प्रेरणादायी ! घर सोडले तेव्हा खिशात होते केवळ 37 रुपये; मग केले ‘असे’ काही की आज करतोय करोडोंची उलाढाल
अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-‘कोशिश करनेवालों कि कभी हार नाही होती’ असे म्हटले जाते. याचेच उदाहरण म्हणजे आजची हि कहाणी. आज आपण प्रेरणादायीमध्ये कोलकाताच्या बिमल मजुमदारची कहाणी पाहणार आहोत. घरगुती दारिद्र्यामुळे वयाच्या 16 व्या वर्षी त्याला गाव सोडून कोलकाता येथे यावे लागले. यानंतर त्याने बर्याच ठिकाणी लहान काम केले. पण, मनात काहीतरी वेगळंच … Read more