कृषी व कामगार विधेयकाच्या विरोधात कँग्रेसची ‘ही’ मोहीम; करणार ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :- मोदी सरकारने नुकतेच संसदेच्या दोन्ही सभागृहात कृषी विधेयक मंजूर केले. परंतु हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच कामगारांच्या विधेयकावरूनही गदारोळ उठला आहे. या विरोधामध्ये काँग्रेस पक्षाच्यावतीने राज्यभर मोहीम उघडण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आदेशावरून नगरमध्ये शहरातील कामगारांच्या सह्यांच्या मोहिमेचा … Read more

विकासकामात मागे पडणार नाही – नामदार प्राजक्त तनपुरे

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :-  पाथर्डी तालुक्यातील मिरी-तिसगाव या रस्त्याचे सहा महिन्यापूर्वीच काम पूर्ण करण्यात आले आहे. या रस्त्याची झालेली दुरवस्था पाहून हे काम पाच वर्षांपूर्वी केलेले आहे की काय असेच प्रवाशांना वाटते. त्यामुळे या रस्त्याच्या कामाची गुणनियंत्रण विभागामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यापुढील काळात मतदारसंघात निकृष्ट कामे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, … Read more

हमीभावापेक्षा कमी दराने मका खरेदी

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :- राज्य शासनाने जूनअखेर १७६० व जूननंतर १८५० रुपये क्विंटल असा हमीभाव जाहीर केला असताना श्रीरामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत एप्रिलपासून हमीभावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांकडून मका खरेदी झाल्याचे समोर आले. फरकाची रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष अनिल औताडे, युवराज … Read more

महिलांविषयी अश्लिल मेसेज, पिचडांनी कानउघाडणी केल्यावर …

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :-अकोले तालुक्यातील कातळापूर गावातील अनेकांच्या मोबाइलवर अज्ञात व्यक्तींकडून घाणेरडे मेसेज, महिलांचे अश्लिल फोटो येत आहेत. मोबाइल हॅक करून त्यावर मेसेज येत असल्यामुळे गावकरी हैराण झाले आहेत. घरातील पत्नी, आई, बहीण, मुलगी यांच्याविषयीही अाक्षेपार्ह मेसेज असतात. ग्रामस्थांनी राजूर पोलिस ठाण्यात तक्राप दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण पोलीसांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्याने त्यांनी … Read more

आमदार संग्राम जगताप म्हणाले चांगल्या कामासाठी…

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :- युवकांनी सामाजिक प्रश्नांची जाण ठेवून काम केले पाहिजे. चांगल्या कामासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. शहर व उपनगरांच्या विकासाला चालना देण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे, असे आमदार संग्राम जगताप यांनी शनिवारी सांगितले. राष्ट्रवादी युवकचे सचिव तनवीर मन्यार यांनी स्वखर्चातून उभारलेल्या हायमॅक्सचे उद्घाटन आमदार जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक सुनील … Read more

समाजातील तृतीयपंथींच्या मदतीसाठी धावली भाजपा

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाचे संकट सुरु असून याकाळात अनेकांनी माणुसकी जपत मदतीचा हात पुढे केला. अनेकांना या संकटातून बाहेर येण्यासाठी अनेक दातृत्वाचे हात पुढे सरसावले. अशातच समाजातील एक महत्वाचा घटक असणारे तृतीय पंथांसाठी भाजपा धावली आहे. कोरोनाच्या महामारीच्या काळात शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढेल अशा प्रकारचा आहार घेतला पाहिजे. कोरोनाच्या महामारीत माणुसकीचा धर्म … Read more

राहुल गांधींसाठी त्यांनी रस्ता रोखला…

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  उत्तरप्रदेशमधील हाथरास घटनेने देशभर संतापाची लाट उसळली आहे. पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जाणाऱ्या राहायला गांधींना पोलिसांनी रोखले, धक्काबुक्की केली, याचे पडसाद देशभर उमटले. याच पार्श्वभूमीवर संगमेनर तालुक्यात रास्तारोको करण्यात आला. उत्तर प्रदेशातील हाथरस येथील अत्याचाराच्या घटनेचा संगमनेरातील सर्व दलित समाजाच्या वतीने मोर्चा काढून निषेध नोंदवण्यात आला. तसेच संगमनेर बसस्थानकासमोर काही … Read more

पारनेरकरांचा प्रवास होणार सुखद कारण खासदार कोल्हे …

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  कुकडी नदीवरील पुल तयार करण्यात यावा यामागणीसाठी गेल्या काही दिवसांपूर्वी पारनेर पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर यांच्यासह शिष्टमंडळाने खासदार कोल्हे यांची भेट घेतली होती. दरम्यान हि भेट सत्कारणी ठरली आहे. नगर व पुणे जिल्ह्याला जोडणारा व दळणवळणासाठी उपयुक्त ठरणारा कुकडी नदीवरील पुलासाठी केंद्राकडे पाठपुरावा करून लवकरच उभारणार असल्याची माहिती … Read more

आमदार रोहित पवार यांनी ‘सत्यमेव जयते’ म्हणत पार्थला टोला लागवला !

