ऊसतोडणी कामगार, मुकादम व वाहतुक यांच्या दरवाढीसाठी पंकजाताई घेणार मोठा निर्णय
अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- यावर्षीचा खरीप हंगाम चांगला साधला आहे. राज्यात सर्वदूर मुबलक प्रमाणात पाऊस झाला आहे. यामुळे ऊसतोडणीसाठी जाणाऱ्या मजुरांची संख्या घटण्याची शक्यता आहे. करोनामुळे मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या परिस्थितीत ऊसतोड मजूर संघटना संप करण्याच्या विचारात आहे.आगामी ऊसगाळप हंगामावर आतापासूनच संकटाचे ढग जमू लागले आहेत. यामुळे ऊस उत्पादक व साखर कारखानदारासाठी … Read more