भाजपाचे ठरले ! विधानसभा निवडणुकीसाठी अमित शहा यांनी आखले मिशन 45 ; शहा म्हणतात, दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना BJP च्या कार्यकर्त्यांच्या मानगुटीवर……

Maharashtra Vidhansabha Nivdnuk

Maharashtra Vidhansabha Nivdnuk : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय वातावरण मात्र पूर्णपणे ढवळून निघाले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आगामी निवडणुकीसाठी जागा वाटपावर मंथन सुरू आहे. बंद दाराआड जागा वाटपावरून खलबत सुरू असल्याचे समजते. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही गटातील घटक पक्षातील नेत्यांकडून आता आपल्या … Read more

अहमदनगर : अखेर, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने ‘हा’ शंभर वर्ष जुना प्रलंबित प्रश्न सुटला !

Radhakrishna Vikhe Patil

Radhakrishna Vikhe Patil : महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील तब्बल 100 वर्ष जुना प्रलंबित प्रश्न नुकताच सोडवण्यात आला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने सरकारला शंभर वर्षे जुना प्रलंबित प्रश्न सोडवण्यात यश आले असल्याने सध्या जिल्ह्यातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार हरेगाव मळ्यातील जमिनी … Read more

मोठी बातमी ! महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले; ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसला किती सीट ?

Mahavikas Aaghadi

Mahavikas Aaghadi : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील जनतेला वेध लागले आहे ते विधानसभेच्या निवडणुकांचे. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय निवडणूक आयोग लवकरच महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे. याची घोषणा लवकरच होणार आहे. या अनुषंगाने महाविकास आघाडी आणि महायुतीत जोरदार चर्चासत्र सुरू झाले आहे. दोन्ही गटांमध्ये जागावाटपसंदर्भात जोरदार खलबद सुरू आहे. अशातच महाविकास आघाडीच्या जागावाटपसंदर्भात … Read more

जिल्हा बॅंक प्रकरणी पालकमंत्री विखेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी – ॲड. सुरेश लगड

ADCC Bank News

Ahmednagar News – जिल्हा बॅंक ही राज्यातील एक अग्रणी बँक असुन या बँकेला मोठी परंपरा आहे. सभासद, शेतकरी व कर्मचारी यांचे हीत बघून ही बॅंक आपले निर्णय घेत असते. विशेष म्हणजे या नावाजलेल्या बॅंकेत सर्वच पक्षाचे लोक संचालक म्हणून काम करत आहेत. परंतु गेले अनेक दिवसांपासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नोकर भरती प्रक्रिया, मर्यादेपलीकडे जाऊन … Read more

बीजेपीचा मोठा निर्णय ! ‘या’ नेत्याच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढवणार, महत्वाचे परिपत्रक जारी

Vidhansabha Nivadnuk 2024

Vidhansabha Nivadnuk 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा थरार रंगणार आहे. लवकरच निवडणुका आयोग महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार अशी शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू झाली आहे. या दोन्ही गटांमध्ये सध्या जागा वाटपावर जोरदार खलबत सुरू आहे. अशातच मात्र भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात लोकसभा … Read more

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वाद ? मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमकं काय घडलं ?

Radhakrishan Vikhe Patil And Ajit Pawar

Radhakrishan Vikhe Patil And Ajit Pawar : काल राज्य मंत्रिमंडळाची एक अतिशय महत्त्वाची बैठक संपन्न झाली. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेलेत. मात्र याच बैठकित अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांच्यात वाद झाला असल्याचा दावा … Read more

महाविकास आघाडीत जागा वाटपावरून वाद होण्याची शक्यता ! ‘या’ 32 जागांसाठी तिन्ही पक्षांमध्ये चढाओढ

Mahavikas Aaghadi

Mahavikas Aaghadi : नुकत्याच काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले घवघवीत यश मिळाले असून आता आघाडीचे घटक पक्ष विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. पण, विधानसभा निवडणुक महाविकास आघाडी साठी सोपी राहणार नाही. जागा वाटपावरून महाविकास आघाडी मधील तिन्ही घटक पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. खरे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी … Read more

मविआमध्ये जागा वाटपाआधीच धुसफुस ; लंके यांच्या होमग्राउंडवर ठाकरे गटाचा डोळा; जागा मिळाली नाही तर बंड पुकारू, आता….

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : विधानसभा निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहेत. दरम्यान निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधीच अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात नवनवीन राजकीय घडामोडी घडत आहेत. नगर शहर, श्रीगोंदा, शेवगाव पाथर्डी, नेवासा, कर्जत जामखेड या मतदारसंघांमध्ये राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. अशी परिस्थिती असतानाच आता नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि माजी आमदार निलेश लंके यांच्या बालेकिल्ल्यात … Read more

नगर शहर विधानसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट ! लांडे खून प्रकरणातील आरोपी अन माजी महापौर संदीप कोतकर विधानसभेच्या रिंगणात ? कोतकर म्हणतात आता मागे….

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : येत्या काही दिवसांनी विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. तत्पूर्वी अहमदनगर जिल्ह्यात राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. श्रीगोंदा, शेवगाव पाथर्डी, कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून दररोज काही ना काही नवीन घडामोडी पहायला मिळत आहेत. अशातच नगर शहर विधानसभा मतदारसंघातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. नगर शहर विधानसभा … Read more

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका, ऐन निवडणुकीच्या तोंडावर रोहित पवारांच्या मतदारसंघातील ‘हा’ बडा नेता भाजपामध्ये

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा रणसंग्राम पेटणार आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला आणि महाविकास आघाडीने जोरदार कमबॅक करत लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळवले आहे. दरम्यान, आता हे दोन्ही गट विधानसभेच्या निवडणुकांसाठी पूर्वतयारी करत आहेत. दोन्ही गटात जागावाटपावर चर्चा सुरू आहेत. बंद दाराआड जागा वाटपावर … Read more

लांडे खून प्रकरणाच्या आठवणी पुन्हा ताज्या ! कोतकर पुन्हा नगरच्या राजकारणात एंट्री घेणार; आता साक्षीदार शंकर राऊत काय करणार ?

