मंत्री मुश्रीफ यांच्या थेट संपर्कात कोणीच आले नव्हते, तरीदेखील
अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन कोल्हापूरला रवाना झालेले राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ शुक्रवारी कोरोनाबाधित झाले. त्यांनी स्वतः सोशल मीडियावर माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी. लवकरच कोरोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन, माझी तब्येत … Read more