप सरकारने शेतकऱ्यांना विविध योजनेमार्फत मदत केली. केंद्र व राज्य सरकारने मिळून मोठी कर्जमाफी केली. यावर्षी मोठ्याप्रमाणात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तरी या तीन पक्षाच्या सरकारने लवकरात लवकर पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत … Read more