कुकडी कारखाना 30 ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना पैसे देणार
अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :-श्रीगोंदा तालुक्यातील कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप कुकडी सह. कारखान्याचे 17 व्या बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन माजी आमदार राहुल जगताप म्हणाले की, मागील वर्षाचे राहिलेले शेतकर्याच्या उसाचे प्रति टन 500 रुपयांप्रमाणे पेमेंट येत्या 30 ऑक्टोबर अखेरपर्यंत … Read more