7th Pay Commission : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने वाढणार ? कधी होणार निर्णय जाणून घ्या लेटेस्ट अपडेट

7th Pay Commission

7th Pay Commission : जानेवारी 2025 मध्ये केंद्रातील मोदी सरकारने सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. यानंतर मार्च महिन्यात मोदी सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला. केंद्र सरकारने मागील महिन्यात 7व्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात तयार होणार नवा रेल्वे मार्ग ! 568 कोटी रुपयांची निविदा मंजूर, कसा असणार रूट ? पहा…

Maharashtra Railway

Maharashtra Railway : भारतात सध्या सर्वत्र रस्त्याचे आणि रेल्वेचे असंख्य प्रकल्प सुरू आहेत. रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असून याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून सध्या देशातील रस्त्यांची कनेक्टिव्हिटी आणि रेल्वेची कनेक्टिव्हिटी फारच सुखकर झाली आहे. रेल्वे बाबत बोलायचं झालं तर भारतातील रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे … Read more

भारत-पाक तणाव वाढला ! चौक्या सोडल्या, झेंडे उतरवले… नक्की चाललंय तरी काय ?

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अभूतपूर्व स्तरावर पोहोचला आहे. भारतीय सैन्याच्या जोरदार प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानी सैन्यामध्ये घबराट पसरली असून, काही पाकिस्तानी रेंजर्सनी सीमारेषेवरील चौक्या सोडून पलायन केले आहे. विशेष म्हणजे, काही ठिकाणी पाकिस्तानी सैनिकांनी स्वतःहून चौक्यांवरील झेंडे उतरवून लपवल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) तणाव वाढला असून, … Read more

Mumbai Pune Expressway : पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी ! पुणे, सातारा, कोल्हापूर, लोणावळा, महाबळेश्वरकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय

Mumbai Pune Expressway : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून, तब्बल ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सुट्ट्यांमुळे रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ वाढली असताना, आडोशी बोगदा परिसरात गॅस टँकर आणि ट्रेलर यांच्यात झालेल्या अपघाताने प्रवाशांचे हाल झाले आहेत. या कोंडीमुळे पुणे, सातारा, कोल्हापूर, लोणावळा, महाबळेश्वर यांसारख्या … Read more

भंडारदऱ्याच्या बाजारात ‘डोंगरची काळी मैना’ दाखल ! व्यापाऱ्यांकडून कवडीमोल भावाने खरेदी

भंडारदरा : अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरातील कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात करवंदाची वेळ पुन्हा आली आहे. उन्हाळा सुरू होताच या डोंगराळ भागात करवंदे पिकायला लागतात आणि बाजारपेठेत ‘डोंगरची काळी मैना’ म्हणून प्रसिद्ध असलेला हा रानमेवा दाखल होतो. करवंद हा फक्त चविष्ट रानमेवा नसून, आदिवासी समाजाच्या उपजीविकेचा एक महत्त्वाचा आधारसुद्धा आहे. मात्र, दुर्दैवाची बाब म्हणजे, व्यापाऱ्यांकडून या करवंदांना मिळणारा … Read more

पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ! ‘या’ शहरासाठी चालवली जाणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, राज्यातील 4 Railway स्थानकावर थांबणार

Pune Railway

Pune Railway : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी आता रेल्वे कडून एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही ट्रेन पुणे रेल्वे स्थानकावरून दररोज चालवले जाणार असून यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे ते जोधपुर दरम्यान आता दररोज … Read more

महाराष्ट्राला मिळणार एका नव्या महामार्गाची भेट ! ‘या’ शहराला मिळणार 5,300 कोटी रुपयांचा नवा सहापदरी हायवे

Maharashtra New Highway

Maharashtra New Highway : गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई पुणे नागपूर ठाणे नाशिक सहित राज्यातील अनेक शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये मोठमोठ्या रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. दरम्यान आता राज्यातील जनतेला आणखी एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणेकरांना नवीन सहा पदरी महामार्ग मिळणार असून या रस्त्यामुळे पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न बऱ्यापैकी कमी होण्याची … Read more

वाईट काळ संपला ! 18 मे 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश; करिअर चमकणार, बँक बॅलन्स पण वाढणार

Zodiac Sign

Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रात नवग्रह, 12 राशी आणि 27 नक्षत्रांना फारच महत्त्व देण्यात आले आहे. असं म्हणतात की नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करीत असतात. राहू आणि केतू या दोन छायाग्रहांचे देखील राशी परिवर्तन होत असते. ज्योतिष तज्ञ सांगतात की राहू आणि केतू हे मुळात ग्रह नाहीत मात्र त्यांची … Read more

पुणे Ring Road च्या रूटमध्ये मोठा बदल ! आता ‘या’ भागातून जाणार रिंगरोड, 800 कोटींचा खर्च वाचणार

Pune Ring Road

Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून पुणे रिंग रोड प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. हा प्रकल्प राज्य रस्ते विकास महामंडळाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून शासन देखील या प्रकल्पाचे काम जलद गतीने व्हावे यासाठी प्रयत्नशील आहे. दरम्यान आता याच पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या … Read more

10वी आणि 12वी च्या निकालाची नवीन तारीख समोर ! बारावीचा निकाल 6 मे 2025 रोजी लागणार, दहावीचा निकाल कधी ? पहा…

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर काल, अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजेच 30 एप्रिल रोजी सीआयएससीई मंडळाचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे राज्य बोर्डाचा निकाल कधी लागणार ? हा मोठा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित होतोय आणि याच संदर्भात आता एक महत्त्वाची माहिती हाती आली आहे. दहावी आणि बारावी … Read more

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! Pune Railway स्टेशनवरून धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, कसा असणार रूट?

