EPFO पेंशन वाढ होणार ! कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा

केंद्र सरकारकडून 8व्या वेतन आयोगाला मंजुरी मिळाल्याने लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. 7 वा वेतन आयोग 2026 मध्ये संपुष्टात येणार असल्याने त्यानंतर 8वा वेतन आयोग लागू केला जाणार आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात तसेच पेन्शनधारकांच्या मिळकतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.या वेतन आयोगासंदर्भात आता विविध आर्थिक तज्ज्ञ आणि प्रशासनातील … Read more

Tata Nexon EV मध्ये आता होणार मोठा बदल ! 585 KM ची रेंज मिळणार…

भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक एसयूव्हींपैकी एक असलेल्या टाटा नेक्सॉन ईव्ही मध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा मोटर्स आता मोठ्या बॅटरी पॅकसह नवीन मॉडेल सादर करण्याच्या तयारीत आहे.सध्याच्या मॉडेलपेक्षा जास्त रेंज आणि सुधारित तंत्रज्ञानासह हे वाहन बाजारात येणार आहे.अंदाज आहे की ही नवी नेक्सॉन ईव्ही दिवाळीपर्यंत लाँच केली जाईल. Tata Nexon EV ची … Read more

GK 2025 : एक किलोमीटर रेल्वे रूळ बनवायला किती खर्च होतो ? वाचून बसेल शॉक…

GK 2025 : भारतीय रेल्वे हे देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांपैकी एक आहे.जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क असलेल्या भारतात दररोज 13,000 हून अधिक गाड्या प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी धावत असतात. देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या रेल्वे नेटवर्कचा सातत्याने विस्तार होत आहे.देशाच्या कानाकोपऱ्यात नव्या रेल्वे लाईन टाकल्या जात असून यासाठी होणारा … Read more

Home Loan Subsidy : मिडलक्लास लॊकांसाठी मोदी सराकारकडून गिफ्ट,सरकार देतेय पैसे…

Home Loan Subsidy : घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार वेळोवेळी विविध योजना आणत असते. महागाईमुळे अनेक मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना स्वतःचे घर घेणे आव्हानात्मक ठरते. मात्र, प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) आणि अन्य गृहकर्ज अनुदान योजनांमुळे सरकार नागरिकांना मोठी मदत देत आहे. या योजनेंतर्गत, गृहकर्जावर मोठी सबसिडी मिळू शकते, ज्यामुळे कमी उत्पन्न असलेल्या … Read more

EPFO Recruitment 2025 : दिल्लीत नोकरीची संधी ! 65,000 पगारासह नोकरीसाठी अर्ज सुरू

३० जानेवारी २०२५ : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने यंग प्रोफेशनल (कायदा) या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती कायद्याच्या पार्श्वभूमी असलेल्या तरुण व्यावसायिकांसाठी सुवर्णसंधी ठरू शकते. महिन्याला ₹65,000 निश्चित वेतनासह नवी दिल्ली येथे नोकरी मिळवण्याची संधी आहे. जर तुम्ही कायद्याचे शिक्षण पूर्ण केले असेल आणि संशोधनाचा अनुभव असाल, तर तुम्ही या … Read more

Kia Syros घ्यावी कि Skoda Kylaq ? जाणून घ्या फीचर्स, परफॉर्मन्स आणि सेफ्टीमध्ये कोण पुढे

३० जानेवारी २०२५ : भारतीय बाजारपेठेत Kia आणि Skoda या दोन्ही कार ब्रँड्सने आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. लक्झरी आणि प्रीमियम फीचर्ससह येणाऱ्या Kia Syros आणि Skoda Kylaq यांपैकी कोणते वाहन अधिक चांगले आहे, याबाबत अनेक ग्राहक संभ्रमात असतात. जर तुम्ही या दोन SUV पैकी कोणतेही वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या … Read more

PM Aadhar Card Loan : आधार कार्डवर मिळेल ₹50,000 पर्यंत कर्ज !

