विरोधकांकडे कुठलेही भांडवल आता राहील नाही, महाविकास आघाडीचा ढोंगीपणा उघड करण्‍याची हीच संधी !

vikhe patil

लोकसभा निवडणूकीत झालेल्‍या चुका पुन्‍हा होवू देवू नका, स्‍वत:च्या गावापासून काम सुरु करा. येणा-या काळात विरोधकांच्‍या नकारात्‍मक प्रचाराला तुम्‍हाला तेवढ्याच ताकदीने उत्‍तर देण्‍याचे काम करायचे आहे. विरोधकांकडे कुठलेही भांडवल आता राहीलेले नाही. महाविकास आघाडीचा ढोंगीपणा उघड करण्‍याची हीच संधी आहे. केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या योजनांचे मोठे काम आपल्‍याकडे आहे. पुढील साठ दिवसात प्रत्‍येक गावापर्यंत योजना … Read more

श्रीरामपूर जिल्ह्याच्या निर्मितीसाठी सर्वधर्मिय धर्मगुरुंच्या हस्ते प्रांताधिकाऱ्यांना निवेदन !

sarvadharm

स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या पुढाकाराने अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा करावा, या मागणीसाठी प्रांताधिकारी किरण सावंत यांना सर्वधर्मीय धर्मगुरुंनी नुकतेच निवेदन दिले. श्रीरामपूर गुरुद्वाराचे धर्मगुरु बाबा मिस्किनजी, हनुमान मंदिर ट्रस्ट रेल्वे स्टेशन मंदिराचे हिंदू धर्मगुरु प्रल्हाद पांडेय, मुस्लिम धर्मगुरू मौलाना अकबर अली, बौद्ध धम्म गुरु भन्ते मोगलयान, संत लोयला … Read more

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेतुन शेतकऱ्यांना ५ वर्षे मोफत वीज, ७.५ एचपीपर्यंत कृषीपंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा !

mofat veej

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेनुसार जे शेतकरी ७.५ एचपी म्हणजे अश्वशक्तीपर्यंत कृषीपंप वापरतात, त्या शेतकऱ्यांना पुढील ५ वर्षांसाठी मोफत वीज मिळणार आन, या मोफत वीज योजनेची अंमलबजावणी एप्रिल २०२४ पासून होणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना मागच्या तीन महिन्याचे बिल भरावे लागणार नाही. सरकारने शासन आदेशात म्हटले आहे की, जे शेतकरी ७.५ एचपीपर्यंत कृषीपंप वापरतात त्यांना मोफत … Read more

महाराष्ट्रातल्या जनतेने भाजपची घमेंड जिरवली : बाळासाहेब थोरात !

thorat

लोकसभा निवडणुकीत सर्वच म्हणायचे भाजपच विजयी होईल, मात्र मतदारांनी सगळे चित्रच उलटे करून दाखवले. ही कमाल फक्त जनताच करुन दाखवू शकते. भाजपचा अहकांर, घमेंड सगळा मतदारानी जिरवला. देशपातळीवर निवडणुकीत भाजपची घमेंड अहंकार जनतेने जिरवून दाखवला. भारतात एवढे पुढारी नाही एवढे पुढारी श्रीगोंदा मतदारसंघात आहे, असे प्रतिपादन माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. अहमदनगर येथे … Read more

Ahmednagar शहरातील उड्डाणपूलाची खा.लंके यांच्याकडून पहाणी ! निकृष्ठ कामाबद्दल नाराजी व्यक्त, सखोल माहिती घेवून चौकशी करणार

Ahmednagar Flyover News : नगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलावरून एक मोठा आयशर ट्रक थेट खाली कोसळल्यामुळे काल घडलेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर काही लोक गंभीररित्या जखमी झालेले आहेत.आज खा.नीलेश लंके यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत पूलाची पहाणी करून निकृष्ठ कामाबाबत नाराजी व्यक्त केली. नगरचा उडडाणपूल झाल्यापासून अपघाताची मालिका सुरुच आहे.हा पूल निकृष्ठ दर्जाचा झाल्याने मृत्यूचा सापळाच … Read more

कोल्हे-काळेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांचा ‘हा’ एकनिष्ठ शिलेदार ‘तुतारी’ वाजवणार? राजकीय ट्विस्ट..

