हे सरकार दिशाहीन सरकार आहे – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- राज्यातले हे सरकार दिशाहीन सरकार आहे. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आधीच का घेतला नाही, सरकारमध्ये कोणी ही जबाबदारी घ्यायला तयार नाही मुख्यमंत्री तर मातोश्री मध्येच बसलेले असतात अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. मराठा समाजाला न्याय कधी मिळणार सुप्रीम कोर्टात जाऊन स्टे कधी उठवणार, एक … Read more

शेतकरी व कामगारविरोधी केलेले काळे कायदे केंद्राने तातडीने रद्द करावेत

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेले नवे कृषी विधेयक आधारभूत किंमत विनाआधार करणारे अाहे. संघर्षातून कामगारांनी मिळवलेले अधिकार नव्या कामगार कायद्याने संपुष्टात येणार आहेत. फक्त भांडवलदारांच्या सोयीसाठी शेतकरी व कामगारविरोधी केलेले काळे कायदे केंद्राने तातडीने रद्द करावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. मालुंजे येथे … Read more

कोरोना नसता, तर बरेचसे प्रश्न एव्हाना मार्गीही लावले असते

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :-  माझ्या मतदारसंघातील याच नाही, तर बहुतांश रस्त्यांची ही अवस्था आहे. कारण या मतदारसंघात गेली पंचवीस वर्षे भाजपचे आमदार होते. याचा जाब खरंतर तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे होता. मी विकासाचा हा दीर्घ बॅकलॉग भरुन काढण्यासाठी काम करतोय. कोरोना नसता, तर बरेचसे प्रश्न एव्हाना मार्गीही लावले असते, असे प्रत्युत्तर आमदार रोहित … Read more

रोहित पवारांनी देशाच्या नेतृत्वाला सल्ले देण्यापेक्षा…

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- आमदार रोहित पवारांनी देशाच्या नेतृत्वाला सल्ले देण्यापेक्षा आपल्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील दयनीय अवस्था झालेल्या मिरजगाव येथील नगर-सोलापूर रस्त्याची दुरुस्ती करावी, असा सल्ला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शनिवारी व्हिडिओ क्लिपवर दिला. आमदार पडळकर सकाळी साडेसात वाजता नगर-सोलापूर रस्त्याने औरंगाबादकडे चालले असताना मिरजगाव येथे काही वेळ थांबले होते. या वेळी त्यांनी ग्रामस्थांशी … Read more

मोदींच्या ‘आत्मनिर्भर’ घोषणेने झालंय ‘असे’ काही ; चीनला बसलाय ‘असा’ झटका

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- लडाखमध्ये चीनने जो भ्याड हल्ला केला त्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली . त्यानंतर चिनी मालावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला. गोपनीयतेचे कारण देत सरकारने अनेक ऍपवर बंदी घातली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियान सुरु केलं. मोदी यांनी यासाठी विविध पॅकेजेसच्या घोषणा केल्या. आत्मनिर्भर घोषणेचे आता परिणाम दिसून … Read more

रोहित पवारांवर टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकरांवरच उलटला ‘तो’ गेम …

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :-  जामखेड राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांना ट्विट करत प्रतिउत्तर दिल आहे. गोपीचंद पडळकर यांनी आज सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून मिरजगाव येथील रस्त्यांची दुरवस्था वरून रोहित पवार यांच्यावर टीका केली होती यालाच उत्तर देताना पवार यांनी म्हणाले की माझे मित्र गोपीचंद पडळकर जी … Read more

सरकारच्या ‘त्या’ योजनेत पैसे हवेत? फक्त ‘हा’ कागद आवश्यक

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी आता आधार क्रमांक आवश्यक झाला आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6000 रुपये दिले जातात. यापूर्वी केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत आधार आवश्यक होता, परंतु सरकारने थोडीशी सवलत दिली होती. तथापि, अशी कोणतीही सवलत आता उपलब्ध होणार नाही आणि ज्याचा आधार बँक खात्याशी जोडला जाईल, … Read more

कोतकरांचा पक्ष नेमका कोणता? गोंधळ कायम

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :-मनपाच्या स्थायी समितीच्या सभापतींच्या निवडणुकीच्या एक दिवस आधी भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले मनोज कोतकर यांचा पक्ष कोणता याबाबत अद्यापही उत्तर मिळालेले नाही. मात्र कोतकर राष्ट्रवादीचे असल्याचा दावा आ. संग्राम जगताप करतात, तर महापौर बाबासाहेब वाकळे म्हणतात कोतकर भाजपचेच आहेत. राष्ट्रवादीकडून सभापती झाल्यानंतर कोतकर यांनी आजपर्यंत त्यांचा पक्ष कोणता हे सांगितलेले … Read more

बाजार समितीतील ‘ते’ गाळे पाडण्यासाठी शिवसेनेने घेतला आक्रमक पवित्रा

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- गटबाजीच्या राजकारणात अडकलेली शिवसेना आता पक्षातील अंतर्गत मुद्द्याहून बाहेर पडली आहे. शिवसेनेने नुकतीच शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील गाळ्यांचा विषय हाती घेत आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहरातील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीतील अवैध 28 गाळे पाडण्याच्या मागणीसाठी नगर तालुका विकास आघाडीचे नेते व शिवसेनेच्या नगरसेवकांनी आज महापालिका … Read more

