आ.रोहित पवारांना कर्जत जामखेडमधून हिरवा कंदील नाही ! काय फिरतील गणिते? पहा..
Ahmednagar Politics : आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. मतदारसंघातील काँग्रेस पदाधिकऱ्यांचा झालेल्या बैठकीत विधानसभेची जागा काँग्रेसची असल्याचा दावा करण्यात आला. त्याबाबत पक्षश्रेष्ठींकडे सह्यांचे निवेदन देखील देण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे आमदार पवारांसमोर स्थानिक काँग्रेस नेत्त्यांच्या मनधरणीचे आव्हान असेल, असे मानले जात आहे. शरद पवार गटाला … Read more