‘ह्या’ आमदारांची पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी
अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्याच्या काही भागात मागील दोन दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जामखेड आणि कर्जत तालुक्यात तसेच राहुरी, श्रीरामपूर तसेच नगर शहरातही जोरदार पाऊस पडला. परंतु पाथर्डी व शेवगाव तालुक्याच्या काही भागात गुरुवारी रात्री वादळी वार्यासह जोरदार पावसामुळे खरीप पिके भुईसपाट झाले आहेत. यामुळे शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. … Read more