विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी! ‘या’ जागांवर आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी एकमेकांच्या विरोधात उमेदवार उतरवलेत
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती पुन्हा एकमेकांच्या विरोधात आहेत. महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 288 विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीने आणि महाविकास आघाडीने आपले उमेदवार उतरवले आहेत. महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट समाविष्ट असून महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गट समाविष्ट आहेत. … Read more