आताची सर्वात मोठी बातमी ! अहमदनगर जिल्हा सहकारी बँक बुडणार ?

Ahmednagar Jilha Sahkari Bank

Ahmednagar Jilha Sahkari Bank : अहमदनगर हा महाराष्ट्रातील भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा जिल्हा. या जिल्ह्याला सहकाराची पंढरी अशी ओळख आहे. मात्र, सहकाराच्या याच पंढरीतल्या जिल्हा सहकारी बँकेचा सध्याचा कारभार हा सर्वसामान्यांना विचलित करणारा ठरत आहे. खरे तर, अहमदनगर जिल्हा सहकारी बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. यामुळे गेल्या काही काळापासून जिल्हा बँके संदर्भात ज्या बातम्या येत … Read more

अहमदनगर-मनमाड महामार्गाबाबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मोठी माहिती ! ना. विखे म्हणतात…..

Ahmednagar-Manmad Expressway

Ahmednagar-Manmad Expressway : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे झाली आहेत. गेल्या काही वर्षात देशात हजारो किलोमीटर लांबीचे महामार्गाचे जाळे विकसित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अजूनही अनेक महामार्ग प्रकल्पांची कामे सुरू आहेत. मात्र अहमदनगर-मनमाड महामार्गाची फारच बिकट अवस्था झाली आहे. या रस्त्याने प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा … Read more

श्रीगोंदा : राहुल जगताप म्हणतात शरद पवार साहेबांनी विधानसभेसाठी कामाला लावलंय, अन शेलार म्हणतात जनतेने मला तिकीट दिलंय; कोणाला मिळणार तिकीट ?

Shrigonda News

Shrigonda News : पुन्हा एकदा निवडणुकीचे रण सजणार आहे. लवकरच विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होणार आहे. या रणसंग्रामाच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. राजकीय नेत्यांनी आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महा विकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांकडून आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. 12 विधानसभा मतदारसंघ असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातही अशीच … Read more

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : वंचितच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, अहमदनगर जिल्ह्यात कोणाला मिळाले संधी ?

Maharashtra Vidhansabha Nivdnuk 2024

Maharashtra Vidhansabha Nivdnuk 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता अख्या महाराष्ट्राला वेध लागले आहे ते विधानसभा निवडणुकीचे. विधानसभा निवडणूक कधी जाहीर होणार याचीच सारेजण आतुरतेने वाट पाहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुढल्या महिन्यात अर्थातच ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात की लगेचच आचारसंहिता लागणार आहे. दरम्यान, निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच … Read more

ठरलं ! श्रीगोंदा मतदारसंघासाठी शरद पवार गटाकडून ‘हा’ उमेदवार फायनल

Shrigonda Sharad Pawar Candidate

Shrigonda Sharad Pawar Candidate : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. खरे तर नुकत्याच काही महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यात. लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीला मात्र लोकसभा निवडणुकीत चांगली जबरदस्त कामगिरी करता आली आहे. यामुळे महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स कमालीचा वाढला आहे. आता दोन्हीही गट आगामी विधानसभा निवडणुकांसाठी … Read more

मोठी बातमी ! अहमदनगर जिल्ह्यातील अजितदादांचा एक आमदार शरद पवार यांच्या गटात जाणार ? लंकेनंतर आता कोणाची बारी ?

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत, सध्या राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे बदललेले पाहायला मिळत आहे. खरंतर महाराष्ट्रातील दोन मोठ्या पक्षांमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. दोन प्रमुख पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्यात आता विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आता निवडणुकांकडे … Read more

अहमदनगर महायुतीत वादाची ठिणगी ? सुजय विखेंना उमेदवारी नाहीच…माजी मंत्री निवडणूक लढवणार !

Sujay Vikhe News

Sujay Vikhe News : येत्या काही दिवसांनी विधानसभेच्या निवडणुकांचा थरार रंगणार आहे. दरम्यान विधानसभेचा आखाडा सजण्यापूर्वीच या आखाड्याचे पैलवान अंगाला माती लावून उभे आहेत. खरे तर पुढल्या महिन्यात अर्थातच ऑक्टोबर मध्ये विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार असे दिसत आहे. या अनुषंगाने महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांमध्ये जागा वाटपावरून बंद दाराआड चर्चासत्र सुरू असल्याचे … Read more

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण ? बाळासाहेब थोरात यांनी एका वाक्यात संपवला विषय, म्हणालेत काँग्रेसचा…

Balasaheb Thorat New

Balasaheb Thorat News : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्राला वेध लागल आहे ते विधानसभा निवडणुकांचे. सारेजण विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होणार याची वाट पाहत आहेत. दरम्यान भारतीय निवडणूक आयोग पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार अशी शक्यता आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी देखील मागे असेच संकेत दिले होते. ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची … Read more

संगमनेरकरांनो, त्यांना 35 वर्षे दिलीत मला फक्त 5 वर्षे द्या, सुजय विखे यांच्या वक्तव्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणतात ?

