श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या आरोपांची चौकशी करा !

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या आरोपांची चौकशी करावी, अशी मागणी आमदार लहू कानडे यांनी केली असून याबाबत विधी मंडळात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले. याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात नुकतीच बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा पार … Read more

Soyabean Farming : सोयाबीन पिकांवर पिवळ्या मोझॅकचा प्रादुर्भाव ! शेतकरी हतबल

Soyabean Farming

Soyabean Farming : कोपरगाव तालुक्यात अनेक भागात सोयाबीन पिकांवर पिवळ्या मोझॅकचा (केवडा) प्रादुर्भाव दिसून येत आहे. या घटनेत शेतकरी मात्र हतबल झाला आहे. शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन पीक चांगले आणुन देखील या रोगांमुळे उत्पादनात घट होणार असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले. सर्व विषयांबाबतची परिस्थिती शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्याच्या निदर्शनास आणून दिली. सदर निवेदनाची दखल घेवून कृषी … Read more

Silk Farming Scheme: रेशीम शेतीतून कमवा लाखो रुपये! सरकारच्या योजनेचा लाभ घ्या आणि करा आर्थिक प्रगती

silk farming

Silk Farming Scheme:- शेती क्षेत्रामध्ये सातत्याने खूप मोठ्या प्रमाणावर बदल होत असून आधुनिकतेचे वारे आता मोठ्या प्रमाणावर शेतीत वाहू लागले आहेत. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर तसेच परंपरागत पिकांऐवजी आता आधुनिक पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात असून या पिकांना तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पादनामध्ये वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून शेतकरी मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील असल्याचे दिसून येतात. खऱ्या अर्थाने शेती … Read more

Ahmednagar Market : पितृपक्षामुळे भाजीपाल्याचे दर कडाडले ! पावसामुळे भाजीपाल्याची आवक कमी

Ahmednagar Market

Ahmednagar Market : धार्मिक मान्यतांनुसार पूर्वजांच्या नाराजीमुळे घराच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात, त्यामुळे पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्ध केले जाते. पौर्णिमेपासून पितृपक्ष पंधरवड्यास प्रारंभ झाला आहे. पितृपक्षात पितरांचे स्मरण करण्याची व दान करण्याची परंपरा आहे. हिंदू धर्मात या दोन दिवसांचे विशेष महत्व आहे. पितृपक्षासाठी लागणाऱ्या भाज्या, वस्तू तसेच किराणा वस्तूही महाग … Read more

अहमदनगर जिल्ह्यात सात एकर ऊस जळून खाक ! उसाच्या शेतामधून जेसीबीने खोदाई…

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील दहिगाव-ने येथे दुपारी दहाच्या सुमारास विजेच्या ताराच्या शॉर्टसर्किटने आग लागून गळीतासाठी आलेला सात एकर उसाचे क्षेत्र जळून खाक झाले. शेतातील पिकांवरून गेलेल्या मेनलाईनच्या तारा तुटून उसाच्या शेतात पडल्यामुळे उसाच्या क्षेत्राला मोठी आग लागली. दरम्यान, उसाच्या शेतामधून जेसीबीने खोदाई केल्यामुळे सुमारे २२ ते २४ एकर ऊस वाचण्यात शेतकऱ्यांना यश आले. तब्बल … Read more

Agricultural News : आवक घटल्याने मुगाची चमक वाढली ! मिळतोय इतका बाजारभाव

Agricultural News

Agricultural News : पारनेर तालुक्यातील सुपा परिसरात मूग पेरणीनंतर पावसाने दोन महिने दीर्घ विश्रांती घेतल्याने मूग, उडीद पिकांचा फूल फळापूर्वीच धुराळा झाला, काही शेतकऱ्यांना घरखर्चापुरता पदरात पडला, त्यामुळे आडत बाजारात मुगाची आवक घटल्याने बाजारपेठेत यंदा मूग चांगला भाव खात असून, मुगाची चमक दरवर्षीपेक्षा यंदा जास्त वाढल्याचे दिसत आहे. सुपा परिसरातील अनेक शेतकरी मुगाचे पिक घेतात. … Read more