बाजार समितीतील अनधिकृत गाळे पाडा

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- नगर तालुका महाविकास आघाडी व नगर शहर शिवसेनेचा आयुक्तांच्या दालनात ठिय्या अहमदनगर:माजी खासदार दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बाजार समिती सत्ताधार्‍यांनी अनधिकृतपणे बांधलेले २९ गाळे पाडण्याच्या मागणीसाठी नगर तालुका महाविकास आघाडी व नगर शहर शिवसेनेच्यावतीने आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. अनधिकृत गाळे पाडण्याबाबतचे निवेदन आयुक्त श्रीकांत … Read more

आठ दिवसात काम सुरु न केल्यास जनआंदोलन करणार

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- शहरासह जिल्ह्यातील खड्डे व नादुरुस्त रस्ते हे सध्या चांगलेच गाजत आहे. यामुळे दरदिवशी जिल्ह्यात आंदोलने, निदर्शने, रस्तारोको करण्यात येत आहे. संगमनेर तालुक्यातील कोल्हार घोटी राज्यमार्गावरील असंख्य खड्ड्यांमुळे या राज्यमार्गाची दुरवस्था झाली आहे. यामुळे यामार्गावरील प्रवाशांचे हाल होत असल्याने, दुरुस्तीची मागणी होत आहे. संगमनेर भाजपाच्यावतीने याबाबत कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा झाली … Read more

पालिकेतील 60 कामगारांवर अचानक बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाच्या काळात अनेकांना आपला रोजगार, नौकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या. यामुळे अनेक जण अद्यापही घरी बसून आहे. मात्र आता श्रीरामपूर पालिकेच्या विविध विभागांत कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या 60 कामगारांना मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांच्या आदेशानुसार संबंधित विभागांच्या प्रमुखांनी अचानक कामावरून काढले. या निर्णयामुळे कामगार संघटना आक्रमक झाली आहे. काढलेल्या कामगारांवर बेरोजगारीची … Read more

पक्षातील गटबाजी मिटवण्यासाठी ‘भैय्यां’ च्या चिरंजीवांनी घेतला पुढाकार

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून शहर शिवसेनेतील गटबाजीने डोके वर काढले आहे. पक्षातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने आरोप – प्रत्यारोप केले जात आहे. यामुळे शहरातील शिवसेनेची प्रतिमा मलीन होऊ लागली होती. आता भैय्या नाही, मात्र शिवसेनामध्ये सुरु असलेली गटबाजी मोडून काढण्यासाठी आता खुद्द दिवंगत नेते अनिल भैय्या यांचे चिरंजीव विक्रम राठोड … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भाजप पदाधिकाऱ्यास मोका कायद्यान्वये अटक आणि…

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- जामखेड तालुक्यातील आपटी ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि भाजप युवा मोर्चाचे कायम निमंत्रित सदस्य नंदू प्रकाश गोरे (वय ३१ )यास धोकादायक व्यक्ती म्हणून त्याच्यावर जामखेड पोलिस स्टेशनला पाच वर्षांत विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून पोलिसांनी त्याला मोका कायद्यान्वये अटक करून नाशिक मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले आहे. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती … Read more

भाऊ कोरगावकर सारख्या ज्येष्ठ नेत्याने असे खोटे बोलू नये; महापौरांची टीका

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- शहरातील शिवसेना पक्षातील गटबाजी संपावी यासाठी शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी, नेते यांची नुकतीच संयुक्त बैठक पार पडली होती. या बैठकीला शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर देखील उपस्थित होते. यावेळी कोरगावकर यांनी केलेल्या विधानाला आज महापौरांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर धादांत खोटे बोलत आहेत. त्यावेळी असा कोणताही विषय झाला … Read more

आदिवासी विकास राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विभागाच्या विविध योजनांचा घेतला आढावा

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. विधानभवनात आयोजित आढावा बैठकीत आदिवासी विभागातील महामंडळाच्या खरेदी प्रक्रियाबाबत ,कौशल्य विकास योजनांचा, प्रकल्प कार्यालयामर्फत न्युक्लिअस बजेट अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना आणि आस्थापना यांचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी … Read more

केंद्र सरकारने आणलेले काळे कायदे शेतकरी व कामगारांवर अन्याय करणारे – बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- केंद्र सरकारने आणलेले शेतकरी व कामगार कायदे हे देशातील शेतकरी व कामगारांना वेठबिगार बनवणारे आहेत. हे काळे कायदे शेतकरी व कामगारांना पूर्णपणे उद्धवस्त करणारे त्यांच्यावर अन्याय करणारे असून फक्त उद्योगपतींच्याच फायद्याचे आहेत, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. बैठकीनंतर माध्यमांशी … Read more

कोपरगाव उपनगराध्यक्ष पद ; झाले ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- कोपरगाव पालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होती. त्यावेळी ठरल्याप्रमाणे शिवसेनेला एक वर्ष उपनगराध्यक्ष पद देण्याचे आश्वासन संजीवनी उद्योगसमूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिले होते. योगेश बागुल यांना एक वर्ष उपनगराध्यक्ष पद दिले. यांची मुदत ३१ जुलैला संपली होती. त्यानुसार त्यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा उपमुख्यधिकारी सुनील … Read more