माजी आमदार, जिल्हा बँकेचे अध्यक्षांसह ५० जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादन हा आर्थिक घडी सावरण्यासाठी असणारा उत्तम पर्याय आहे. परंतु मागील काही दिवसांपासून दुधाचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे विविध मागण्या घेऊन दूध आंदोलन प्रश्नी अकोले तालुक्यात भाजपच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलन प्रकरणी माजी आमदार वैभव पिचड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, … Read more

दूध आंदोलनप्रकरणी भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादन हा आर्थिक घडी सावरण्यासाठी असणारा उत्तम पर्याय आहे. परंतु मागील काही दिवसांपासून दुधाचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे विविध मागण्या घेऊन संगमनेर तालुक्यातील निंबाळे बाह्यवळण समनापूर येथे भाजप कार्यकर्त्यांनी दूध प्रश्नी आंदोलन केले. याप्रकरणी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 14 जणांवर शहर पोलीस ठाण्यात … Read more

शेतकऱ्यांना खरीप विम्याची रक्कम तातडीने द्या : कोल्हे

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- सन २०१९ -२० च्या खरीप हंगामातील कापुस व तूर या पिकाच्या विम्याची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने अदा करण्याची मागणी भाजपच्या प्रदेश सचिव, माजी आमदार स्नेहलता बिपीन कोल्हे यांनी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. सन २०१९ -२० मधील खरीप हंगामातील कापूस व तूर या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली … Read more

…तर खासदार सुजय विखे पाटील देणार खासदारकीचा राजीनामा !

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १८ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र प्रशासनाकडून विश्वासात घेतले जात नाही. प्रशासन विश्वासात घेत नसेल तर मी खासदारकीचा राजीनामा देतो, असे वक्तव्य खासदार डॉ.सुजय विखे यांनी केले आहे. विकासवर्धिनी संस्थेच्या … Read more

…अन्यथा अधिवेशनात आवाज उठवू; ‘ह्या’ आमदाराचा इशारा

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादन हा आर्थिक घडी सावरण्यासाठी असणारा उत्तम पर्याय आहे. परंतु मागील काही दिवसांपासून दुधाचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे विविध मागण्या घेऊन दूध उत्पादकांनी एक ऑगस्टपासून आंदोलन सुरु केले आहे. श्रीगोंदे शहरातील शनी चौकात भाजप व मित्रपक्षांतर्फे आ. बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात … Read more

माजी आमदार म्हणतात , निद्रिस्त सरकारला जाग आणण्यासाठी लढत राहणार

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादन हा आर्थिक घडी सावरण्यासाठी असणारा उत्तम पर्याय आहे. परंतु मागील काही दिवसांपासून दुधाचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे दुधाला किमान ३० रुपये दर मिळावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी दूध उत्पादकांनी एक ऑगस्टपासून आंदोलन सुरु केले आहे. कोपरगाव मतदारसंघातील सुमारे ७८ दूध संकलन … Read more

दूध धंद्याला घरघर लागण्यास महाआघाडी सरकार जबाबदार

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादन हा आर्थिक घडी सावरण्यासाठी असणारा उत्तम पर्याय आहे. परंतु मागील काही दिवसांपासून दुधाचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे दुधाला किमान ३० रुपये दर मिळावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी दूध उत्पादकांनी एक ऑगस्टपासून आंदोलन सुरु केले आहे. संगमनेर तालुका भाजपच्या वतीने कोल्हार-घोटी मार्गावर … Read more

जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात पालकमंत्री अपयशी

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात पालकमंत्री अपयशी ठरले आहेत, अशी टीका विखे पाटील यांनी केली आहे. दूध दरवाढ आंदोलकांवर गुन्हे दाखल करून आंदोलन चिरडण्याचा सरकारकडून प्रयत्न चालू आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला. शेतकऱ्यांच्या हितासाठी यापेक्षा तीव्र आंदोलन करू, असा इशाराही खासदार विखे … Read more

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे (वय ७४) यांचे आज रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. त्या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्याच्या अध्यक्ष होत्या, त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे.  त्यांच्यावर उद्या रविवार दि. … Read more

