Share Market Crash : शेअर बाजारात ऐतिहासिक घसरण, निफ्टीने २९ वर्षांचा विक्रम मोडला!

भारतीय शेअर बाजारात आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला. २८ फेब्रुवारी रोजी बाजार उघडताच मोठी घसरण झाली आणि संपूर्ण गुंतवणूकदार समुदायाला धक्का बसला. सेन्सेक्स तब्बल १००० अंकांनी घसरून ७३,६०२.७९ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी-५० ३१६ अंकांनी किंवा १.४% टक्क्यांनी घसरून २२,२२८.८० च्या पातळीवर पोहोचला. बाजाराची स्थिती इतकी तीव्र होती की अवघ्या अर्ध्या तासातच BSE वर सूचीबद्ध … Read more

EPFO पेन्शन नवा फॉर्म्युला ! 10 वर्षे काम केल्यावर किती पेन्शन मिळेल ?

भारत सरकारने कर्मचारी पेन्शन योजना सुरू करून संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य प्रदान करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) द्वारे ही योजना व्यवस्थापित केली जाते. यामध्ये कर्मचाऱ्यांना एक निश्चित कालावधीपर्यंत काम केल्यानंतर मासिक पेन्शन मिळण्याचा लाभ मिळतो. विशेषतः, १० वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतर कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत किती पेन्शन मिळू … Read more

पुढच्या महिन्यात बँकांना सुट्ट्याच सुट्या ! मार्च मधील हे १४ दिवस असतील हॉलीडेज..

२७ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : मार्च महिन्यात वेगवेगळ्या राज्यात आणि शहरात एकूण १४ दिवस बँका बंद असणार आहेत.त्या सुट्ट्यांमध्ये ५ रविवार आणि दुसऱ्या-चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असणार आहे.१४ मार्चला होळी आणि ३१ मार्चला ईद-उल-फितर हे दोन मोठे सण आहेत म्हणून त्या दिवशीसुद्धा बँका बंद असणार आहेत.मार्चमध्ये १२ दिवस शेअर बाजार सुद्धा बंद असणार आहे. … Read more

SIM कार्ड खरेदीसाठी नवे नियम लागू ! जाणून घ्या कोणते सिम बंद होणार

सायबर गुन्हेगारी आणि फसवणुकीच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने सिम कार्ड खरेदीसाठी नवीन कडक नियम लागू केले आहेत.या नव्या नियमांमुळे देशभरातील अनधिकृत सिम कार्ड विक्रीस प्रतिबंध होईल, तसेच ग्राहकांची सुरक्षितता अधिक मजबूत होईल.सरकारने जारी केलेल्या नव्या निर्देशांनुसार, केवायसी (KYC) प्रक्रिया अधिक कठोर करण्यात आली असून, वितरक आणि एजंट यांच्यासाठी नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. सिम … Read more

सरकारी योजनेत करोडपती होण्याची संधी ! महिन्याला मिळवा १ लाख रुपये पेन्शन

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित आणि लाभदायक गुंतवणूक करण्याची गरज अधिक वाढली आहे. आर्थिक स्थैर्य आणि दीर्घकालीन सुरक्षितता मिळवण्यासाठी नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) हा एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो. ही सरकारी योजना केवळ पेन्शन मिळवण्यासाठीच नव्हे, तर मोठ्या परताव्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरू शकते.योग्य नियोजन केल्यास या योजनेतून महिन्याला १ लाख रुपये पेन्शन मिळू शकते तसेच कोट्यवधींची … Read more

PF खातेदारांसाठी मोठी बातमी ! 15 मार्च पर्यंत हे महत्त्वाचं काम पूर्ण करा, नाहीतर

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेतर्फे (EPFO) सदस्यांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. EPFO ने युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) सक्रिय करण्यासाठी आणि बँक खाते आधारशी लिंक करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. आता नोकरदारांना हे आवश्यक काम १५ मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. UAN सक्रिय केल्याने EPFO च्या सर्व ऑनलाइन सेवांचा सहज उपयोग करता येईल. … Read more

