कांद्यास १ हजार १५० रुपयांचा भाव

राहुरी : राहुरी येथील बाजार समितीच्या कांदा मोंढ्यावर काल २८ हजार ८२२ गोण्यांची आवक होऊन चांगल्या प्रतिच्या कांद्यास १ हजार १५० रुपये क्विंटल भाव मिळाला. मागील १५ दिवसांच्या भावाच्या तुलनेत १५० रुपये वाढ झाली आहे. बाजार समितीमध्ये विक्रीस आलेल्या एक नंबर कांद्यास ३५० ते १ हजार १५० रुपयांचा भाव मिळाला तर दोन नंबर ५८५ ते … Read more

तीन दिवसांत छावण्या सुरू होणार !

अहमदनगर :- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार पशुधनाला दिलासा देण्यासाठी येत्या तीन दिवसांत छावणीसाठी दाखल परिपूर्ण प्रस्तावावर जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीची मोहर उमटणार आहे. याच आठवड्यात छावणी सुरू होईल, अशी ठाम ग्वाही जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली आहे.गतवर्षीच्या पाणकाळात जिल्ह्याच्या शिवाराकडे पावसाने पाठ फिरवली. खरीप पाठोपाठच रब्बीचा हंगामही बुडाला. घटलेल्या जलस्तरामुळे शेतकऱ्यांच्या सालचंदीचा आधार असणाऱ्या खळ्या-दळ्यांना … Read more

बाजारभाव : फळभाज्या महागल्या. गहू, ज्वारी, हरभरा, तुरीचे भाव स्थिर.

अहमदनगर :- शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने बळीराजा मेटाकुटीला आहे. भुसार मार्केटमध्ये गहू, ज्वारी, हरभरा, तुरीचे भाव जरी स्थिर असले तरी शेतकऱ्याला योग्य भाव मिळत नसल्याने निराश आहे. भाजीमार्केटमध्ये पालेभाज्यांनादेखील भाव मिळत नाही.कांद्याने तर शेतकऱ्यांचा अक्षरष: वांदाच केला आहे. त्याला पर्याय म्हणून असलेल्या अत्यल्प पाण्यावर शेतकऱ्यांनी भाज्यांचे उत्पादन घेतले. मात्र कांद्यापाठोपाठ भाजीपाला अत्यल्प दराने विकला … Read more