ब्रेकिंग न्यूज: मोदी सरकार मधील या मंत्र्याचे कोरोनामुळे निधन !
अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन झाले. ६५ वर्षांचे होते. त्यांच्यावर दिल्लीतल्या एम्समध्ये उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती समोर आली होती. सुरेश अंगडी यांना उपचारासाठी दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या वृत्तामुळे त्यांचे कुटुंब आणि मोदी मंत्रिमंडळात शोककळा पसरली … Read more