भारत पेट्रोलियमची जबरदस्त ऑफर ! पेट्रोल आता मिळणार मोफत

महागाईच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. भारत पेट्रोलियमने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे, ज्यामुळे ७५ रुपयांचे पेट्रोल मोफत मिळणार आहे. याशिवाय, भाग्यवान ग्राहकांना १००० रुपयांपर्यंत कॅशबॅक जिंकण्याची संधी देखील आहे. या ऑफरमुळे पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सध्याच्या वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर भारत पेट्रोलियमने ग्राहकांसाठी एक खास ऑफर … Read more

भारतासमोर कॅन्सरचं मोठं संकट ! प्रत्येक ५ पैकी ३ रुग्णांचा मृत्यू

भारतात कर्करोगाचे निदान झाल्यानंतर पाचपैकी तीन रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे धक्कादायक निष्कर्ष एका नव्या अभ्यासातून समोर आले आहेत. ‘द लॅन्सेट रिजनल हेल्थ साऊथईस्ट एशिया’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, भारताचा कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचा दर अमेरिका आणि चीनच्या तुलनेत अधिक आहे.भारतात कर्करोगासंबंधी वाढती प्रकरणे आणि मृत्यूदर हा एक गंभीर विषय बनत आहे. यासाठी आरोग्य व्यवस्थेतील सुधारणा … Read more

Bank Holidays 2025 : सावधान! बँका अनेक दिवस बंद राहणार! जाणून घ्या सुट्ट्या!

Bank Holidays 2025 : फेब्रुवारी महिना संपत आला असून मार्च महिन्याच्या सुरुवातीला काही दिवस बँकांना सुट्ट्या राहणार आहेत. जर तुम्हाला बँकिंगशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असेल, तर आधीच बँकांच्या सुट्ट्यांची माहिती घेणे गरजेचे आहे. विविध सण आणि प्रादेशिक सुट्ट्यांमुळे देशातील काही भागांत बँका बंद राहतील. त्यामुळे, ग्राहकांनी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. महाशिवरात्री निमित्त … Read more

BabaKiFutureGayi ! IIT बाबा तोंडघशी भारताच्या विजयाने नेटकऱ्यांनी घेतला चांगलाच समाचार

भारतीय क्रिकेट संघाच्या पराभवाची भविष्यवाणी करणाऱ्या IIT बाबाला नेटकऱ्यांनी जोरदार ट्रोल केले आहे. प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यातून प्रसिद्ध झालेला IIT बाबा उर्फ अभय सिंह सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. मात्र, त्याची भारत-पाकिस्तान सामन्याबाबत केलेली भविष्यवाणी फोल ठरली, त्यामुळे तो आता नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. IIT बाबाची चुकीची भविष्यवाणी आणि ट्रोलिंगचा महापुर “या वेळी टीम … Read more

मुंबईत वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मराठी वर्तमानपत्रे नाहीत ? मराठी भाषिकांसाठी मोठा धक्का

मराठी भाषा आणि संस्कृतीच्या सन्मानासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असतानाच भारतीय रेल्वेच्या व्यवस्थापनात मराठी भाषेची अवहेलना होत असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या ‘इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशन’ने (IRCTC) वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मराठी वर्तमानपत्रांना दुय्यम स्थान दिले आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद धावणाऱ्या वंदे … Read more

GK2025 : रेल्वेचं मायलेज किती ? एकदा टाकी भरली तर किती किलोमीटर प्रवास होतो

GK2025: भारतीय रेल्वे हे जगातील सर्वांत मोठे आणि महत्त्वाचे परिवहन नेटवर्क आहे. रोज कोट्यवधी प्रवासी रेल्वेने प्रवास करतात, मात्र आपल्यापैकी अनेकांना हे माहित नसेल की ही मोठी लोखंडी गाडी चालवण्यासाठी किती इंधन लागते, तिचे मायलेज किती असते आणि एकदा टाकी फुल केल्यावर ती किती लांब प्रवास करू शकते. चला तर मग, डिझेल इंजिनवर चालणाऱ्या रेल्वेबाबत … Read more

HSRP नंबर प्लेट कशी ऑर्डर कराल ? घरबसल्या मिळवा आणि दंड टाळा!

