आमदार रोहित पवारांचा निशाणा; लोकांच्या मनातील साहेब होणं सोप्प नाही
अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरील काही लोकांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर शरद पवारांची कोरोना चाचणी करण्यात आली. तिचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावरून आमदार रोहित पवार यांनीही शरद पवारांच्या कोरोना टेस्टवरुन साहेब म्हणून घेणाऱ्यांना टोला … Read more