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरमधून आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आणि अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अहमदनगर शहरातील लांडे खून प्रकरणाच्या आठवणी पुन्हा ताज्या होणार असे चित्र तयार होत आहे. कारण की या खून प्रकरणातील मुख्य साक्षीदार शंकरराव राऊत आज एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत. यामुळे पुन्हा लांडे खून प्रकरणाच्या आठवणी ताज्या होण्याची शक्यता आहे. … Read more

अखेर महायुतीने श्रीगोंद्याचा उमेदवार ठरवला, अजितदादा गटातील नागवडेंचा पत्ता झाला कट; ‘या’ फॉर्म्युल्यामुळे पाचपुते यांनाचं तिकीट

Shrigonda Vidhansabha Nivadnuk 2024

Shrigonda Vidhansabha Nivadnuk 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता लक्ष लागले आहे ते विधानसभा निवडणुकीकडे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही गटांकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये आत्तापासूनच निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. दोन्ही गटांकडून या ठिकाणी मोर्चे बांधणी सुरू आहे. अशातच श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून आत्ताची सर्वात मोठी बातमी … Read more

…….म्हणून साखरेला 4200 रुपये क्विंटल भाव द्या ! माजी मंत्री अन आमदार शंकरराव गडाख यांची मागणी

Shankarrao Gadakh News

Shankarrao Gadakh News : अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा. या जिल्ह्याला सहकाराची पंढरी म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या सुद्धा खूपच अधिक आहे. याच कारखान्याच्या जिल्ह्यामधून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि साखर कारखानदारांसाठी मोठी मागणी उपस्थित करण्यात आली आहे. खरे तर ऊस हे राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे बागायती पीक आहे. या … Read more

महायुतीमधला आमदार ठाकरे गटाच्या शंकरराव गडाख यांच्या कामावर खुश ! अजितदादांचा ‘हा’ विश्वासू आमदार म्हणतो गडाख पुन्हा मंत्री होतील

Shankarrao Gadakh

Shankarrao Gadakh : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात मोठा फटका बसला अन महाविकास आघाडीला चांगला फायदा झाला आहे. महाविकास आघाडीच्या खासदारकीच्या जागा यावेळी वाढल्या आहेत. यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा कॉन्फिडन्स खूपच वाढला आहे. दरम्यान महायुतीने लोकसभा निवडणुकीत आलेल्या पराभवातून धडा घेत विधानसभेसाठी जय्यत तयारी सुरू … Read more

अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ : महायुतीत वादाची ठिणगी, जगतापांच्या विरोधात भाजपाची मोठी खेळी, जगतापांच्या गटात अस्वस्थता

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या ट्रेलर नंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पिक्चर कडे वळाले आहेत. राज्यातील दोन प्रमुख पक्ष फुटल्यानंतर प्रथमच विधानसभेची निवडणूक होत आहे. यामुळे या निवडणुकीकडे फक्त महाराष्ट्राचेचं लक्ष लागून आहे असे नाही तर संपूर्ण देशाचे या निवडणुकांकडे विशेष लक्ष राहणार आहे. यंदाच्या निवडणुकीत जनता कोणाला कौल देणार … Read more

अहमदनगर जिल्हा बँकेच्या नोकर भरतीवरून मोठा वाद पेटणार ? नोकर भरतीतून आरक्षण वगळले, कारण….

Ahmednagar News

Ahmednagar News : गेल्या अनेक दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील नवयुवक तरुणांच्या माध्यमातून जिल्हा बँकेच्या पदभरती बाबत विचारणा केली जात होती. जिल्हा बँकेची भरती अखेर जाहीर कधी होणार हाच प्रश्न तरुणांकडून उपस्थित होत होता. अखेर कार अहमदनगर जिल्हा बँकेने विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नोकर भरती जाहीर केली आहे. याची अधिसूचना देखील बँकेने निर्गमित केली असून यासाठी … Read more

थोरातांनी राज्यात महसूल मंत्री असताना जिल्ह्यासाठी एकही निर्णय घेतला नाही, ते तर खरे समन्यायीचे खलनायक; मंत्री विखेंचा थोरातांवर जोरदार हल्ला

Radhakrishan Vikhe Patil

Radhakrishan Vikhe Patil : महाराष्ट्रात येत्या काही दिवसांनी विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यात. आता राज्यात विधानसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. लवकरच भारतीय निवडणूक आयोग निवडणूकांच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे. दरम्यान निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधीच राजकीय नेत्यांनी आणि राजकीय पक्षांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यामुळे … Read more

विधानसभा निवडणूक 2024 : वरळी विधानसभा मतदारसंघात ठाकरे विरुद्ध ठाकरे अशी रंगतदार लढत होणार ?

Vidhansabha Nivdnuk 2024

Vidhansabha Nivdnuk 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते विधानसभा निवडणुकींकडे. विधानसभा निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होणार ? हाच मोठा सवाल सर्वसामान्यांना पडला आहे. राजकीय पक्ष आणि नेते देखील निवडणुकांच्या तारखांकडे नजर रोखून आहेत. मात्र पुढल्या महिन्यात निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापणे स्वाभाविक आहे. यानुसार … Read more