मनोज जरांगे पाटलांचा सरकारला सात दिवसांचा नवा अल्टिमेटम, २० जुलैपासून आमरण उपोषण !
राज्य सरकार स्वतःबरोबर मराठा समाजाची फसवणूक करीत आहे. एका महिन्याचा वेळ घेऊन दिलेले आश्वासन पूर्ण न करण्याचा पायंडा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी कायम ठेवला आहे. मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, आता माघार घेतली जाणार नाही. आजची रात्र तुमची, अन्यथा सात दिवसांनंतर २० जुलैपासून आमरण उपोषण करेन, असा नवा अल्टीमेटम मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी शनिवारी येथे … Read more