आधार कार्डचा वापर केवळ ओळखीच्या प्रमाणपत्रासाठीच नव्हे, तर कर्ज घेण्यासाठीही करता येतो. बँकेत जाऊन कर्ज मिळवणे अनेकदा वेळखाऊ आणि कागदपत्रांच्या गुंतागुंतीमुळे कठीण वाटते. मात्र, फक्त आधार कार्डच्या आधारे तुम्ही ₹50,000 पर्यंतचे कर्ज सहज मिळवू शकता.पंतप्रधान स्वनिधी योजना (PM SVANidhi Yojana) अंतर्गत केंद्र सरकार व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायासाठी कोणत्याही प्रकारच्या हमीशिवाय थेट आधार कार्डच्या आधारे कर्ज देत … Read more

Visa-Free Gold : भारताच्या शेजारील देशात सोने घ्या, दुबईपेक्षा स्वस्त !

Visa-Free Gold : भारतात सोने खरेदी करण्याची प्रथा फार जुनी आहे. भारतीय ग्राहक स्वस्त सोनं मिळेल तिथे खरेदीसाठी उत्सुक असतात. अनेकांना वाटते की दुबईत सोन्याचे दर सर्वात कमी असतात, पण प्रत्यक्षात दुबईपेक्षा स्वस्त सोने भारताच्या शेजारील भूतानमध्ये मिळते. भूतानमध्ये सोनं सर्वात स्वस्त भूतानमध्ये सोन्याचे दर तुलनेने खूपच कमी आहेत, आणि याला अनेक कारणे आहेत. यातील … Read more

Top 10 Stocks Today : इंट्राडेमध्ये नफा कमवण्यासाठी हे दहा शेअर आज खरेदी कराच

Top 10 Stocks Today : भारतीय शेअर बाजारात सध्या अस्थिरता पाहायला मिळत असली, तरी काही स्टॉक्स इंट्राडेमध्ये गुंतवणूकदार आणि ट्रेडर्सना मोठा नफा मिळवून देत आहेत. आजच्या बाजारात असे 10 स्टॉक्स आहेत, ज्यांच्यावर बाजाराच लक्ष लागून आहे. या स्टॉक्सना मजबूत आर्थिक निकाल, नव्या ऑर्डर, किंवा अन्य सकारात्मक घडामोडींमुळे गुंतवणूकदारांच्या पसंती मिळत आहे. कोल इंडिया कोल इंडियाने … Read more

8th Pay Commission : सरकारी निवृत्त कर्मचाऱ्यांना सुवर्णसंधी ! पेन्शनमध्ये होणार ऐतिहासिक वाढ

8th Pay Commission

8th Pay Commission :सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि निवृत्तीवेतनात सातत्याने सुधारणा घडवण्यासाठी वेतन आयोग दर दशकभरानंतर लागू केला जातो. सध्या चर्चेत असलेला आठवा वेतन आयोग निवृत्त कर्मचार्‍यांसाठी एक नवा आशेचा किरण ठरू शकतो. यामुळे त्यांची पेन्शन जवळपास १८६% वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवृत्तीतील आर्थिक स्थैर्य मजबूत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरेल. चला, याबाबत सविस्तर … Read more

‘आप’त्तीपासून मुक्त झाल्यास दिल्लीचा विकास – मोदी ; पराभवाच्या भीतीपोटी आपकडून घोषणांचा पाऊस

२३ जानेवारी २०२५ नवी दिल्ली: आम आदमी पक्षाच्या ‘आप’ त्तीपासून मुक्तता मिळाली तरच दिल्ली ही विकसित भारताची राजधानी बनू शकेल,असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केला.दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला आतापासूनच पराभवाची चाहूल लागली आहे. त्यामुळे त्यांच्याद्वारे दररोज एका नव्या लोकप्रिय घोषणेचा पाऊस पाडला जात असल्याचा टोला मोदींनी लगावला. दिल्लीला ‘आप’त्तीने संकटात लोटले. … Read more

भारतीय तोफांची मारक क्षमता ६० किलोमीटरपर्यंत विस्तारणार ! मद्रास आयआयटीने विकसित केले तंत्रज्ञान

२३ जानेवारी २०२५ नाशिक : भारतीय तोफखान्याच्या भात्यातील बोफोर्स, धनुषसह अन्य १५५ मिमी तोफांमधून डागलेले तोफगोळे क्षमतेपेक्षा १५ ते २० किलोमीटर अधिक अंतरावर मारा करू शकतील,असे तंत्रज्ञान मद्रास आयआयटीने विकसित केले आहे. नियमित तोफगोळ्याच्या खालील भागात ‘रॅमजेट’ कवच बसवून तोफांची मारक क्षमता ६० किलोमीटरपर्यंत नेण्याची तयारी केली जात आहे.यासंदर्भातील माहिती देवळाली कॅम्प स्थित तोफखाना स्कूलमध्ये … Read more

