मशाल, तुतारी की भाजप, विवेक कोल्हेंचे मौन ; कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता
Ahmednagar Politics : सध्या भाजपत सक्रीय असलेले विवेक कोल्हे विधानसभा निवडणुकीत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र गटाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाहनातून प्रवास केला, तसेच ते मातोश्रीच्याही संपर्कात असल्याचे सातत्याने बोलले जात आहे. मात्र कोणत्या पक्षात जायचे याबाबत अद्याप त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही त्यामुळे मात्र कार्यकर्ते संभ्रमात … Read more