सुजय विखे पाटील हे विधानसभा निवडणूक लढवणार की नाही ? मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात, सुजयची भूमिका…..
Sujay Vikhe Patil News : अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणातील आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी हाती येत आहे. खरंतर संगमनेर मधून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा उराशी बाळगून बसलेल्या सुजय विखे पाटील यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी नाकारली गेली असल्याची बातमी काल प्रसार माध्यमांमध्ये झळकली. यानंतर सुजय विखे हे अपक्ष विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी करत असल्याच्या बातम्या सुद्धा … Read more