Book My HSRP

Book My HSRP :  भारतातील वाहतूक नियम दिवसेंदिवस अधिक कठोर होत आहेत, आणि वाहन सुरक्षेशी संबंधित अनेक नवीन कायदे लागू केले जात आहेत. यामध्येच, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर तुमच्या वाहनावर HSRP नंबर प्लेट नसेल, तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे वाहन मालकांनी लवकरात लवकर ही नंबर प्लेट … Read more

Mukesh Ambani’s Successors : ईशा, आकाश आणि अनंत अंबानी कोण सर्वात जास्त कमावतो ? संपत्ती आणि पगाराची धक्कादायक माहिती समोर

Mukesh Ambani’s Successors : मुकेश अंबानी हे भारतातील आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती $86.8 अब्ज (सुमारे ₹7.2 लाख कोटी) आहे. पण त्यांच्या तीन वारसदारांचीही श्रीमंती काही कमी नाही. ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी हे तिघेही रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत आणि आपल्या पायावर उभे … Read more

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचा घटस्फोट ! चार वर्षांच्या नात्याचा शेवट, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Yuzvendra Chahal and Dhanashree Varma Divorced : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांनी अधिकृतरित्या घटस्फोट घेतला आहे. मुंबईतील वांद्रे फॅमिली कोर्टात सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर आज न्यायालयाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या नात्यात तणाव असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या, अखेर त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. … Read more

एव्हरेस्टवरील बर्फाचा थर होतोय गायब ! दीड-दोन महिन्यात तब्बल ४९२ फूट बर्फाची झाली वाफ

जगातील सर्वोच्च पर्वतशिखर एव्हरेस्टवरील बर्फाचा थर दोन महिन्यांहून कमी कालावधीत तब्बल ४९२ फुटांनी घटल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. २०२४-२०२५ वर्षातील हिवाळ्यात ही गंभीर बाब घडली. हे एव्हरेस्टवर जमलेला बर्फ वेगाने गायब होत असल्याचे हे संकेत आहेत. वेगवान वारे आणि उष्ण तापमानामुळे बर्फाचे द्रवीकरण न होता थेट बाष्पीभवन होत असल्याचेही निष्कर्ष संशोधकांनी मांडले आहेत. अमेरिकन … Read more

दिल्लीच्या ‘त्या’ घटनेमुळे आता रेल्वे प्रवास करताना प्लॅटफॉर्म तिकीट व प्रवासी संख्येवर येणार मर्यादा ?

२० फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : महाकुंभला जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी उसळली असता तिथे घडलेल्या चेंगराचेंगरीची दिल्ली उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.अशा घटना रोखण्यासाठी उपाययोजना सुचवणाऱ्या एका जनहित याचिकेवरून रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट विक्री व प्रवाशांची कमाल संख्या मर्यादित ठेवावी काय ? अशी विचारणा न्यायालयाने बुधवारी रेल्वे मंडळाला केली आहे. उच्च न्यायालयाने … Read more

तब्ब्ल २७ वर्षांनंतर दिल्लीत भाजपचा डंका ! कोण होणार नवा मुख्यमंत्री ?

१८ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : दिल्लीतील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून येत्या गुरुवारी २० तारखेला नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकतो.रामलीला मैदानावर शपथ सोहळा पार पडेल.पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री या शपथ सोहळ्याला उपस्थित असतील. भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बुधवारी बैठक होणार आहे.या बैठकीत विधीमंडळ गटनेत्याची निवड केली जाईल.भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने … Read more