kale

Ahmednagar Politics : विधानसभेच्या निवडणुका साधारण दोन ते तीन महिन्यात होऊ शकतात. जसे लोकसभेला वातावरण तयार झाले होते तसेच वातारण आता विधानसभेला पाहायला मिळेल. दरम्यान लोकसभेला शरद पवार गटाने केलेली कामगिरी उत्तम राहिल्यामुळे विधानसभेला लढण्यासाठी कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे. अहमदनगर जिल्ह्यातही शरद पवार गट आता जोमाने कामाला लागला आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव मतदार संघात … Read more

खा. निलेश लंकेंचे आरोग्य धोक्यात, आ. थोरातांची घटनास्थळी धाव.. अन ‘अशा’ पद्धतीने उपोषण सुटले.. पहा काय घडले..

LANKE

Ahmednagar News : खा. निलेश लंके हे मागील तीन ते चार दिवसांपासून अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करत होते. भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी होती. परंतु याला अपेक्षित यश येताना दिसत नव्हते. त्यामुळे त्यांनी आपले उपोषण सुरूच ठेवले. दरम्यान आज (दि.२५) त्यांची प्रकृती ढासळली होती. डॉक्टर कावरे हे घटनास्थळी आले होते. … Read more

मलाही अनेक प्रलोभने दाखवण्यात आली, पण मी…. : माजी राज्यमंत्री तनपुरे यांचा गौप्यस्फोट !

Ahmednagar News : आजच्या राजकारणात काहीही घडू शकते, पण मी निष्ठावंत राहिल्याचा मला अभिमान आहे. अनेक प्रलोभने दाखवण्यात आली, पण मी त्याला बळी पडलो नाही. कुणाचा विश्वासघात केला नाही, त्यामुळे मला सुखाची झोप लागते. असा गौप्यस्फोट माजी राज्यमंत्री तथा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केला. वांबोरी साहित्य मित्र मंडळ आयोजित तिसऱ्या वांबोरी कला महोत्सवात आमदार प्राजक्त … Read more

डिंभे-माणिकडोह बोगद्याला मंजुरी द्या, खा. नीलेश लंके यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र !

lanke dharan

पावसाच्या अतिरिक्त वाहून जाणाऱ्या पाण्याचा व कुकडी प्रकल्पामधील पाण्याचा पुर्ण क्षमतेने वापर होऊन जल संकट कमी होण्याच्या दृष्टीने डिंभे धरण ते माणिकडोह धरण बोगद्याचे काम त्वरीत सुरू करण्यासाठी आदेश जारी करण्याची विनंती खा. नीलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात नमुद करण्यात आले आहे की, कुकडे या संयुक्त … Read more

अहमदनगरमध्ये प’वॉर’ ! काका-पुतणे फिल्डिंग लावून, आता ‘या’ माजी आमदारावर लावणार ताकद

pawar

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. बारामतीला लागून असल्याने ज्येष्ठ नेते खा. शरद पवारांचे येथे कायम लक्ष. पण यावेळी परिस्थिती जरा वेगळी आहे. नुसत्या शरद पवारांचंच नाही, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांचंही यावेळी नगरवर जास्त लक्ष आहे. शरद पवार झाले की अजित पवार आणि अजित पवार झाले की शरद पवार असे गेल्या … Read more

मुख्यमंत्र्यांनी आता ‘लाडका आंदोलक’ योजना आणावी, लक्ष्मण हाके यांची मनोज जरांगे यांच्यावर टिका !

lakshaman hake

गावगाडा चालवणारे तुम्ही आमचे दहा टक्के लोक पुढे चालले तर तुम्हाला बघवत नाही, राज्याच्या सभागृहामध्ये आमचे प्रतिनिधीत्व कुठे आहे, नालायकांना बाजुला सारून आम्ही आता लायक माणसं विधानसभेत पाठवू, दंगलीची परंपरा कोणाची आहे, मराठावाडा नामांतराच्या वेळी कोणी दंगली घडविल्या, असा प्रश्न लक्ष्मण हाके यांनी विचारला. तसेच, मुख्यमंत्र्यांना सांगा की लाडकी बहीण आणली, लाडका भाऊ आणला, आता … Read more