Pune Vande Bharat Railway

Pune Vande Bharat Railway : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पुण्याला शिक्षणाचे माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखप्राप्त आहे. दरम्यान पुण्याला आगामी काळात वंदे भारत स्लीपर ट्रेनची भेट मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे. खरंतर वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील पहिली स्वदेशी बनावटीची सेमी हायस्पीड ट्रेन. या गाडीची सुरुवात सर्वप्रथम … Read more

सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा ! LPG गॅस सिलेंडर झाले स्वस्त ! इतक्या कमी झाल्यात किंमती, नवीन दर लगेचच तपासा

LPG Gas Cylinder Price

LPG Gas Cylinder Price : देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी त्याच्याएक दिलासादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत आज महिन्याच्या पहिल्या दिवशी मोठा बदल झाला आहे. सिलेंडरच्या दरात आज १७ रुपयांची कपात करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वाढत्या महागाईतुन काही प्रमाणात का होईना पण दिलासा मिळणार आहे. आज कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किंमतीत … Read more

सोन्याच्या किंमतीत अचानक मोठा बदल ! 01 मे 2025 रोजीचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय ? महाराष्ट्रातील 18, 22 आणि 24 कॅरेटचे रेट, पहा…..

Gold Price Today

Gold Price Today : सोन खरेदीसाठी सराफा बाजारात जाताय का? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरंतर सोन्याच्या किमतीत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहेत. 22 एप्रिल 2025 रोजी सोन्याच्या किमती इतिहासात पहिल्यांदाच एका लाखाच्या वर पोहोचल्या होत्या. या दिवशी 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख एक हजार 350 रुपये प्रति … Read more

मुंबई-गोवा प्रवास होणार सुपरफास्ट ! महामार्गावरील कशेडी बोगद्याचे ‘या’ तारखेला उदघाट्न , आता 45 मिनिटांचा प्रवास अवघ्या 15 मिनिटात

Mumbai - Goa Highway

Mumbai – Goa Highway : मुंबई ते गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी गोव्याला जाणाऱ्यांसाठी तसेच कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक आनंदाची राहणार आहे. खरंतर सद्यस्थितीला मुंबई गोवा प्रवास फारच आव्हानाचा बनला आहे. विशेषतः सणासुदीच्या दिवसांमध्ये तसेच उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुंबई ते गोवा हा प्रवास फारच कठीण बनतो आणि खराब रस्त्यांमुळे तसेच … Read more

लाडक्या बहिणींनो 01 मे 2025 रोजी खात्यात जमा होणार एप्रिलचा हप्ता ! ‘या’ 7 लाख महिलांना 1500 नाही तर फक्त 500 रुपये मिळणार

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना ही गेल्या वर्षी सुरु झालेली अन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक महत्त्वाकांक्षी योजना. या योजनेची सुरुवात मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर करण्यात आली. या अंतर्गत पात्र ठरणारे 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जात आहे. दरम्यान, आता याच योजनेच्या बाबतीत … Read more

कॉलेजच्या कॅम्पसमध्ये तरुणींची फिल्मी स्टाईल हाणामारी, कॉलेजच्या विद्यार्थिनींचा जोरदार राडा सोशल मीडियावर झाला व्हायरल, पहा व्हिडीओ

Viral Video

Viral Video : सध्याचे युग हे मोबाईल स्मार्टफोन, टीव्ही आणि सोशल मीडियाचे. सोशल मीडियामुळे हे जग फार छोटे झाला आहे. जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यात घडलेली घटना सोशल मीडियामुळे अगदी काही क्षणात आपल्याला समजते. दरम्यान या सोशल मीडियामध्ये अनेक मनोरंजन पर गोष्टी सुद्धा व्हायरल होतात. बातम्या, डान्स, कॉमेडी, गाणे, माहितीपर व्हिडिओज समवेत इतरही अनेक व्हिडीओज सोशल मीडियावर … Read more

मोठी बातमी ! केंद्रातील मोदी सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय ! शेवटची जातीय जनगणना कधी झाली ? वाचा….

GK Marathi

GK Marathi : आज केंद्रातील मोदी सरकारने जनगणना बाबत एक मोठा निर्णय घेतलाय. आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक संपन्न झाली या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणकोणते मोठे निर्णय घेण्यात आलेत याची सविस्तर माहिती दिली. यात अश्विनी वैष्णव यांनी मोदी सरकारने जातीय जनगणना करण्याचा … Read more

विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रदिनी राज्यातील ‘ही’ मराठी शाळा कायमची बंद होणार, कारण काय ?

Maharashtra Schools : राज्यातील विद्यार्थी शिक्षक आणि पालकांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खरंतर, उद्या एक मे 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन मोठ्या थाटामाटात साजरा होणार असून यंदाच्या महाराष्ट्र दिनी महाराष्ट्रातील एक मराठी शाळा कायमची बंद होणार असल्याचे वृत्त हाती आले आहे. एकीकडे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वसामान्य मराठी माणूस तसेच राजकारणातील आणि समाजकारणातील … Read more