ना. बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केला मोबाईल नंबर,म्हणाले….

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- कोरोना संदर्भातील अडीअडचणी, त्याचबरोबर नगर शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नूतन शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचा वैयक्तिक मोबाईल क्रमांक – ९०२८७२५३६८ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी स्वतः नगरकरांसाठी जाहीर केला आहे. काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये ना.थोरात यांच्या हस्ते काळे यांचा वैयक्तिक मोबाईल क्रमांक नगर शहरातील … Read more

पार्थच झालं, आता आ.रोहित पवारांनी केली ‘अशी’ मागणी..

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :-  अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. या मागणीवर खा. शरद पवार यांनी ‘माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही. तो अप्रगल्भ आहे.’ असे म्हणत फटकारले होते. आता हे वातावरण कुठे शांत होते ना होते तोच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नवी … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी उडविली खासदार सुजय विखेंची खिल्ली

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :-नगर जिल्ह्यातील कोरोना स्थितीबाबत पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार रोहित पवार व संग्राम जगताप, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी उपस्थित होते. नगरमध्ये लॉकडॉऊन करण्याची मागणी सातत्याने खा. डॉ. सुजय विखे करीत आहेत. पण, पालकमंत्र्यांच्या बैठकीस ते अनुपस्थित … Read more

नामदार शंकरराव गडाखांना भरदुपारी भूक लागली आणि त्यानंतर….

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे दोन दिवस उस्मानाबाद दौऱ्यावर होते. हा दौरा आटोपून अहमदनगरकडे परत जात असताना त्यांनी एका बंद असलेल्या धाब्यावर जेवण केले. विशेष म्हणजे कॅबिनेट मंत्री असून गडाख यांनी स्वतः कडील जेवणाचा डबा उघडून खाटेवर बसून जेवण केले. याबाबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सर्वसामान्यांप्रमाणे वागणेबोलणे, … Read more

खासदार नवनीत राणा म्हणाल्या मी मरता मरता वाचले. कुठे न कुठे तरी …

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :-  राज्यातील कोरोनाची स्थित गंभीर होत चालली आहे. लोकप्रतिनिधींना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण वाढले असून काही दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा, पती रवी राणा यांच्यासह कुटुंबातील 12 सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. आज अतिदक्षता विभागातून बाहेर आल्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी भावनिक पोस्ट … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सखी वन स्टॉप सेंटरचे भूमीपूजन

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :-  राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज जिल्हा रुग्णालय आवारातील सखी वन स्टॉप सेंटरचा भूमीपूजन सोहळा पार पडला. महिलांना न्याय देण्याच्या प्रक्रियेत हे केंद्र महत्वाची भूमिका बजावेल, लवकरच ते स्वताच्या इमारतीत स्थानांतरित होईल, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा महिला व … Read more

दूधप्रश्नी ‘जाणते राजे’ गप्प का? ; राधाकृष्ण विखेंचा खा. शरद पवारांवर घणाघात

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादन हा आर्थिक घडी सावरण्यासाठी असणारा उत्तम पर्याय आहे. परंतु मागील काही दिवसांपासून दुधाचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. विविध समस्या शेतकऱ्यांसमोर असतानाही शासन याकडे दुर्लक्ष करत आहे. याविरुद्ध आवाज उठवणीसाठी नुकतेच शेतकऱ्यांसह अनेक पक्षीयांनी आंदोलनही केले.  आता यावरून आ. राधाकृष्ण विखे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष … Read more

राज्यपालांची मिश्किल टिप्पणी; दादांनी दिले `हे` उत्तर

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- आज पुणे येथील विधान भवनाच्या प्रांगणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कोश्यारी यांच्यात काही वेळ भेट झाली. भगतसिंह कोश्यारी हे कसलेले राजकारणी आहेत. यावेळी त्यांनी मिश्किल टिप्पणी केली. त्यानंतर दादांनीही हसून प्रतिसाद दिल्याने जोरदार चर्चा सुरु आहे. राज्यपाल कोश्यारी हे सकाळी ध्वजारोहणासाठी … Read more

‘फडणवीसांनी सुशांत आत्महत्या प्रकरणात राजकारण केले, हा घ्या पुरावा…’

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी राहत्या घरात आत्महत्या केली. त्यानंतर या प्रकरणात अनेक वळणे आली. रोज नवनवीन स्टेटमेंट या प्रकरणात केली जात आहेत. यात राजकारणही तापू लागले आहे. माजी मुख्यमंत्री फडणवीसांनी याबाबत चांगलेच रण पेटवले होते. आघाडीसरकावर आरोप करत हा तपस सीबीआयकडे द्यावा अशी मागणी त्यांनीकेली होती. … Read more

कोरोना लसीसंदर्भात पंतप्रधान नरेंद मोदी म्हणाले ….