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  गेल्याचे अनेक दिवसांपासून सुशांत सिंग मृत्यूप्रकरण चांगलेच गाजले होते. यामुळं राज्यातील राजकारण देखील ढवळून निघाले होते. आरोप – प्रत्यारोप झाले.  अखेर आज सुशांतच्या प्रकरणाचा अहवालास सर्वांसमोर आला. व आरोप कारण्याऱ्यांची तोंड गप्प झाली. सुशांतची हत्या नसून आत्महत्या आहे, असं एम्सच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विरोधकांनी … Read more

सुशांत प्रकरणावरून रोहित पवारांचा हल्लाबोल…

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने गेल्या काही महिन्यांपूर्वी गळफास घेत आत्महत्या केली होती. हि आत्महत्या आहे कि हत्या या संशयाच्या भोवऱ्यामुळे अनेक दिवस देशातील राजकारण ढवळून निघाले.  मुंबई पोलीस तपास करत असलेला हे प्रकरण त्यांच्याकडून काढून घेण्यात आले. व काही राजकारण्यांनी मुंबई पोलिसांची बदनामी केली व जेव्हा आज … Read more

आमदार लंकेनी दत्तक घेतलेले ते गाव बनणार ‘स्मार्ट व्हिलेज’

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाचा संकट हळूहळू कमी होऊ लागले आहे. आता नेतेमंडळी देखील रस्त्यांवर उतरून जिल्ह्यातील विकासकामांना गती देत आहे. यामध्येच जिल्ह्यातील नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी एक अतिशय कौतुकास्पद काम हाती घेतले आहे. आमदार लंके यांनी काही दिवसांपूर्वी अकोळनेर गाव दत्तक घेतले होते. लंके यांच्या संकल्पनेतून अकोळनेर … Read more

त्यांच्या’मुळेच विधानसभेला राठोड यांचा पराभव

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- शिवसेना संपर्कप्रमुख बदला अशी मागणी केली म्हणून आता चोराच्या उलट्या बोंबा काय सुरू झाल्या असून शहरप्रमुख बदला अशी मागणी केली जात आहे. सेनेचे मनपाचे गटनेते संजय शेंडगे व नगरसेवक गणेश कवडे यांनी माझ्यावर टीका केली साफ चुकीचे आहे. ज्यावेळेस स्वर्गीय अनिल राठोड यांच्या आमदारकीच्या वेळेस माझ्या सावेडी उपनगरातून शिवसेनेला … Read more

राहुल गांधी आज पुन्हा हाथरसला जाणार

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरुन काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी आज पुन्हा एकदा हाथरसला जाणार आहेत. त्या पीडितेच्या कुटुंबियांना मी भेटणार आहे व आज मला कोणतीही ताकद रोखू शकत नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका … Read more

कोविडबरोबरच सारी सेंटरची गरज : आ. संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  कोरोना रुग्णांबरोबरच सारीचे रुग्णही मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. योग्यवेळी सारीच्या रुग्णांना उपचार मिळणे गरजेचे आहे. यासाठी साईनाथ कोविड सेंटरने अत्याधुनिक आयसीयू युनिटचे कोविड व सारी सेंटर सुरू करुन रुग्णांना दिलासा देण्याचे काम केले आहे. प्रत्येकाने मानवतेच्या भावनेतून कोरोना रुग्णांची सेवा करावी. कोरोना संसर्ग विषाणू असल्यामुळे नागरिकांत मोठ्या प्रमाणात फैलावत … Read more

खळबळजनक ! काँग्रेस-भाजपच्या महिला नेत्याच चालवित होत्या सेक्स रॅकेट; अनेकांना अटक

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- सध्या सर्वत्र कोरोनाचे थैमान आहे. अनेक शहरांत परिस्थिती बिकट आहे. परंतु या महामारीच्या संकटात अनेक गुन्हेगारी कृत्ये घडल्याचे समोर आले आहे. महिलांवरील अत्याचाराविरोधात अनेक कायदे, प्रबोधन होऊनही महिलांवरील अत्याचार कमी होत नसल्याचे वास्तव चित्र सध्या पाहायला मिळत आहे. आता जे प्रकरण समोर आले आहे त्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. … Read more

‘आ. कानडेंकडून सत्तेचा गैरवापर, ‘हे’ कार्यालय घेतले ताब्यात’

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- आ. कानडे यांनी सत्तेचा गैरवापर केला आहे. त्यांनी शहरातील बेलापूर रोडवरील श्रीरामपूर खरेदी विक्री संघाचे कार्यालय करार करून आपल्या जनसंपर्क कार्यालयासाठी ताब्यात घेतले आहे असा आरोप खरेदी विक्री संघाचे चेअरमन गणेश मुदगुले यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी नगर येथील उपनिबंधक कार्यालय आणि शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तर … Read more

राज्य सरकारला नमवून आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- धनगर सारा एक’ असा नारा देत आज कोल्हापूरात धनगर समाजाची गोलमेज परिषद पार पडली. राज्य सरकारला नमवून आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. आजपर्यंत अनेक राज्यकर्त्यांनी ७० वर्षे धनगर समाजाचा उपयोग करून घेतला. मात्र आता हे होऊ देणार नाही. असं मत माजी आमदार राम शिंदे यांनी परिषदेनंतर आलेल्या पत्रकार बैठकीत … Read more

भाजपच्या जीवावरच शिवसेनेचे राजकारण !

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- निवडणूक एकत्रित लढवली मात्र निकालानंतर भाजपची फसवणूक करून,विरोधी विचारसरणी असणाऱ्या पक्षासोबत सत्तेसाठी शिवसेनेने घरोबा केला. एकेकाळी पुलोद आघाडीने शिवसेनेला सोबत घेण्याचे टाळले होते.त्यानंतर मात्र भाजपने शिवसेनेला सोबत घेऊन युती केली होती. त्यावर्षी शिवसेनेकडे चिन्ह देखील नव्हते. त्यांनी भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवली होती. यामुळे सेनेच्या जीवावर भाजप नसून … Read more