राहुल गांधी धक्काबुकी प्रकरणावरून महसूलमंत्री थोरात संतापले

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-  उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी संपूर्ण देशात संताप व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर बलात्कार पीडितेच्या परिवाराच्या भेटीसाठी जाताना काँगेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना अडवून त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केली. या घटनेविरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांचा निषेध केला आहे. याच प्रकरणावरून काँग्रेसचे महाराष्ट्र … Read more

मुख्यमंत्री ठाकरे मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक ; शिवसेना खासदारांची माहिती

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-  राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाची मशाल पेटलेली असून सकल मराठा समाज बांधव यासाठी आक्रमक झाले आहे.  याच पार्श्ववभूमीवर शिवसेना खासदार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. शिवसेना खासदारांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे हे देखील मराठा आरक्षणा संदर्भात सकारात्मक असून साठी पाठिंबा … Read more

यामुळे राष्ट्रवादी उतरणार रस्त्यावर

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- श्रीगोंदे तालुक्यात वाळू तस्करांनी धुडगूस घातला आहे. तालुक्‍यातील म्हसे, राजापूरसह अन्य गावांतील घोड नदीपात्रातून बेकायदा वाळूउपसा सुरू आहे. निष्क्रिय प्रशासनामुळे या वाळूतस्करांना पाठबळ मिळत आहे. दरम्यान याबाबत राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. काही दिवसात हा वाळूउपसा थांबला नाही तर श्रीगोंदे तहसील कार्यालय व बेलवंडी पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याच्या निषेधासाठी आंदोलन … Read more

शहरातील राज्य महामार्गावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात : आ. जगताप

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-  शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्गावरील रस्त्यावर पावसाळ्यामध्ये मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍नही निर्माण झाला होता. मागील आठवड्यामध्ये बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांस सूचना देऊन राज्य महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर आज नगर शहरातील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात झाली असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम … Read more

खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांचा कोरोनाची लागण झाली आहे. नुतीच त्यांनी ट्विटवर द्वारे हि माहिती दिली आहे. राणे म्हणाले कि, माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक !

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- महापालिकेच्या स्वीकृत सदस्य पदासाठी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी होउन सर्वांचे अर्ज मंजूर झाले आहेत.  आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी शिफारस केल्यानुसार पाच सदस्यांची नावे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी घोषित केली आहेत.  शिवसेनेच्या वतीने मदन आढाव, संग्राम शेळके,  राष्ट्रवादीतर्फे राजेश कातोरे, विपुल शेटीया व भाजपतर्फे रामदास आंधळे यांना स्वीकृत नगरसेवकपदावर संधी … Read more

भाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार ?

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- भाजप सरकारच्या काळात ‘रोजगार व स्वयंरोजगार’ या विभागाचे नामकरण ‘कौशल्य विकास व उद्योजकता’ असे करण्यात आले होते. परंतु आता महाविकास आघाडी सरकारने हे नामकरण बदलले आहे. त्यांनी पुन्हा ‘रोजगार’ हा शब्द आणला आहे. परंतु ही उठाठेव करून रोजगार निर्माण होईल का असाही प्रश्न सामान्य जनता विचारत आहे. या विभागाच्या … Read more

हाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- उत्तर प्रदेशातील हाथरसच्या मुलीवर सामुहिक बलात्कार करुन तिच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. तिच्यावर योग्य उपचारही केले नाहीत. अखेर त्या पीडितेचे निधन झाले. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असून सर्वांची मान शरमेनं खाली घालायला लावणारी आहे. उत्तर प्रदेशात कायदा सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहेत, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस … Read more

आज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे? जाणून घ्या…

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- महानगरपालिकेमध्ये सध्या स्वीकृत नगरसेवकपदाची धूम वाजत आहे. त्यासाठी तिन्ही मातब्बर पक्ष चाखचोळा घेत आहेत. मागे एकदा स्वीकृत नगरसेवकपद निवडीसाठी सभा बोलविण्यात आली होती. मात्र गटनेत्यांनी सुचविलेल्या नावांचे अर्ज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी बाद ठरविले होते. त्यामुळे आता पुन्हा सभा बोलविण्यात आली आहे. महापालिकेतील संख्याबळानुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे … Read more

