‘पवार आजोबाच देशाला कोरोनातून वाचवू शकतात’
अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना कामाचा तगडा अनुभव आहे. वयाची ऐंशी गाठली तरी एखाद्या तरुणाला लावेल असे काम ते करतायेत. त्यांचा आजवरचा अनुभव हा प्रत्यक्ष फिल्डवर केलेल्या कामातून आला आहे. आपल्या अनुभवाच्या जोरावर जागतिक महामारीमुळे आलेल्या संकटातून देशाला आजोबा अर्थात शरद पवार साहेबच वाचवू शकतात. … Read more