अध्यापनाचा अनुभव नसतानाही डॉक्टरांना प्राध्यापक बनता येणार ! एनएमसीकडून शिक्षक पात्रतेचे काही नियम शिथिल ; मात्र ‘बीसीबीआर’ पूर्ण करण्याची अट

२२ जानेवारी २०२५ नवी दिल्ली: वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या डॉक्टरांसाठी खुशखबर आहे.राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक बनण्याचे पात्रता निकष शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.या नव्या बदलानुसार,अध्यापनाचा अनुभव नसताना किंवा किमान अनुभव असलेल्या डॉक्टरांना प्राध्यापक बनण्याची मुभा मिळणार आहे. देशात दिवसेंदिवस वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढत असल्याने … Read more

केजी टू पीजी शिक्षण मोफत व ऑटोरिक्षा चालकांना १० लाखांचा विमा ; भाजपच्या जाहीरनाम्याच्या दुसऱ्या भागात आश्वासनांचा पाऊस !

२२ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : दिल्लीतील गरजवंतांना ‘केजी टू पीजी’ पर्यंतचे शिक्षण मोफत देणे, ऑटोरिक्षा व टॅक्सीचालकांना १० लाखांचा विमा तसेच केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या (पीसीएस) स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या दोन प्रयत्नांसाठी एकरकमी १५,००० रुपयांची आर्थिक प्रोत्साहनपर मदत देण्याची घोषणा भाजपने मंगळवारी केली. दिल्लीकरांच्या आरोग्य, वाहतूक, वीज, पाणी … Read more

दिल्ली विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा भाजपला पाठिंबा ! एकनाथ शिंदेंचे भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डांना पाठिंब्याचे पत्र

२२ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा दर्शवला आहे.यासंदर्भात एकनाथ शिंदेंनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना शिवसेनेच्या पाठिंब्याचे पत्र देखील पाठवले आहे.शिवसेनेने यापूर्वी भाजपसोबत युती असताना देखील दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये आपले उमेदवार उतरवले होते. परंतु यावेळी शिवसेनेने भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला … Read more

वेब ब्राऊजरही नाही सेफ ! सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे उभा राहतोय सेफ्टी चा प्रश्न..

२१ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : इंटरनेट, डिजिटल पद्धतींचा वापर वाढतोय,तसे सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.आपले कोणतेच ऑनलाइन व्यवहार सुरक्षित नाहीत का,असा प्रश्न कधी कधी पडतो.आता हेच पहा ना, नुकतेच गुगलचे ब्राऊजर क्रोम हॅक झाल्याच्या वृत्ताने जगभर खळबळ उडाली होती.गुगल क्रोमचे एक्स्टेन्शनच हॅक झाल्याने वापरकर्त्यांचा खासगी डेटा चोरीला जाऊ शकतो तसेच दोनदा व्यवहार प्रमाणित … Read more

ब्रिटिशांनी लुटले ५६ लाख अब्ज ; भारतातून लुटलेली निम्मी संपत्ती १० टक्के श्रीमंतांच्या तिजोरीत !

२१ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : ब्रिटिशांनी १७६५ ते १९०० या कालावधीत भारतातून ६४ हजार ८२० अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे ५६ लाख अब्ज रुपयांची संपत्ती लुटली.यापैकी निम्मी संपत्ती म्हणजे सुमारे ३३,८०० अब्ज डॉलर्सची (२८ लाख अब्ज रुपये) संपत्ती ब्रिटनमधील १० टक्के श्रीमंतांकडे गेल्याची धक्कादायक माहिती ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या ताज्या अहवालातून समोर आली आहे. ही संपत्ती किती … Read more

पॅन कार्डमध्ये मोठा बदल ! लॉन्च झाले नवे पॅनकार्ड… काय बदलणार?

PAN 2.0 : भारत सरकारने विद्यमान पॅन कार्ड प्रणालीला अधिक प्रगत बनवण्यासाठी पॅन कार्ड 2.0 प्रकल्प सुरू केला आहे. या नवीन प्रणालीमुळे नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे. पॅन कार्ड 2.0 हे QR कोडसह सुसज्ज असेल, ज्यामुळे आर्थिक तपशील तपासणे अधिक सोपे होईल. मात्र, यामुळे विद्यमान पॅन कार्ड वैध राहतील का, आणि प्रत्येकाला … Read more