पाच नंबर साठवण तलाव कोपरगावकरांसाठी मैलाचा दगड ठरणार : सुनील गंगुले

kopargav talav

आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी १३१.२४ कोटीची पाणी योजना आणली. त्यामुळे कोपरगावकरांची पाणी संकटातून मुक्तता करण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल असून पाच नंबर साठवण तलाव कोपरगावकरांसाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. शहरातील नागरीक मागील काही वर्षापासून तीव्र पाणी टंचाईची … Read more

आ. बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून संगमनेरातील ८५ हजार शेतकऱ्यांना १२९ कोटींचा पीकविमा मंजूर !

rhorat

आ. बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून संगमनेर तालुक्यातील ८४ हजार ९३० शेतकऱ्यांना १२८ कोटी ९८ लाख रुपयांचा पिक विमा मंजूर झाला असल्याची माहिती सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात थोरात यांनी म्हटले की, आमदार थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील ८४ हजार ९३० शेतकऱ्यांना खरीप हंगाम पीक विम्यासाठी पाठपुरावा … Read more

महसूल कर्मचाऱ्यांचा संप मागे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेतील बैठकीनंतर महसूल संघटनेचा निर्णय !

radhakrushn vikhe

महसूल खात्याच्या विविध विभागातील कर्मचारी. महसूल कर्मचाऱ्यांच्या संप आज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीनंतर मागे घेण्यात आला. यावेळी मंत्री विखे पाटील यांनी संप थांबवण्याचे आवाहन करून वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीद्वारे तोडगा काढण्याचे निर्देश दिले. यामुळे महसूल संघटनांनी मंत्री विखे पाटील यांचे आभार व्यक्त केले. महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महसूल मंत्री … Read more

साईबाबांच्या थीम पार्क आणि लेझर शो करीता ४० कोटीचा निधी मंजूर, मंत्री विखे पाटील यांच्या संकल्पनेला येणार मूर्त स्वरूप!

laser show

शिर्डी शहरामध्ये साकार होणार्या श्री साईबाबांच्या जीवनावरील थीम पार्कसाठी राज्य सरकारने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.शहराच्या विकासासाठी नगरपरीषदांना वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून निधी दिला जातो. शिर्डी नगरपरीषदेच्या माध्यमातून शहरात येणार्या लाखो भाविकांसाठी लेझर शो आणि थिम पार्क निर्माण करण्याची संकल्पना महसूल तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यान्वित केली आहे.यासाठी राज्य सरकार … Read more

पालकमंत्री असूनही विखे पाटील वेळ देत नाहीत, फोन उचलत नाहीत..! त्यांच्याच आमदाराच्या तक्रारीनंतर खळबळ

vikhe

Ahmednagar Politics : विधानसभा निवडणुका लवकरच होतील असे दिसत आहे. परंतु त्याआधीच महायुतीमध्ये विशेषतः भाजप व राष्ट्रवादीमध्ये असणारी धुसफूस सातत्याने बाहेर येत आहे. आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधत टीका केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे अकोल्याचे देखील पालकमंत्री असून ते वेळ देत नसल्याची व फोन … Read more

ताईचा गुलाबी प्रश्न, दादांच्या गाली हसू अन दिले ‘गुलाबी’ उत्तर.. नगरमधील ‘त्या’ भन्नाट किस्स्याचीच चर्चा

ajit

Ahmednagar Politics :  उपमुख्यमंत्री अजित पवार काल अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. पारनेर, श्रीगोंदा, अहमदनगर आणि कर्जतमध्ये त्यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. यामधून त्यांनी महिलांशी संवाद साधला. दरम्यान मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुलाबी कलरचे जॅकेट घालत आहेत. मध्यंतरी त्यांनी १२ गुलाबी जॅकेट तातडीने शिवून घेतल्याची चर्चा होती. आता याच गुलाबी जॅकेटवरून एक गुलाबी … Read more

मी, शब्दाचा पक्का, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणखी जोमाने पुढे नेवू : ना. पवार

ajit pawar

मी, शब्दाचा पक्का आहे जर तुम्ही महायुतीचे आमदार निवडून दिले तरीही योजना यापुढे आणखीन जोमाने नेऊ, हा दादाचा शब्द आहे, असे वक्तव्य जाहीर सभेच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी सोमवारी केले. अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी या योजनेचे काम करताना पैसे खाल्ल्यास त्यांना सेवेतून बडतर्फ केले जाईल, असा इशारा सुद्धा त्यांनी दिला. सावेडी येथे महिला मेळाव्यात … Read more