खा. निलेश लंके यांना आता थेट मंत्री गडकरींची साथ ! ‘रस्ता’ सूकर होणार, ‘हा’ मोठा शब्द
Ahmednagar Politics : खासदार नीलेश लंके यांनी खासदारकीची शपथ घेताच त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवण्यास सुरवात केली. त्यांनी सुरवातीलाच एका मोठ्या मुद्द्यास हात घालत थेट मंत्री नितीन गडकरी यांची देखील साथ मिळवलीय. अहमदनगरमधील नेहमीच चर्चेत राहिलेला नगर-मनमाड महामार्गाचा प्रश्नास त्यांनी हात घातलाय. या रस्त्याच्या रखडलेल्या दुरुस्तीसंदर्भात खासदार नीलेश लंके यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग … Read more