मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीमध्ये मनोज जरांगे-पाटील यांचा सरकारला इशारा !
तुमच्या एक-दोन सिटा पडल्या की तुम्हाला एवढ्या वेदना व्हायला लागल्या, तर आमच्या लेकरांच्या आयुष्याचे वाटोळे झाले तर आम्हाला किती वेदना होत असतील ? आमच्या मराठा समाजातील लेकरांचे शिक्षणात वाटोळे झाले, तेव्हा तुम्हाला आमच्या वेदना दिसल्या नाहीत. तेव्हा सरकारने मराठ्यांचा अंत पाहू नये, असा सज्जड इशारा मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिला. परभणीत मराठा … Read more