अहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार?

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर महानगरपालिकेत राजकारण आता जोर धरू लागले असून स्थायी सभापती निवडीतील नाट्यमय घडामोडीनंतर आता भाजपाच्या महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. भाजपाच्या मनोज कोतकर यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाऊन स्थायी समिती सभापती पद मिळविले. त्यानंतर मात्र शिवसेनेने त्यांच्यावर आगपाखड केली असून … Read more

… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- ज्यावेळी मी कॅबिनेट मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी मला आवर्जून सांगितले होते . की तुम्ही मंत्रीपद आणि नगर जिल्हा आता सांभाळा . विधानसभेच्या निवडुकीत आमचा भैय्या पराभूत झाला नाहीतर अनिल भैय्याचं कॅबिनेट मंत्री होणार होते . तुम्ही नगरला गेलात की अनिल भैय्या यांचे … Read more

राज्यात लवकरच सत्तापालट भाजपच्या या नेत्याचा दावा

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :-  राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच नगरमध्ये माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी थोड्याच दिवसांत राज्यामध्ये भाजपचे सरकार येणार आहे व नगरमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक आमच्या सोबत येणार आहेत, असा दावा केला आहे. नगरच्या … Read more

‘तुम्ही आंदोलनाची होळी खेळा ओ , पण इकडे बळीराजाचे नशीबच पाण्यात बुडालेय’

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :-  मोदी सरकारने नुकतेच संसदेच्या दोन्ही सभागृहात कृषी विधेयक मंजूर केले. परंतु हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अनेक शेतकरी संघटना यविरोधात आक्रमक झाल्या आहेत. यावेळी देशात सत्ताधारी व विरोधी पक्षांना एकाच वेळी शेतकऱ्यांचा मोठा पुळका आला. आणि सगळे आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. तर दुसरीकडे … Read more

‘अनिल भैया खरोखर तुमची उणीव भासते, शिवसेनेने घेतली आज माघार’

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपकडून तयारी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने भाजपला जोरदार धक्का दिला. मनोज कोतकर यांचे नाव भाजपकडून अंतिम असल्याचे सांगण्यात येत असतानाच मनोज कोतकर यांनीच राष्ट्रवादीत काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. व नंतर त्यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड देखील झाली. याच वेळी शिवसेनेचे योगीराज गाडे … Read more

‘मुख्यमंत्रीसाहेब एवढं करा, पुढील काळात आपल्या बाजूने उभा राहील’ अहमदनगरच्या कामगाराचे थेट ठाकरेंना पत्र

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- ‘केंद्र सरकारनं मांडलेलं कामगार सुधारणा श्रमसंहिता विधेयक राज्यसभेत मंजूर झालं आहे. हा कायदा लवकरच देशभरात लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ते अतिशय चुकीचे व सर्वसामान्य कामगारांच्याविरोधात आहे असा आरोप कामगारांमधून केला जात आहे. त्यामुळे याच्या विरोधात अनेक अंडोने झाली. अहमदनगरमध्येही आंदोलने झाली. मात्र, केंद्र सरकारनं हा निर्णय मागे घेतला … Read more

वाढदिवस आ.रोहितदादांचा, भेट दादासाहेबांची; ‘हे’ पाहून सगळेच अचंबित

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध ठिकाणी काही सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. कर्जत येथील त्यांच्या वाढदिवसनिमित्ताने एकाने दिलेल्या भेटीने सगळेच कौतुकाने अचंबित झाले. सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक दादासाहेब थोरात यांनी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोव्हिड सेंटरला दोन लाखांची मदत दिली आहे. या रकमेचा धनादेश आमदार पवार यांचे हस्ते वैद्यकीय … Read more

साहेब, वाटोळे झालेल्या रस्त्याचे आता तुम्ही काम करा

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- परतीच्या पावसाने श्रीरामपुर तालुक्याला झोडपून काढल्याने तालुक्यातील खरीप पीक धोक्यात आले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आमदार लहू कानडे यांनी नुकसानग्रस्त पिकांचा पाहणी दौरा सुरू केला. काही भागात रस्ते जलमय व चिखलमय झाल्याने त्यांना बैलगाडीतून पाहणी दौरा करावा लागला. ज्या भागातील रस्त्यांचे वाटोळे झालेले … Read more

अहमदनगरमध्ये ‘रेमेडिसीवर’चा तुटवडा ; खा. शरद पवार आले मदतीला

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- अहमदनगरमध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. त्याचा ताण वैद्यकीय सुविधांवर येत आहे. कोरोनाच्या उपचारासाठी आवश्यक असणारी रेमेडिसीवर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. संगमनेर तालुक्यातही याचा तुटवडा जाणवत आहे. ठोक औषध विक्रेते पुण्यात यासाठी ठाण मांडून बसलेले आहेत परंतु याचा पुरवठा म्हणावा असा होत नसल्याचे समोर आले आहे. आ.संग्राम जगताप … Read more

… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- मराठा आरक्षणाच्या कायद्याला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली आहे. या सर्व घडामोडींमुळे मराठा समाज अस्वस्थ झाला आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलनाची धग पुन्हा एकदा उभी राहू पाहत आहे. परंतु आता मराठा सामाजापाठोपाठ आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील धनगर समाजही आक्रमक झाला आहे. नुकतेच अहमदनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल धनगर समाजाने निदर्शने करत आरक्षण … Read more

‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिचलेला शेतकरी आता पुन्हा नव्या जोमाने उभा राहू पाहत आहे. आता पर्यंत अनेक पिकांनी बळीराजाची नाराजी केली. शेतकऱ्यांचे उत्पादन देणारे पीक कांदाही मागील काही दिवसांत 3-7 रुपये प्रति किलो होता. परंतु आता कुठे कांद्यास चांगला भाव मिळू लागला असतानाच मोदी सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणल्यामुळे शेतकऱ्यांचा वांदा … Read more

आ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- मोदी सरकारने नुकतेच संसदेच्या दोन्ही सभागृहात कृषी विधेयक मंजूर केले. परंतु हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अनेक शेतकरी संघटना यविरोधात आक्रमक झाल्या आहेत. यावरून महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी मोदी सरकारवर घणाघात केला होता. परंतु आता या सर्वांचा समाचार घेत आ. राधाकृष्ण विखे यांनी … Read more

अवघ्या 2 लाखांत खरेदी करा मारुतीच्या ‘ह्या’ 3 प्रसिद्ध कार

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. कार विक्रीच्या बाबतीत मारुतीने विक्रम मोडला आहे. मंदी आणि कोरोना संकटात ऑगस्ट 2020 मध्ये कंपनीने ऑगस्ट 2019 पेक्षा जास्त विक्री केली. कोरोना संकटात कार कंपन्यांची अवस्था अधिकच बिकट झाली. परंतु लॉकडाऊन हळूहळू सुटल्यानंतर कार कंपन्यांची विक्री पुन्हा रुळावर आली. … Read more

राऊत-फडणवीस भेटीनंतर चंद्रकांत पाटील म्हणतात, आम्ही सरकार पाडणार नाही, पण…

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- भाजपचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यात काल ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलात गुप्त बैठक झाली. या बैठकीनंतर राज्यात आणखी एक राजकीय भूकंप होण्याची चर्चा होऊ लागली. परंतु आता या चर्चेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फुलस्टॉप दिला आहे. ते म्हणाले … Read more

शेतकरी विरोधी ‘काळे कायदे’ मागे घेईपर्यंत काँग्रेस संघर्ष करत राहणारः बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- कृषी सुधारणा विधेयकांना सर्वपक्षीय खासदारांचा विरोध असतानाही केंद्रातील भाजप सरकारने चर्चा न करता विरोधी पक्षांच्या सदस्यांना निलंबीत करून ही विधेयकं मंजूर करुन घेतली. केंद्र सरकार सातत्याने लोकशाहीची मुल्ये व संसदीय नियम पायदळी तुडवत आहे, हे अत्यंत निषेधार्ह आहे. सरकारने हे काळे कायदे मागे घ्यावेत यासाठी देशभरातील शेतकरी आंदोलन करत … Read more

मोठी बातमी : राज्यात होणार राजकीय भूकंप ?

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- महाराष्ट्र राज्यात आणखी एक राजकीय भूकंप होण्याची चर्चा आता रंगू लागली आहे. भाजपचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यात गुप्त भेट झाली आहे. ह्या भेटीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी काल एक सूचक ट्विट केले … Read more

आमदार जगताप यांच्या ‘त्या’ वक्तव्याने भाजपात अस्वस्थता

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- राष्ट्रवादी कॉंग्रेसने मनपा स्थायी समितीच्या निवडणुकीसाठी भाजपला दे धक्का देत त्यांच्या पक्षातून मनोज कोतकर यांना राष्ट्रवादीत प्रवेश देत सभापतीपद दिले. या घडामोडीनंतर आगामी महापौरपदाच्या निवडीच्या दृष्टीनेही नगरमध्ये राजकारणाला वेग आला आहे. त्यातच आमदार संग्राम जगताप यांनी भाजपचे आणखी काही नगरसेवक संपर्कात असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे भाजपसाठी ही धोक्याची … Read more

मनोज कोतकर यांनी ‘ते’ पत्र जनतेसमोर मांडावे

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-  नगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती मनोज कोतकर यांची वर्णी लावताना राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांना भाजपमधून बाहेर आणत राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधले. त्यामुळे राष्ट्रवादीने भाजपला धक्का दिल्याची चर्चा असताना भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सभापती मनोज कोतकर हे भाजपचेच असल्याचा दावा करीत ज्यांना खेळी कळत नाही, ते काहीही म्हणतात, अशी प्रतिक्रिया … Read more