Ahmednagar Politics : आज शरद पवार अहमदनगरमध्ये विधानसभेची तुतारी फुंकणार ! जगतापांसह विखेंनाही घेरण्यासाठी ‘अशी’ असेल व्यूहरचना
Ahmednagar Politics : लोकसभेच्या यशानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात नवचैतन्य निर्माण झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात दोन्ही जागा महाविकास आघाडीला मिळाल्या. त्यात शरद पवार गटाचे कार्य कौतुकास्पद ठरले आहे. त्यांचे सर्व आमदार, पक्षांचे सर्व पदाधिकारी आदींनी एकत्रित एकदिलानेकार्य केल्याने यश मिळले आहे. त्यामुळे आता याचे रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाचे औत्सुक्य साधून सेलिब्रेशन अहमदनगरमध्ये आज (१० जून) … Read more