किरण काळे हेच अहमदनगर शहर काँग्रेसचे नेते !
अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- किरण काळे हेच अहमदनगर शहर काँग्रेसचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात सर्व कार्यकर्त्यांना नगर शहरामध्ये काम करावे लागेल. गटबाजी करणाऱ्यांनी सुधारणा केली नाही तर त्यांच्यावरती पक्षाच्या वतीने कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे नेते विधान परिषदेचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काँग्रेस कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मांडली. अहमदनगर शहर … Read more