सरकारमधील मंत्रीच अनुदान लाटतात : राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे दूध संघ असून स्वतःचे फायदे व्हावेत, दूध संघाला नफा मिळावा आणि अनुदान देण्यापेक्षा अनुदान लाटण्याचे काम मंत्री करत असल्याचा आरोप भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राहाता येथे दुध दरवाढीसाठी आसूड आंदोलन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, गणेशचे … Read more

कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर पाच हजार पार ! आज आढळले ‘इतके’रुग्ण …

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोनाबाधित रुग्ण संख्यने पाच हजारचा आकडा पार केला आहे,गेल्या चोवीस तासात अहमदनगर जिल्ह्यात तब्बल ५३५ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात काल (शुक्रवारी ) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५३५ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये ३४, अँटीजेन चाचणीत २८४ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राम शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- माजीमंत्री राधाकृष्ण विखे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह माजीमंत्री राम शिंदे यांच्यावरही जमावबंदी आदेश भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे दूध आंदोलन केल्याप्रकरणी भाजपाचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३५ जणांविरुद्ध कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिजळगाव चौक ता.कर्जत येथे … Read more

शिवव्याख्याते जितेश सरडे राष्ट्रवादीच्या प्रदेश माहीती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- शिवव्याख्याते जितेश सरडे यांच्या वकृत्वाची दखल त्यांना राष्ट्रवादीच्या प्रदेश माहीती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विधानसभा निवडणूकीत आमदार निलेश लंके यांच्या प्रचारसभा गाजविल्या होत्या. त्यावेळी राज्य पातळीवर काम करण्याची संधी देण्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुतोवाच केले होते. राज्यात आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर सरडे यांना राज्यपातळीवर काम … Read more

बिग ब्रेकिंग : माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह ४० जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करून बेकायदेशीर जमाव जमवून आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी राहाता पोलीसांनी माजी मंत्री आ राधाकृष्ण विखे,यांच्यासह ४० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.   आज सकाळी केलेल्या आंदोलनाप्रकरणी  माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के यांच्यासह ४० आंदोलकांवर जमावबंदीचा भंग केल्या प्रकरणी राहाता पोलीसांत गुन्हा दाखल … Read more

खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले शिवसैनिक भाजपसोबत !

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- ‘शिवसेनेच्या नेतृत्वाने आपला स्वतःचा स्वाभिमान घाण ठेवला आहे मात्र आजही शिवसैनिक राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजपसोबत असल्याची याची खात्री आहे, असा दावा खासदार डॉ. सुजय विखे यांनी पारनेर येथे दूध आंदोलना वेळी केला. ‘राम मंदिरासाठी शिवसैनिकांनी आंदोलन केले, जेलमध्ये गेले, शहीद झाले, ते मनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व स्वीकारतात, … Read more

खासदार लोखंडे म्हणतात, आम्ही चार बायकाही सांभाळू शकतो

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- दूध आंदोलनावरून आता राजकारण तापू लागले असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत. खा. लोखंडे यांनी  ‘ज्या नवऱ्यामध्ये बायका सांभाळण्याची ताकद असते, तो दोनच काय चार बायकाही सांभाळू शकतो,’ असं जहरी उत्तर माजी मंत्री राम शिंदे यांना दिलं आहे. दूध दरासाठी भाजपनं आज पुकारलेल्या आंदोलनात माजी मंत्री व भाजपचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :-  दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी आज (1 ऑगस्ट) राज्यभरात गावातील चावड्यांसमोर दुधाचा अभिषेक घालत दूध उत्पादकांनी आंदोलन केलं. सकाळी नेवासा बसस्थानकावर भाजपच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपाच्या माजी आमदारासह आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आंदोलकांना रास्ता रोको करू नये यासाठी नोटीस बजावली होती. तरी देखील आंदोलनकर्त्यानी आंदोलन … Read more

शेतक-यांना कोणतीही मदत नाही पण मंत्र्यांसाठी गाड्या खरेदी करणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काॽ

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्व राज्यात कुठेही नाही, मुख्यमंत्री फक्त एकमेकांचे रुसवे फुगवे काढण्यात व्यस्त आहेत. शेतक-यांना कोणतीही मदत नाही पण मंत्र्यांसाठी गाड्या खरेदी करणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काॽ असा सवाल उपस्थित करतानाच सरकार पाडण्‍यात आम्‍हाला रस नाही, तुम्‍ही जनतेच्‍या मनातून केव्‍हाच पडले आहात, आता केवळ बैठकांचा फार्स करू … Read more