कोविड रुग्णालयांसाठी युवक काँग्रेसचे प्रशासनाला साकडे
अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- कोरोनाची वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. तरीही कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच आहे. यातच जिल्ह्यातील राहूरी तालुक्यात कोरोना रुग्णांची सातत्याने वाढ होत असल्याने 50 बेडचे कोविड हॉस्पिटल तातडीने सुरू करावी अशी मागणी युवक कॉंग्रेसचे समनव्यक राजेंद्र बोरुडे व कार्यकर्त्यांनी केली आहे. या मागणीसंदर्भात … Read more