Sujay Vikhe News

Sujay Vikhe News : लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर आता सुजय विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी आपण राहुरी किंवा संगमनेर येथून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची घोषणा केली होती. आता मात्र त्यांनी फक्त आणि फक्त संगमनेर टार्गेट केले आहे. संगमनेर मधूनच निवडणूक लढवायची असा चंग सुजय विखेंनी बांधला … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून फुंकणार विधानसभा निवडणुकीचे रणशिंग! ‘या’ तारखेला मोदी पुण्यात येणार, कसा असणार पीएम मोदींचा पुणे दौरा?

PM Narendra Modi News

PM Narendra Modi News : लोकसभा निवडणुकीनंतर आता संपूर्ण महाराष्ट्राला वेध लागले आहे ते विधानसभा निवडणुकीचे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत मोठा उलटफेअर झाला. म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. बंद दाराआड जागा वाटपावरून देखील दोन्ही गटांमध्ये जोरदार खलबत सुरू असल्याचे समजत आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

सुजय विखे यांचे बाळासाहेब थोरात यांना ओपन चॅलेंज, विखे थोरात विरोधातच विधानसभा निवडणूक लढवणार ?

Sujay Vikhe Patil Vs Balasaheb Thorat News

Sujay Vikhe Patil Vs Balasaheb Thorat News : लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मध्ये मोठा उलटफेर झाला. सुजय विखे यांचा पराभव करून निलेश लंके विजयी झालेत. लंके यांच्या विजया मागे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा मोठा वाटा होता. यामुळे, लोकसभा निवडणुकीत मिळालेला पराभव विखे पिता-पुत्र यांचा जिव्हारी … Read more

‘बबनरावं अन राहुलदादा माझ्यामुळे आमदार झालेत, आता तुम्ही दोघांनी मला मदत करून आमदार करावे…’ राजेंद्र नागवडे यांचा दावा

Rajendra Nagwade

Rajendra Nagwade : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा बिगूल वाजणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राज्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. अहमदनगर जिल्ह्यातही असंच वातावरण पाहायला मिळत आहे. महायुती तथा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून येत्या निवडणुकांच्या अनुषंगाने जय्यत तयारी सुरू आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात देखील आता राजकीय नेत्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या विधानसभा … Read more

बाळासाहेब थोरात यांनी घेतला संजय गायकवाडांचा समाचार; ‘आमदार गायकवाड तर नाथुराम गोडसे….’

Balasaheb Thorat Vs Sanjay Gaikwad

Balasaheb Thorat Vs Sanjay Gaikwad : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. अशातच राहुल गांधी यांच्यावर आरोप करताना शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांची जीभ घसरली आहे. त्यांनी राहुल गांधी यांच्याविषयी खूपच चुकीचे आणि अगदीच आक्षेपार्ह विधान केले आहे. यामुळे … Read more

ब्रेकिंग ! ‘एक देश, एक निवडणुक’ संकल्पनेला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी, संसदेत केव्हा सादर होणार विधेयक ?

One Nation One Election News

One Nation One Election News : महाराष्ट्राची एक संपूर्ण देशासाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून देशात एक देश एक निवडणूक म्हणजेच वन नेशन वन इलेक्शन याची चर्चा सुरू आहे. विरोधकांकडून सरकारच्या या कार्यक्रमाला विरोध केला जात … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर नाटक येणार, शिंदे यांच्या भूमिकेत कोण असणार ? नाटकाचं नाव काय ? पहा…

CM Eknath Shinde News

CM Eknath Shinde News : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान या निवडणुकांच्या आधीच शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जीवन प्रवास मांडणार नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार असे दिसत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवन प्रवास मांडणाऱ्या धर्मवीर आणि धर्मवीर 2 … Read more

ठरलं तर मग ! विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांना सुजय विखे आव्हान देणार, ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे संकेत

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठा उलट फेर पाहायला मिळाला. महायुतीच्या अनेक उमेदवारांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश होता. सुजय विखे पाटील यांचा देखील गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे पाटील यांना निलेश लंके यांनी पराभूत केले. लंके यांच्या विजयात … Read more

रस्त्यांच्या उद्घाटनाच्या फलकासमोरच पडला मोठा खड्डा, ठेकेदारांवर कोणाची मेहरबानी? नागरिकांचा संतप्त सवाल

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या महाराष्ट्रात सर्वत्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांच्या माध्यमातून निवडणुकीसाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. दोन्ही गट गत लोकसभा निवडणुकीच्या अनुभवातून आता पुढील विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती तयार करण्यात व्यस्त आहेत. गत लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला यात शंकाच नाही. मात्र, गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या … Read more

तुम्हालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटते का ? अजित दादा म्हणतात, “सगळ्यांना आपले नेते मुख्यमंत्री व्हावे असं वाटतं, पण….”

Ajit Pawar News

Ajit Pawar News : नुकत्याच काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुका झाल्यात, मात्र लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला. महायुतीचे अनेक दिग्गज उमेदवार लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेत. यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवातून धडा घेत महायुतीच्या नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. महाविकास आघाडीचे नेते देखील लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आगामी विधानसभेसाठी कंबर … Read more