महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेस हा लाचार पक्ष !

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-  गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कॉंग्रेसमधील काही आमदार नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. या नाराज झालेल्या 11 आमदारांनी सरकार विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. विकास निधी वाटपावरून कॉंग्रेस आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. यावरून भाजपा खासदार सुजय विखे यांनी कॉंग्रेस नेतृत्वावर तसेच मंत्रीपद घेतलेल्या मंत्र्यावर टीकेची तोफ डागली … Read more

खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नांना यश; `या` राष्ट्रीय महामार्गासाठी निधी मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-  नगर जिल्ह्यातील महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग असलेला अहमदनगर ते जामखेड या महामार्गाच्या कामाला मान्यता मिळाली आहे. या कामाकरिता केंद्र सरकारने 29 कोटी 14 लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. लवकरच या मार्गाच्या कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली आहे. खासदार विखे पाटील यांनी … Read more

एकट्या खासदाराला टार्गेट करण्यात काय अर्थ ?

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- काही दिवसांपूर्वी खासदार सुजय विखे यांनी के.के.रेंज प्रश्नावर नगर, पारनेर, राहुरी तालुक्यात शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या. यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळले नसल्याचे समोर आले होते. यानंतर बैठकीचे फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले होते. यावरून टीकाही झाली होती. या टीकेला उत्तर देताना खासदार सुजय विखे आक्रमक झाले आहेत. करोना रोखण्यासाठी … Read more

आमदार निलेश लंके यांचा खासदार सुजय विखेंवर पलटवार

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- करोना रोखण्यासाठी मी जिल्ह्यात फिरत आहे. गुन्हा दाखल करायचा असेल तर माझ्या एकट्यावरच नव्हे तर आरोग्यमंत्र्यांसह जिल्ह्यातील सत्ताधारी आमदारांवर देखील गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी खासदार सुजय विखे यांनी केली होती. यावरून आमदार निलेश लंके यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांच्यावर पलटवार केला आहे. ‘मी काम करणारा माणूस … Read more

‘ह्या’ ठिकाणी गोपीनाथ मुंडे यांचा पुर्णाकृती पुतळा बसविणार

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-  12 डिसेंबरला लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. या निमित्ताने त्यांचा पाथर्डी शहरात बसविण्यात येणाऱ्या पुर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्याचा प्रयत्न असून यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री पंकजा मुंडे यांना निमंत्रित करण्याचा निर्णय घेतल्याचे आ. मोनिका राजळे यांनी सांगितले. राष्ट्रसंत भगवान बाबांच्या नावाने पुतळा … Read more

अहमदनगर-कोल्हार-कोपरगाव मार्गावरील खड्डे बुजणार !

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर ते कोल्हार आणि कोल्हार ते कोपरगाव या मार्गावर ठिकठिकाणी पडलेले ख़ड्डे तात्काळ बुजविण्याचे निर्देश राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. तसेच, या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी अर्थसंकल्पित झालेला निधी मिळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करु, असे त्यांनी स्पष्ट केले. येथील शासकीय … Read more

‘ह्या’ मंत्र्यांच्या प्रयत्नातून राहुरीला निधी’

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-  राहुरी नगरपालिकेच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध प्रयत्न सुरु आहेत. मंत्री तनपुरे यांच्या प्रयत्नातून नगरपरिषदेसाठी अनेक विकास कामांसाठी भरघोस निधी मंजूर करण्याचे काम होत आहे. मंत्री तनपुरे यांनी राहुरीसाठी चांगला निधी दिला. यातून राहुरीच्या विकास होईल असा विश्वास राहुरी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा राधा साळवे यांनी व्यक्त केला. शहरातील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ खासदारांना कोरोनाची ‘लागण !

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. यात सामान्यांबरोबच अनेक राजकीय नेतेही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांना कोरोनाची ‘लागण झाली असून … Read more

माजी उपनगराध्यक्ष, माजी नगरसेवक व नगरसेविकेसह 12 जण पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-  मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. यात सामान्यांबरोबच अनेक राजकीय नेतेही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. आता नव्याने श्रीरामपूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष, माजी नगरसेवक व नगरसेविकेसह 12 जणांना … Read more

अहमदनगरच्या महापौरांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितले दहा कोटी

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. दहा हजारांचा आकडा रुग्णसंख्येने पार केला आहे. ग्रामीण भागातही हा आजार फोफावत चालला आहे. यात अहमदनगर शहर कोरोनाचे हॉटस्पॉटच जणू बनले आहे. शहरातील रुग्णांची संख्या आता जास्त होऊ लागली आहे. त्यामुळे अहमदनगर शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून सध्या महापालिकेचे आर्थिक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी उपनगराध्यक्ष व नगरसेविका कोरोनाबाधित !

