महामार्गावरील खड्डे दाखवणारे महापौर पालिकेत का झटकतायेत जबाबदारी ?
अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- नगर शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील खड्डे न बुजविल्यास अधिकाऱ्यांना काळे फासण्याची भाषा नगरचे महापौर करीत आहेत.मग नगर शहरातील रस्त्यांच्या अवस्थेचे काय? पालिका आयुक्त , महापौर शहरातील रस्त्ये दुरुस्त करण्याची जबाबदारी का झटकत आहेत अशी टीका शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी केली आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण … Read more