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- भारतात आज 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात असून यानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी आज ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून भाषण केले.  यामध्ये त्यांनी, कोरोनावर तसेच शेजारी राष्ट्रांच्या कुरापतींवर आणि इतरही अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले भारतात कोरोनावर लस बनवण्यासाठी शास्त्रज्ञ मेहनत घेत असून तीन लसी चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर … Read more

‘तो’ आमच्या कुटुंबातला विषय, कुणी मध्ये पडण्याची गरज नाही; आ. रोहित पवार पार्थ पवारांविषयी म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :-अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. या मागणीवर खा. शरद पवार यांनी ‘माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही. तो अप्रगल्भ आहे. ‘ असे म्हणत फटकारले होते. यावरून राजकीय वातावरण तापले. अनेकांनी अनेक अंदाजही बांधले. यावर बोलताना आ.रोहित पवार म्हणाले, पार्थ पवार … Read more

सुशांतसिंह आत्महत्या: मंत्री बाळासाहेब थोरातांची प्रथमच परंतु महत्वाची प्रतिक्रिया,म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी राहत्या घरात आत्महत्या केली. त्यानंतर या प्रकरणात अनेक वळणे आली. आता हा तपास CBI कडे सोपावण्यात आला आहे. रोज नवनवीन स्टेटमेंट या प्रकरणात केली जात आहेत. यात राजकारणही तापू लागले आहे. आता यावर प्रथमच काँग्रेसनं प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब … Read more

अहमदनगरच्या ‘त्या’जमिनीचे कदापिही हस्तांतरण होऊ देणार नाही; के.के.रेंज प्रश्नी शरद पवार मैदानात

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- सैन्य दलाकडून के.के. रेंज क्षेत्रावर सराव केला जातो. १९८० पासून के.के. रेंज आर-२ मध्ये राहुरी, नगर व पारनेर या तीन तालुक्यातील २३ गावांमधील २५ हजार ६१९ हेक्टर क्षेत्र अधिग्रहीत करण्यात आलेली आहे. राहुरी, पारनेर येथे लष्करी अधिकार्‍यांनी केलेल्या सर्वेक्षणामुळे शेतकर्‍यांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे. या २३ गावांमध्ये पुन्हा खळबळ उडाली … Read more

किरण काळे यांची काँग्रेसच्या प्रभारी शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती !

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- नगर शहर काँग्रेसमध्ये आज अचानक मोठे फेरबदल करण्यात आले. किरण काळे यांची शहर जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी शहर जिल्हाध्यक्षपदी निवड करीत असल्याची घोषणा स्वतः प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी नंदनवन लॉन्स येथील आयोजित पक्षाच्या बैठकीमध्ये केली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या मान्यतेने नियुक्ती … Read more

आ. रोहित पवारांचे लक्ष आता मिनीमंत्रालयावर

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  राष्ट्रवादीचे आमदार आणि खा. शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांची राजकारणावरील पकड जबरदस्त आहे. त्यांनी तसे आपल्या विधानसभा निवडणुकीत दाखवून दिले. कर्जत जामखेड मध्ये त्यांनी विद्यमान मंत्र्यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या खास शैलीमध्ये जिल्हा प्रशासनावर देखील पकड बसवली. आता आ. पवार यांनी अहमदनगरचे मिनी मंत्रालय अर्थात … Read more

खासदार सुजय विखे यांच्या घरासमोर युवक काँग्रेसची निदर्शने

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  नगर शहर आणि जिल्हा युवक काँग्रेस विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने खासदार सुजय विखे यांच्या नगर शहरातील निवासस्थानाचा समोर पदाधिकाऱ्यांनी निदर्शने करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या वीस लाख कोटी रुपयांच्या पॅकेज बाबत कहा गये वो बिस लाख करोड ?असे विचारत निदर्शने केली. प्रशासनाच्या सोशल डिस्टंसिंग च्या नियमाचे पालन करून … Read more

कर चुकवताय ? सावधान, मोदी सरकारने आणली नवी योजना; तुमच्यावर असेल लक्ष

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  मोदी सरकारने आता कर चुकविणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. अशा करचुकवेगिरी करणाऱ्यांसाठी मोदी सरकारने निश्चित योजना आखली आहे. आता आयकर विभाग आपला फॉर्म 26 एएस बदलणार आहे. त्याअंतर्गत प्राप्तिकर विभाग त्यात अशा काही गोष्टींची भर घालणार आहे, त्यानंतर तुमच्या इन्कमसह खर्चाचे अपडेटसही सरकारसमोर येईल. अशा परिस्थितीत आपण इनकम टैक्स … Read more

सुशांतसिंह प्रकरणावरून महसूलमंत्री थोरात म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असे आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. मात्र या प्रकरणापासून चार हात दूर असलेल्या आघाडी सरकारमधील काँग्रेस पक्षाने प्रथमच भूमिका मांडली आहे.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोजक्या शब्दांत विरोधकांना टोला हाणला आहे. सुशांतसिंह प्रकरणावरून विरोधकांनी अप्रत्यक्षपणे सरकारमधील … Read more