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ६०४ झाला असून त्यातील १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. माजी उपनगराध्यक्षांसह एका नगरसेविकेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नागरिक प्रतिबंध उपायोजनांना हरताळ फासत असल्याने रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यावर व दुकानांत खरेदीसाठी गर्दी होत आहे. मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंगला तिलांजली दिली जात … Read more

आमदार रोहित पवारांची बिहारी नेत्यावर टीका; विचारले सवाल

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :-बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्र सरकार विरुद्ध बिहार सरकार असा संघर्ष गेल्या काही दिवसापासून सुरु आहे. या संघर्षाला बिहार विधानसभा निवडणुक कारणीभूत असल्याची चर्चा आहे. जशी निवडणूक जवळ येत आहे तसं महाराष्ट्रातील राजकारण देखील तापू लागलं आहे. आता विषयावर राष्ट्रवादीचे युवा नेते कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी … Read more

`भविष्यात भाजप-शिवसेना एकत्र येतील` नगरमधील भाजप नेत्याचे मोठे विधान

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :-  राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कामावर माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सातत्याने टीका करत आहेत. राज्याच्या राजकारणात त्यांच्या मताला महत्व आहे तसंच नगर जिल्ह्यात त्यांच्या भूमिकेला महत्व आहे. त्यामुळे विरोधक असले तरी त्यांना विखेंसोबतची मैत्रीत गरजेच्या वेळी फायदेशीर ठरते. त्यामुळे एका उद्घाटननिमित्त एकत्र आलेल्या माजी मंत्री विखे आणि खा. … Read more

आता तुम्हीच न्याय द्या; उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :-  कर्जत शहरातून जाणाऱ्या भिगवन- खेड- अमरापूर रस्त्याचे काम सुरु होण्याचा मार्गवर आहे. त्यासाठी शहरातील अक्काबाई नगर ते दादा पाटील महाविद्यालयापर्यंत असलेल्या गाळे धारकांना हटवण्याचे नियोजन आहे. त्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला खुणा करणे सुरु आहे. यामुळे गाळे धारकांमध्ये भीतीचे वातावरण असून त्यांचा वर्षांनुवर्षापासून आहे. गाळे हटविले व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ … Read more

सुजित झावरे पाटील म्हणाले माझा पक्ष कोणता आहे हे मला माहीत नाही ? परंतु …

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- के.के.रेंजच्या प्रश्नावर आम्ही तिघेही आता एकाच व्यासपीठावर आलो आहोत. यापूर्वी जर तिघे एकत्र आलो असतो तर वेगळेच घडले असते ! असे सांगत विखे पाटील, कर्डिले साहेब यांनी साथ दिली असती तर मी आमदार झालो असतो, जणू हीच आपली अधूरी इच्छा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी बोलून … Read more

काँग्रेसमध्ये मतभेद; `या` काँग्रेस नेत्यांना कार्यकर्ते राज्यात फिरू देणार नाहीत, काँग्रेस नेत्यानेच दिला इशारा

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- काँग्रेसचे अध्यक्षपद कोणाला द्यावे या वरून काँग्रेस पक्षात दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आणि युवा नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून आपली भूमिका कळवली आहे. आता अध्यक्षपदावरून पक्षातला वाद पेटला आहे. काँग्रेस नेते आणि महाविकासआघाडीतील मंत्री सुनिल केदार यांनी पृथ्वीराज चव्हाण, मुकुल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खा.सुजय विखे यांना जिल्ह्यात फिरण्यास बंदी घाला !

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात सुध्दा दररोज 500 च्या वर रुग्ण सापडत आहेत. या परिस्थितीत नगर दक्षिणचे खा.सुजय विखे हे जिल्ह्यात लॉकडाउनची मागणी करीत आहेत. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून हेच खासदार गावोगावी 200 ते 500 लोकांच्या बैठका घेवून के.के.रेंजच्या प्रश्नावर त्यांच्याशी चर्चा करीत आहेत. या बैठकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण फज्जा उडत … Read more

आ.रोहित पवारांनी पंतप्रधानांकडे केली ‘ही’ मागणी !

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :-  27 वर्षांमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अतिरेकी दाऊद इब्राहिम कराचीतच असल्याची कबुली अतिरेक्यांचे आश्रयस्थान असलेल्या पाकिस्तानने दिली आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दाऊदला कोणत्याही परिस्थिती भारताच्या भूमित आणा अशी मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. आमदार रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “दाऊद इब्राहीम … Read more