Maharashtra Onion News : अखेर कांदा कोंडी फुटली ! आजपासून लिलाव होणार पूर्ववत

Onion News

Onion News : गत १३ दिवसांपासून कांदा लिलावात सहभाग न घेता असहकार आंदोलन करणाऱ्या जिल्ह्यातील १५०० व्यापाऱ्यांनी सोमवारी बैठक घेत संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी राज्य शासनाने मंगळवारी मंत्रालयात बैठक बोलावून महाराष्ट्र फेडरेशनच्या माध्यमातून कांदा खरेदी करण्याची तयारी सुरू केली होती. या बैठकीच्या पूर्वसंध्येलाच व्यापाऱ्यांनी संप मागे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील जो कारखाना ३५०० दर देणार, त्यालाच ऊस देणार !

Ahmednagar News

Ahmednagar News : कर्नाटकसह राज्यातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने येत्या गाळप हंगामात साडेतीन हजार रुपये टन दर देण्याच्या मानसिकतेत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कारखान्यांनी त्यापेक्षा कमी दर दिल्यास शेतकरी ऊस पुरवठा करणार नाहीत, असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी दिला आहे यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात साखरेचे दर बाजारात ३६०० ते ३७०० … Read more

Subsidy For Poultry: लेयर कुक्कुटपालनासाठी मिळेल 25 लाख रुपयांचे अनुदान! अशा पद्धतीने करा अर्ज

subsidy for poultry business

Subsidy For Poultry:- कृषी विकासासाठी आणि पर्यायाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे या उद्देशाने केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना कार्यान्वित आहेत. अगदी त्याच पद्धतीने पशुपालन व त्यासंबंधी असलेल्या इतर जोडधंद्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने देखील केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाच्या मार्फत विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत असून त्यातीलच एक राष्ट्रीय पशुधन अभियान … Read more

Agriculture News : कांदा व्यापारी संपावर ! मान्य होईपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धार

Agriculture News

Agriculture News : नाशिक जिल्ह्यात गत दहा दिवसांपासून कांदा व्यापारी संपावर आहेत. परिणामी लिलाव बंद असून, आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. तरीही सरकार मागण्यांबद्दल सकारात्मक विचार करत नसल्याचा आरोप करत मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धार कांदा व्यापारी असोसिएशनने केला आहे. पिंपळगाव बसवंत येथे शनिवारी असोसिएशनची बैठक पार पडली. कांदा निर्यात शुल्क कमी करण्यासह … Read more

Agriculture News : कांदा लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका,शेतकऱ्यांकडून संताप

Agriculture News

Agriculture News : दहा दिवसांपासून जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील कांदा लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. लिलाव बंद असल्याने चाळीत कांदा असूनही तो विक्री करता येत नसल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. अशा परिस्थितीत लासलगावच्या विंचूर उपबाजार आवारात लिलाव सुरू झाल्याने शनिवारी माल विक्रीसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडाल्याचे दिसून आले. त्यामुळे कांदा वाहनांच्या लांबच … Read more

दोन तीन वर्षापासून शेतकरी अडचणीत ! संपूर्ण कर्जमाफी शासनाने करावी

Agricultural News

Agricultural News : शेतकऱ्यांची आपली संस्था टिकली पाहिजे, त्यासाठी सभासदांनी कर्ज भरणा वेळेवर करून संस्था उर्जित अवस्थेत आणली पाहिजे, असे प्रतिपादन मंजाबापू थोरात यांनी येथील सेवा संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण प्रसंगी केले. याप्रसंगी टाकळीभान सेवा संस्थेचे प्रशासकीय अधिकारी ए.आर. रुद्राक्षे अध्यक्षस्थानी उपस्थित होते यावेळी थोरात म्हणाले की, आपण काळजीपूर्वक आपले व्यवहार जर संस्थेत अचूक ठेवले, तर … Read more