खा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात रुग्णसंख्या खूपच वाढत आहे. जिल्ह्यात जवळपास 40 हजारी पार केली आहे. या पार्श्वभूमीवर राहुरी तालुक्यातील लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या महिला वसतिगृहाच्या प्रशस्त बिल्डिंगमध्ये खासदार डॉ. विखे व माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या संकल्पनेतून 100 बेडचे कोरोना हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. याच्या उदघाटन … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ; कृषी विधेयकास स्थगिती तर राहुरी विद्यापीठाबाबत ‘हा’निर्णय

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- मोदी सरकारने नुकतेच संसदेच्या दोन्ही सभागृहात कृषी विधेयक मंजूर केले. परंतु हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. केंद्रानं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. मात्र या कायद्यांची अंमलबजावणी राज्यात होणार नसल्याचं आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं … Read more

मराठा आरक्षणाचा प्रश्न दोन छत्रपतींनी भाजपाकडुनच सोडवून घ्यावा : शरद पवार

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- छत्रपती संभाजी राजे व छत्रपती उदयन राजे यांची नियुक्ती भाजपने केली आहे. त्यामुळे ते भाजपचीच भाषा बोलणारच. दोन्ही राजानी मराठा आरक्षण आरक्षणाचा प्रश्न भाजपा कडूनच सोडवून घ्यावा असे कोपरखळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी आल्यानंतर … Read more

मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सूचनेनंतर पाणी सुरू

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- पाथर्डी तालुक्यातील निंबोडी, मांडवे, सोमठाणे, तिसगाव येथील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या व वांबोरी चारी योजने अंतर्गत येणाऱ्या खारुळनाला पाझर तलावात वांबोरी चारीचे पाणी सोडण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांनी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे करताच त्यांनी मुळा पाटबंधारे विभागाला तत्काळ सूचना केल्याने बुधवारी सायंकाळपासून या तलावात पाण्याचा विसर्ग सुरू झाला. शिवसेना शहर … Read more

पक्षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- महानगरपालिकेमध्ये स्विकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून शहर शिवसेनेत दोन गट असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. या सुरु असलेल्या चर्चसंदर्भात विरोधी पक्ष नेते संजय शेंडगे यांनी आपली प्रतिक्रिया देत हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. नगर शिवसेनेचे खंबीर नेतृत्व दिवंगत अनिल भैय्या राठोड यांच्या निधनानंतर शिवसेनेतील गटबाजीच्या चर्चा सध्या बाहेर येऊ … Read more

शहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- जामखेड | माजी उपनगराध्यक्ष महेश निमोणकर, मोहन पवार व राजेश वाव्हळ हे तीन नगरसेवक लवकरच आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे पक्षाचे नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. नगरसेवक निमोणकर व पवार म्हणाले, आम्ही अपक्ष म्हणून निवडून आलो. मात्र, माजी मंत्री राम … Read more

खासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही. जनता माझे कुटुंब असल्याने त्यांची व्यवस्था करणे ही माझी जबाबदारी आहे, हे लक्षात ठेवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार डाॅ. सुजय विखे यांनी बुधवारी केले. पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त राहुरी विवेकानंद नर्सिंग होम व शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने राहुरी काॅलेज येथील मुलींच्या वसतिगृहात … Read more

मनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- महापालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीसाठी नामनिर्देश सादर करण्याची आजची अंतिम मुदत आहे. सभेत पाच सदस्यांच्या निवडी होणार असून, यात शिवसेनेकडून दोन सदस्यांची नावे बंद पाकिटात नगरसचिव कार्यालयात सादर करण्यात आली आहेत. महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी स्व. अनिल भैया राठोड यांनी मदन आढाव व संग्राम शेळके यांना शब्द दिला होता. हा शब्द … Read more

स्‍थायी समिती सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी सुरू केले कामकाज

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- राज्‍य व केंद्र शासन शहरातील विविध योजनेसाठी मोठया प्रमाणात निधी प्रस्‍तावित करित असतात. परंतु अधिकारी या कामांमध्‍ये हलगर्जीपणा करून एकमेकांची कामे एकमेकांवर ढकलण्‍याचे प्रकार दिसून येतात. त्‍यामुळे शहरातील प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागण्‍यास उशीर होतो. मा.शासनाच्‍या योजनेमध्‍ये दिरंगाई करू नये मा.केंद्र शासनाने भुयारी गटर योजनेला निधी दिला त्‍या योजनेच्‍या कामाची … Read more