गावपुढार्यांनी बाप्पाला घातले साकडे; निवडणुका होवो आणि …
अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपलेला असूनही निवडणूक घेता येणार नाहीत. त्यामुळे या गामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहेत. परंतु या ठिकाणी आपली मर्जीतील प्रशासक नेमला जावा यासाठी गावपुढाऱ्यांनी कंबर कसली होती. परंतु आता याठिकाणी प्रशासकीय अधिकारी प्रशासक म्हणून नेमावा असा निकाल न्यायालयाने दिल्याने या पुढाऱ्यांचे स्वप्न भंगले आहे. … Read more