Electric Tractor: आता सरकार इलेक्ट्रिक ट्रॅक्टरवर देणार अनुदान! वाचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

electric tractor subsidy

Electric Tractor:- आपण देशामध्ये पाहतो की शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या यंत्रांवर सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या अनुदान योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा फायदा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. याच पद्धतीने आता कृषी यंत्रांवर जे काही अनुदान दिले जाते त्यासोबत  आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर वर देखील चांगल्या पद्धतीने अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर … Read more

Goat Species: शेळीच्या जातींमध्ये मुर्रा म्हैस म्हणून ओळखली जाते शेळीची ‘ही’ जात! पाळाल या जातीची शेळी तर कमवाल लाखो रुपये

barbari goat

Goat Species:- शेतीला जोडधंदा म्हणून कमीत कमी खर्चात, कमीत कमी जागेत मोठा नफा मिळवायचा असेल तर पशुपालनाला एक उत्तम पर्याय म्हणून शेळीपालन व्यवसायाकडे पाहिले जाते. अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण आता मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक दृष्टिकोनातून शेळीपालन व्यवसाय करत असून त्यामध्ये यशस्वी देखील होत आहेत. शेळीपालन व्यवसाय यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून शेळ्यांचे आरोग्य व्यवस्थापन, चारा व्यवस्थापन जितके गरजेचे … Read more

Onion News : केंद्र सरकार पुन्हा दोन लाख टन कांदा खरेदी करणार !

केंद्र सरकारने आणखी दोन लाख टन कांदा खरेदीची ‘परवानगी दिली असून, नाफेड आणि एनसीसीएफ या दोन संस्थांच्या माध्यमातून ही खरेदी केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी येथे दिली. कांदा निर्यातीवर लावलेल्या ४० टक्के शुल्काच्या निर्णयाचा फेरविचार करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी महाराष्ट्रातील नेत्यांच्या शिष्टमंडळाला … Read more

Agri Related Business: स्वतःचा रोपवाटिका व्यवसाय सुरू करा आणि लाखो रुपये कमवा! अशा पद्धतीने काढा लायसन्स

nursary business

Agri Related Business:- शेती करत असताना शेतीशी आधारित किंवा शेतीशी निगडित असलेले व्यवसाय शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे ठरतात. कारण असे व्यवसाय शेतकरी शेती करत असताना कमीत कमी भांडवल गुंतवणूक करून सुरू करू शकतात व या माध्यमातून चांगली आर्थिक प्राप्ती देखील मिळवू शकतात. शेतीशी निगडित असलेल्या व्यवसायांची यादी पाहिली तर ती भरपूर मोठी आहे. त्या माध्यमातून तुम्ही … Read more

Ahmednagar News : कांदा निर्यातीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार : कर्डिले

Ahmednagar News

Ahmednagar News : नेप्ती कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा मार्केट राज्यात अग्रेसर असून शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी या ठिकाणी आणत आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रहदारी सुरू झाली असून नेप्ती उपबाजार समितीचा विस्तार लवकरच शेजारील सात एकर जागेमध्ये केला जाणार आहे. या उद्घाटनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील येणार … Read more

शोभिवंत मत्स्यपालनातून हा तरुण शेतकरी दिवसाला कमवत आहे 2 ते 3 हजार रुपये! कशापद्धतीने करावे शोभिवंत मत्स्यपालन?

success story

शेतीमध्ये आता अनेक तरुण येऊ लागले असून ते आता वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय शेतीला जोडधंदा म्हणून करतात. या जोडधंदांमध्ये प्रामुख्याने पशुपालन तसेच कुक्कुटपालन, शेळीपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केले जातात. तसेच बरेच शेतकरी आता मासे पालन म्हणजेच मत्स्य व्यवसाय देखील करू लागले असून  या माध्यमातून देखील आता मोठ्या प्रमाणावर नफा शेतकऱ्यांना मिळताना दिसून येत आहे. यामध्ये जर … Read more