खासदार नीलेश लंकेंच्या खांद्यावर मंत्री गडकरींचा हात ! संसद परिसरात भेट
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व खासदार नीलेश लंके यांची बुधवारी संसद परिसरात भेट झाल्यानंतर गडकरी यांनी लंके यांना आपुलकीने जवळ घेत आस्थेने विचारपुस केली. त्यांच्या खांद्यावर हात ठेऊन मतदारसंघातील कामांसाठी आपण सदैव पाठीशी असल्याचा संदेशही दिला. दरम्यान, गडकरी यांना पाहून समाजसेवेची उर्जा मिळते अशा भावना लंके यांनी यावेळी व्यक्त केल्या. सन २०२९ मध्ये विधासभा सदस्य … Read more