भारताचा ‘हा’ सिनेमा ऑस्करच्या शर्यतीतून आऊट
अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:- 93 व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून ‘जल्लीकट्टू’ या सिनेमाची निवड करण्यात आली होती. मात्र बुधवारी अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅण्ड सायन्सेसने जारी केलेल्या आणि पुढील फेरीसाठी निवडल्या गेलेल्या 15 सिनेमांच्या यादीत ‘जल्लीकट्टू’ आपले स्थान कायम ठेवू शकला नाही. ऑस्करसाठी भारताकडून पाठविण्यात आलेले सिनेमे जल्लीकट्टू शिवाय शंकुतला देवी, शिकारा, गुंजन … Read more